नागपूर:- महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात काल दिली. दिवाळीत सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. सातवा आयोग लागू केल्यानंतर १९ लाख कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून शासनावर २१ हजार ५३० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. १ जानेवारी २०१६ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. म्हणून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही तेव्हापासूनचे लाभ देण्यात येणार आहेत. थकबाकीची रक्कम त्यांच्या पीएफमध्ये जमा होईल.
सातवा वेतन आयोग लागू होणार, १९ लाख कर्मचाऱ्यांना लाभ
नागपूर:- महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात काल दिली. दिवाळीत सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.…

Leave a Reply