- पाण्याची डबकी बुजवावीत अथवा त्यात जळके ऑईल टाकावे किंवा डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत.
- संडासच्या व्हेट पाईपला जाळी लावावी. डासांपासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदाण्यांचा वापर केला पाहिजे.
- एक लिटर पेस्टी साईड मध्ये ४ लिटर पाणी टाकून हे कीटकनाशक वापरता येतं.
डासांवर उपाय काय ?
पाण्याची डबकी बुजवावीत अथवा त्यात जळके ऑईल टाकावे किंवा डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत. संडासच्या व्हेट पाईपला जाळी लावावी. डासांपासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदाण्यांचा वापर केला पाहिजे. एक लिटर पेस्टी…


Leave a Reply