जागतिक

  • पाकमध्ये राजकीय पक्षाच्या मेळाव्यावर दहशतवादी हल्ला; ३३ ठार!

    पाकमध्ये राजकीय पक्षाच्या मेळाव्यावर दहशतवादी हल्ला; ३३ ठार!

    कराची : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात खार तालुक्यामध्ये जमियत उलेमा इस्लाम-फझल (JUI-F) ह्या राजकीय पक्षाच्या मेळाव्यात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केला. सदर ठिकाणी राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यासह ३३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सदर मेळाव्यात ५०० लोकांचा सहभाग होता. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी घटनास्थळी आरोग्य यंत्रणा कार्यवत झालेली

    read more

  • अमेरिकेची तैवानला युद्धाच्या सज्जतेसाठी 345 दशलक्ष डॉलरची मदत! चीनला चपराक!

    अमेरिकेची तैवानला युद्धाच्या सज्जतेसाठी 345 दशलक्ष डॉलरची मदत! चीनला चपराक!

    वॉशिंग्टन:- शुक्रवारी अमेरिकन काँग्रेसने व्हाईट हाऊसमधून तैवान देशाच्या सुरक्षेसाठी 345 दशलक्ष डॉलरची लष्करी मदत घोषित केली. या घोषणेनुसार तैवान देशास संरक्षण, प्रशिक्षण व शिक्षणाकरीता साहाय्य लाभेल. अमेरिकेकडून तैवानला प्रभावी हवाई सुरक्षा प्रणाली, गुप्तचर आणि शत्रूंच्या हालचालींवर पाळत ठेवणारी यंत्रणा, आधुनिक बंदुका, क्षेपणास्त्रे मिळण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली. अमेरिकेने तैवानला केलेली ही मदत युद्धाच्या सज्जतेसाठी असल्याचा

    read more

You cannot copy content of this page