विशेष लेख

  • मरावे परी देहरुपी उरावे..; चला…मरणानंतरही जिवंत राहूया…!

    मरावे परी देहरुपी उरावे..; चला…मरणानंतरही जिवंत राहूया…!

    कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी रचलेल्या कवितेतील पुढील ओळी जीवनाचा खरा अर्थ उमजावणारी आहे… आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं.. रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं… शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्म असतं… मधली पानं आपणच भरायची असतात… तेच आपलं कर्म असतं…! या कवितेचा भावार्थ लक्षात घेतल्यावर आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ उमगतो. आपण रक्तदान,

    read more

  • अनुभव संपन्नता आणि निर्मळ प्रेमाच्या प्रवाहाला शुभेच्छा!

    अनुभव संपन्नता आणि निर्मळ प्रेमाच्या प्रवाहाला शुभेच्छा!

    अनुभव संपन्नता येण्यासाठी निःस्वार्थी वृत्तीने सतत दुसऱ्याचे भलं करण्याच्या कार्यात वर्षानुवर्षे मग्न राहावं लागतं. बालपणापासून निवृत्तीचे जीवन जगताना प्रत्येक क्षणी स्वतःच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, मित्रांना, सहकाऱ्यांना कसं सहकार्य करता येईल? ह्याचा नुसता विचार करीत न बसता तातडीने आवश्यक मदत मिळवून देण्याची सवय अंगी असावी लागते आणि हे वर्षानुवर्षे जेव्हा घडतं तेव्हा जीवनात अनुभव संपन्नता येते. ह्या

    read more

  • युगपुरुष पी. ए. कर्ले साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

    युगपुरुष पी. ए. कर्ले साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

    शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित जीवन जगणारे ज्ञानयोगी – कर्मयोगी युगपुरुष पुंडलिक अंबाजी कर्ले साहेब! देवगड तालुक्यातील शिरगांव पंचक्रोशी म्हटल्यावर ज्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे, ज्यांचा आदर्श प्रत्येकाच्या जीवनात असावा आणि ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उभा केलेला हिमालय पाहावा; असे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे ज्ञानयोगी – कर्मयोगी युगपुरुष पुंडलिक अंबाजी कर्ले साहेबांचं! शिरगांवसारख्या ग्रामीण भागात आपली नोकरी यशस्वीपणे सांभाळत शिक्षण

    read more

  • `डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने मानवतेला वरदान असणाऱ्या समस्त डॉक्टरांना शुभेच्छा!

    `डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने मानवतेला वरदान असणाऱ्या समस्त डॉक्टरांना शुभेच्छा!

      लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४. आज १ जुलै डॉक्टर डे! या डॉक्टर डे च्या निमित्ताने सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार व त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! आज कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या कोविड – १९ या आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगातील

    read more

  • नैसर्गिक आपत्ती काळातील ‘संदेशदुत’ ठरणारी ‘सचेत’ प्रणाली!

    नैसर्गिक आपत्ती काळातील ‘संदेशदुत’ ठरणारी ‘सचेत’ प्रणाली!

    आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण करणे होय. नैसर्गिक आपत्ती, पूर, चक्रीवादळ, भूकंप, रोगाचा प्रादुर्भाव आणि दुष्काळ यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावते. आपत्ती व्यवस्थापन करताना कोणत्याही आपत्तीची पूर्व सूचना मिळणे खूप महत्वाचे असते ज्यामुळे होणारी हानी कमी करता येऊ शकते. यासाठी National Disaster Management Authority म्हणजेच NDMA ने

    read more

  • शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाला!

    शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाला!

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज रौप्य वर्धापन दिन! देशातील प्रमुख नेत्यांमधील महत्वाचे राजकीय नेते म्हणून शरद पवारांची राजकारणातील-समाजकारणातील वाटचाल हिमालयाएवढी उतुंग आहे. आदर्शवादी आहे. त्यांना आणि त्यांच्या पक्षाला आजच्या दिवशी शुभेच्छा देताना काही मुद्दे मांडणे आवश्यक आहे. खरंतर लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांना अनन्यसाधारण महत्व आहे. सर्वसामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या राजकीय पक्षांना संपवण्याचे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी

    read more

  • स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट; कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

    स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट; कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

    (श्री. प्रताप होगाडे (B.E.Mech) हे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ञ आहेत. वीज ग्राहकांच्या हितासाठी ते अभ्यासपूर्ण मांडणी करून शासनाला जाणीव करून देतात. भविष्यात स्मार्ट मीटर्सच्या माध्यमातून वीज ग्राहकांची लूट होणार आहे; ह्याची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी आपल्या फेसबुकवर लिहिलेला लेख महत्वपूर्ण आहे.) केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने “नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन” या योजनेच्या अंतर्गत

    read more

  • डाव्या, समाजवादी व आंबेडकरी पक्षांनी संसदीय राजकारणासाठी अधिक सजग होणे गरजेचे ……!

    डाव्या, समाजवादी व आंबेडकरी पक्षांनी संसदीय राजकारणासाठी अधिक सजग होणे गरजेचे ……!

    १८ व्या लोकसभेसाठी होत असलेली निवडणूक, महाराष्ट्रात ५ टप्प्यात झालेले मतदान, निवडणुकीतील महत्त्वाचे प्रश्न, महाविकास आघाडी व महायुती यांची निवडणूक नीती व प्रचार तंत्र, त्यातील त्रुटी, भाजपचे सेक्युलर मतं विभाजनाचे राजकरण व त्यासाठी उभ्या केलेल्या बी टीम, निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळण्याची मोठ्या पक्षांची कृती, समुहांना प्रतिनिधीत्व, डावे, समाजवादी व आंबेडकरवादी राजकीय पक्ष व संघटनांची भूमिका,

    read more

  • तरुणांचे प्रेरणास्थान : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर

    तरुणांचे प्रेरणास्थान : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर

    जागतिक स्तरावर एक उच्च दर्जाचे विद्यापीठ म्हणून अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाचा उल्लेख होतो. कारण या विद्यापीठातून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या जोरावर आपले अस्तित्व दाखवून दिले. या विद्यापीठाचा उल्लेख येण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे याच विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर प्रकांड पंडित, महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा आहे आणि त्याखाली लिहिले आहे की, SYMBOL OF KNOWLEDGE. हा सर्वात

    read more

  • संपादकीय- `प्रबोधन’च्या `वसंतश्री’चा जय महाराष्ट्र!

    संपादकीय- `प्रबोधन’च्या `वसंतश्री’चा जय महाराष्ट्र!

    `वसंतश्री’चे संपादक वसंत तावडे यांना पाक्षिक `स्टार वृत्त’कडून भावपूर्ण श्रद्धांजली! हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक, निःस्वार्थी प्रकाशक, प्रबोधन गोरेगावचे संस्थापक क्रियाशील सदस्य स्वर्गीय वसंत तावडे यांना विनम्र अभिवादन! आमच्यावर हृदयस्थ प्रेम करणारे, नेहमीच आपुलकीने विचारपूस करणारे, पत्रकारितेच्या प्रवासात नेहमी साथ देणारे, आमचे मार्गदर्शक वसंत तावडे स्वर्गीय झाले. खूपच दुःखद बातमी! पण काळाच्या अधीन असलेल्या मानवाला

    read more

You cannot copy content of this page