असेसमेंट वाढविण्यासाठीची कार्यवाही रोखण्यात यावी! -आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर

 आरामनगर म्हाडाच्या इमारतीमधील नागरिकांना मनपा मूलभूत व्यवस्था देत नसताना असेसमेंट वाढविण्यासाठीची कार्यवाही रोखण्यात यावी! –आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर नागपूर (मोहन सावंत):- आवाज विधानसभेमध्ये आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांनी एक महत्वाचा…

 आरामनगर म्हाडाच्या इमारतीमधील नागरिकांना मनपा मूलभूत व्यवस्था देत नसताना असेसमेंट वाढविण्यासाठीची कार्यवाही रोखण्यात यावी!आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर

नागपूर (मोहन सावंत):- आवाज विधानसभेमध्ये आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडत शासनाचे लक्ष वेधून घेतले. वर्सोवा आरामनगर म्हाडाच्या इमारतीमधील नागरिकांना महानगरपालिका मूलभूत व्यवस्था देत नाही. मुंबई महानगरपालिका तेथील जनतेला पाणी देत नाही, लाईट देत नाहीत, तेथील कचरा उचलत नाही. तरीही असेसमेंट वाढविण्यासाठीची कार्यवाही सुरु केलेली आहे. ह्याबाबत शासनाने त्वरित निर्णय घेऊन महानगर पालिकेची सदरची कार्यवाही रोखावी; अशी मागणी आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांनी केली.

You cannot copy content of this page