“अक्षरोत्सव” : जागतिक पातळीवरील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह

दैनंदिन आयुष्य जगताना प्रत्येकजण वेगळ्या प्रकारची आवड जोपासत असतो. मीही माझ्या सुरुवातीच्या काळात विविध निमित्ताने अनेकांना पत्र पाठवून अभिनंदन करणे ही आवड जोपासली. इतरांच्या आनंदात समाधान मानायच्या त्या वृत्तीमुळेच पुढे वेगळा छंद उदयास आला. अनेकांना पत्र लिहितालिहिता 2006 साली साध्या पोस्टकार्डवर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी आदरणीय विंदा करंदीकर यांचे पत्र आले. तोपर्यंत आपणही काहितरी … Continue reading “अक्षरोत्सव” : जागतिक पातळीवरील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह