पंढरपूर:- चंद्रभागेच्या तिरी विठ्ठल नामाची शाळा भरली…. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या नामाचा गजर करीत वारकरी शेकडो मैल पायी चालत आपल्या लाडक्या विठू माऊलीला भेटायला येतात. आज सुमारे बारा लाख वारकरी पंढरपूरात दाखल झाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न आल्याने शासकीय महापूजेचा मान सर्वसामान्य वारकरी जाधव दांपत्याला मिळाला. अनिल जाधव आणि वर्षा जाधव हे हिंगोली जिल्ह्यातील भगवती गावचे रहिवासी आहेत. आज पंढरपूरात विक्रमी गर्दी झाली. विठ्ठलाच्या दर्शनासाठी सुमारे आठ किलोमीटरची रांग आज पाहावयास मिळाली.
विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली पंढरी- बारा लाख वारकऱ्यांनी घेतले माऊलीचे दर्शन
पंढरपूर:- चंद्रभागेच्या तिरी विठ्ठल नामाची शाळा भरली…. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या नामाचा गजर करीत वारकरी शेकडो मैल पायी चालत आपल्या लाडक्या विठू माऊलीला भेटायला येतात. आज सुमारे बारा लाख वारकरी…

Leave a Reply