केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ मधील ठळक बाबी

नवी दिल्‍ली:- ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा मंत्र आणि ‘सबका प्रयास’ या राष्ट्रासाठीच्या समावेशक दृष्टीकोनासह केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ सादर…

नवी दिल्‍ली:- ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा मंत्र आणि ‘सबका प्रयास’ या राष्ट्रासाठीच्या समावेशक दृष्टीकोनासह केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ सादर केला. या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे:

भाग ‘अ’

सामाजिक न्याय
गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता म्हणजेच शेतकरी या चार समाजातील या महत्वाच्या घटकांचा विकासवर पंतप्रधानांचा भर.

‘गरिबांचे कल्याण, देशाचे कल्याण’

अन्नदात्याचे कल्याण

नारी शक्तीवर भर

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)

छतावर सौर उर्जा प्रणाली आणि मोफत वीज

आयुष्मान भारत

कृषी आणि अन्न प्रक्रिया

आर्थिक प्रगती, रोजगार आणि विकासाला चालना देण्यासाठी संशोधन आणि नवोन्मेश

पायाभूत सुविधा

रेल्वे

हवाई वाहतूक क्षेत्र

हरित उर्जा

पर्यटन क्षेत्र

गुंतवणूक

‘विकसित भारता’साठी राज्यात घडवण्यात आलेल्या सुधारणा

सुधारित अंदाज (आरई) २०२३-२४

अर्थसंकल्पीय अंदाज २०२४-२५

भाग ब

प्रत्यक्ष कर

अप्रत्यक्ष कर

वर्षानुवर्षे कराच्या सुसूत्रीकरणासाठी प्रयत्न

करदात्यांना देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये मिळालेली सफलता

अर्थव्यवस्था – तेव्हाची आणि आताची

You cannot copy content of this page