अध्यात्म
-
लाखो रुग्णांना जीवदान देणाऱ्या रक्तदानाच्या महायज्ञात १४ हजार २८३ रक्त युनिट जमा!
‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित राज्यात अनेक ठिकाणी महारक्तदान शिबीर सन १९९९ पासून आजपर्यंत २ लाखपेक्षा जास्त युनिट रक्तदान! मुंबई- ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’ आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम (न्यू इंग्लिश स्कुल, बांद्रा पूर्व, मुंबई), पुणे आणि राज्यात विविध ठिकाणी आज रविवारी
-
लाखो रुग्णांना जीवदान देणारा रक्तदानाचा महायज्ञ!
सन १९९९ पासून आजपर्यंत १ लाख ८८ हजार ५३१ युनिट रक्तदान! ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित राज्यात अनेक ठिकाणी महारक्तदान शिबीर मुंबई- ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’ आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम (न्यू इंग्लिश स्कुल, बांद्रा पूर्व, मुंबई) येथे उद्या रविवारी म्हणजेच दिनांक
-
संपादकीय- मी माझे `मत’ कोणाला देऊ?
राजकीय पक्षांची हेराफेरी, राज्यकर्त्यांचा बेजबाबदारपणा, जातीय, धार्मिक, प्रांतिक मुद्दयांना नको तेवढे महत्व, लोकशाही अबाधित राखण्यासाठी ज्या यंत्रणांनी आवश्यक त्या जबाबदारीने व कार्यक्षमतेने कार्य केले पाहिजे ते अयशस्वी होणे, स्वस्वार्थसाठी व पक्षीय स्वार्थासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु असल्याने आम्हा मतदारांना नेहमीच निवडणुकीत मी माझे मत कोणत्या उमेदवाराला- कोणत्या राजकीय पक्षाला देऊ? हा खूप
-
श्रील प्रभूपादजींचे जीवन ‘एक भारत श्रेष्ठ भारत‘! -पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (सुमित शिंगाणे):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक स्मरणार्थ टपाल तिकीट तसेच नाणे जारी केले. गौडीया मिशनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी वैष्णव पंथाच्या
-
भक्तीचा श्रीरामोत्सव निरंतर प्रवाहित राहू दे!
||हरि ॐ|| ||श्रीराम|| ||अंबज्ञ|| आज पौष शुक्ल पक्ष द्वादशी विक्रम संवत २०८० अर्थात सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी नक्षत्र मृगशीर्ष आणि ब्रह्मा योग ह्याचा संयोग असून दुपारी १२:११ ते दुपारी १२:५३ दरम्यान अभिजीत मुहूर्त आहे. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांच्या शुभ पवित्र मुहूर्तावर अयोध्येतील श्री रामजन्मभूमीत नव्याने निर्माण होत असलेल्या भव्य दिव्य मंदिरात `श्रीराम’ प्राणप्रतिष्ठीत
-
माझ्या `मी’ला सद्गुरु चरणांशी समर्पित केल्याने सर्वांगिण विकास!
|| हरि ॐ || || श्रीराम || || अंबज्ञ || `मी’ आर्थिक बाबतीत खूपच श्रीमंत आहे; त्यामुळे माझं कधीच अडणार नाही. `मी’ अभ्यासात खूपच हुशार आहे; त्यामुळे मी बुद्धिवंत आहे. `मी’ तरुण आहे, बलवान आहे, शरीराने समर्थ आहे; त्यामुळे मी स्वयंभू आहे. `मी’ उच्चपदस्थ आहे म्हणून माझा दबदबा आहे. `मी’ सत्तेत असल्याने मी काहीही करू
-
पादुका प्रदान सोहळा आणि रामराज्य-२०२५
|| हरि ॐ || || श्रीराम || || अंबज्ञ || काल परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या पादुका प्रदान सोहळा खऱ्या अर्थाने सफळ संपूर्ण झाला; असंच म्हणावं लागेल. प्रत्येक श्रद्धावानाकडे ओसंडून वाहणारा उत्साह आणि पादुका घेताना आणि घेतल्यानंतर होणारा जल्लोष पाहिल्यानंतर आनंदाचा महासागर सद्गुरूंवरील अभंगाच्या तालावर नाचत होता. हे चित्र प्रत्यक्षात पाहता येत होतं. एवढंच नाहीतर
-
‘सुमंगलम्’ पंचमहाभूत लोकोत्सव देशाला दिशा देणारा उत्सव!
सेंद्रिय शेतीचा अभ्यास करायला जगभरातील संशोधक सिदगिरीत येतील!- मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे कोल्हापूर (प्रतिनिधी):- १३५० वर्षाहून अधिक परंपरा लाभलेल्या सिद्धगिरी मठ, कणेरी येथे जगाला दिशा देणारा ‘सुमंगलमपंच महाभूत लोकोत्सव’२० फेब्रुवारी २०२३ ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत होणार असून त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे. या तयारीच्या पाहणीसाठी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सिद्धगिरी मठावर आले होते, त्यावेळी पत्रकरांशी
-
सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटना, विरार आयोजित संगीत भजन स्पर्धा संपन्न
मुंबई उपनगरातील २० भजन मंडळांचा सहभाग! सुश्राव्य संगीत भजनाचा भजन रसिकांनी घेतला आनंद! डलबारी भजनापेक्षा संगीत भजन स्पर्धेत दर्जेदार बुवांची भजन श्रवण करण्याची संधी! विरारच्या सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटनेने यशस्वीपणे घेतलेल्या संगीत भजन स्पर्धेचे रसिक श्रोत्यांकडून कौतुक! विरार (प्रतिनिधी):- सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटना, विरार आयोजित नुकत्याच झालेल्या संगीत भजन स्पर्धेत प्रथम पारितोषिक श्रीदेव
-
श्रीसाईधाम देवालयात मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्री साजरी!
मुंबई (मोहन सावंत):- जोगेश्वरी पश्चिम येथील पाटलीपुत्र नगर मधील कॉस्मोपॉलिटन को-ऑप. सोसायटी असोशिएशनच्या आवारातील श्री साईधाम देवालयात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने अनेक आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्व रहिवाशांनी सहभाग घेऊन साईंच्या दर्शनाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे महाशिवरात्री निमित्ताने जयश्रीताई चंपानेरकर यांनी श्री शिवपुराणाचे पाच वेळा पठण करून त्याची








