अध्यात्म

  • जगदंबेच्या नियमास बाधा न आणता श्रद्धावानाला दुःखातून बाहेर काढून अगाध मार्ग दाखविणारा `तो’ एकच!

    जगदंबेच्या नियमास बाधा न आणता श्रद्धावानाला दुःखातून बाहेर काढून अगाध मार्ग दाखविणारा `तो’ एकच!

    स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक नववा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् न येऊ देता जगदंबेच्या नियमास बाध। दु:खातून काढूनी बाहेर, मार्ग दावीन अगाध॥ आदिमातेने परमात्म्याकडून हे ब्रह्मांड निर्माण करविले ते काही नियमांच्या आधारे! हा पसारा काही विस्कळीत स्वरूपाचा, अपघाताने घडलेला असा नाही; तर अतिशय सुनियोजित आणि नियमबद्ध आराखड्याने निर्माण केला गेला आहे. हा परमात्माच आपल्या

    read more

  • प्रारब्धाशी लढण्याची युद्धकला शिकविण्याचा छंद असणारा योद्धा म्हणजेच परमपूज्य अनिरुद्ध बापू!

    प्रारब्धाशी लढण्याची युद्धकला शिकविण्याचा छंद असणारा योद्धा म्हणजेच परमपूज्य अनिरुद्ध बापू!

    स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक आठवा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् माझिया भक्तांचे कुठलेही प्रारब्ध। बदलीन, तोडीन वा घालीन बांध॥ प्रारब्ध म्हणजे काय ? त्याचे भोग अटळ आहेत का ? ते बदलता येते का ? कसे ? असे विविध प्रश्न सामान्य माणसाला पडत असतात. त्यांची त्रिविक्रम अनिरुद्धांनी दिलेली उत्तरेच हे वचन समजण्यासाठी पहायला हवीत. •

    read more

  • श्रद्धावानाला त्रास देणाऱ्यास `तो’ नक्कीच सजा करतो!

    श्रद्धावानाला त्रास देणाऱ्यास `तो’ नक्कीच सजा करतो!

    स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सातवा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् तैसेचि माझ्या भक्तां जो देई त्रास। सजा मी नक्कीच देईन त्यास॥   अर्थ नीट कळण्यासाठी या वचनातील तीन शब्द जास्त महत्त्वाचे आहेत असे मला वाटते. एक म्हणजे भक्त, दुसरा शब्द त्रास आणि तिसरा शब्द सजा. वरील वचन आमच्या आयुष्यात अनुभवता यावे यासाठी मी भक्त

    read more

  • त्रिविक्रमावरील दृढ विश्वासानेच जन्मोजन्मीची चुका दुरुस्त होतात!

    त्रिविक्रमावरील दृढ विश्वासानेच जन्मोजन्मीची चुका दुरुस्त होतात!

    स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सहावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् माझ्यावरी ज्याचा पूर्ण विश्‍वास । त्याच्या चुका दुरुस्त करीन खास॥ त्रिविक्रमावर ज्याचा पूर्ण विश्वास आहे त्याच्या चुका तो निश्चितपणे दुरुस्त करतो. विश्वास हा पूर्ण हवा. कारण विश्वास असतो किंवा नसतो. विश्वास आहे याचा अर्थ पूर्ण विश्वास आहे. जिथे विकल्प आहे तिथे विश्वास अजिबात नाही.

    read more

  • मनःसामर्थ्यदाता एकाच वेळी दृष्टीपातही करतो, भक्तही बनवतो आणि पापरहितही करतो!

    मनःसामर्थ्यदाता एकाच वेळी दृष्टीपातही करतो, भक्तही बनवतो आणि पापरहितही करतो!

    स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पाचवा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् माझिया एका दृष्टिपातात। भक्त होईल पापरहित॥ पाचव्या वचनात त्रिविक्रम ग्वाही देतात “माझ्या एका दृष्टीपातात भक्त पापापासून मुक्त होईल.” आम्ही श्रीहरिगुरुग्रामला जातो; आम्हाला वाटते परमपूज्य बापूंनी आमच्याकडे पहावे. जर पाहिले नाही तर दुःख होते. यात चूक काहीच नाही. पण हे लक्षात ठेवायला हवे की मी

    read more

  • स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक चौथा

    परमात्म्याने आपल्या प्रेमसागरात आम्हाला विलीन करून घ्यावे! चौथ्या वचनात स्वयंभगवान त्रिविक्रम ग्वाही देतात; “प्रेमळ भक्ताचिया जीवनात।नाही मी पापे शोधीत बसत॥” आम्ही प्रेमळ भक्त आहोत का ? नक्कीच! जर परमात्म्याला आम्ही आमचा पिता मानत असलो, त्याच्यावर प्रेम करत असलो; तर आम्ही नक्कीच प्रेमळ भक्त आहोत. गुरुचरित्रात महाराज स्वतः सांगतात; जे जे जन भक्ति करिती। त्यांसी आमुची

    read more

  • तिसऱ्या महायुद्धाच्या डाकीणीपासून श्रद्धावानांचे संरक्षण स्वयंभगवान त्रिविक्रम करणार आहे!

    स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक तिसरा धरू नका जराही संशय याबाबत। न होऊ देईन तुमचा मी घात॥ तिसऱ्या वचनात स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध सांगतात की, ‘धरु नका जराही संशय याबाबत.’ श्रद्धा आणि संशय या एकमेकांशी पूर्ण विरुद्ध असणाऱ्या गोष्टी आहेत. त्रिविक्रमाविषयी संशय वाटला याचा अर्थच श्रद्धा नाही. ‘हा’ आमचा घात होऊ देणार नाही यावर एकशे आठ

    read more

  • आमच्याकडे असलेली संसाधने वापरण्यासाठीही परमात्म्याचे सहाय्य लागते!

    स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक दुसरा मी तुम्हांसी सहाय्य करीन निश्‍चित। मात्र माझे मार्ग त्रि-नाथांसीच ज्ञात॥ या दुसऱ्या वचनात स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध सांगतात की, मी निश्चितपणे तुम्हाला सहाय्य करेन. आम्हाला दिसो न दिसो , कळो न कळो ; पण त्याचे सहाय्य प्रत्येक दिवशी २४ तास निश्चितपणे मिळत असतेच. या ‘निश्चित’ सहाय्यावर ज्याचा ठाम विश्वास; तोच

    read more

  • आमचा उद्धार होतो तो केवळ सद्गुरु कृपा करतात म्हणूनच!

    स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पहिला सद्गुरु अनिरुद्धांच्या अतीव प्रेमामुळे यावेळी वर्धमान व्रताधिराज व्रतकालात त्रिविक्रमाची अठरा वचने व्रतपुष्प म्हणून पठण करता आली. रोज वाढत्या क्रमाने वारंवार म्हणत गेल्यामुळे आपोआपच प्रत्येकाच्या मनात या वचनांचा ज्याला त्याला आवश्यक असा वेगवेगळा अर्थ उकलू लागला. मला उमगले असे वाटले ते लिहीत आहे. सुरुवात पहिल्या वचनापासून. दत्तगुरुकृपे मी सर्वसमर्थ तत्पर।

    read more

  • श्रीसाईसच्चरित सखोल मराठी अर्थासह- अध्याय पहिला ( ओवी १ ते ५२)

    श्रीसाईसच्चरित सखोल मराठी अर्थासह- अध्याय पहिला ( ओवी १ ते ५२)

    ।। हरि ॐ।। ।।श्रीराम।। ।।अंबज्ञ।। ।। नाथसंविध् ।। (हेमाडपंतांनी या चरित्राला ‘सच्चरित (सत्+चरित)’ असे म्हटले आहे. सत् शब्दाचा अर्थ चांगले किंवा सत्य. पहा गीता अ. १७ श्लो. २६. साईबाबांचे हे चरित्र चांगले म्हणजे चांगल्या किंवा प्रशस्त कर्मानी युक्त तर आहेच; परंतु ते काल्पनिक किंवा तार्किक नसून जसे घडले तसे खरेखुरे वर्णिलेले आहे. श्रीसाईसच्चरिताच्या प्रस्तावनेत कै.

    read more

You cannot copy content of this page