विशेष लेख
-
`अक्षर घरात’ लतादीदी `सही’च्या माध्यमातून सदैव आपणास भेटत राहतील!
सिंधुदुर्ग:- भारतरत्न गाणसम्राज्ञी लतादीदींच्या देहाने पंचतत्वात विलीनत्व स्वीकारलं आणि मागे उरल्या त्यांच्या स्वरांच्या आठवणी! त्या स्वरांच्या दुनियेत अमर राहणार आहेत. विश्वाला आपलेसे करून घेणाऱ्या लता मंगेशकर निकेत पावसकर यांच्या अक्षर घरातही सदैव `सही’च्या माध्यमातून सदैव आपणास भेटत राहणार आहेत. यासंदर्भात तळेरे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील संदेश पत्र संग्राहक, पत्रकार निकेत पावसकर म्हणतात, २००६ सालापासून
-
स्वर्गीय स्वरमाधुर्याचा या इहलोकातील मूर्तिमंत अवतार लतादीदी!
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा – गानसम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात सुरु असताना आज सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले. गानसम्राज्ञी लता दीदींनी आपला देह सोडला आणि आपला सुस्वर परमात्म्याच्या चरणी समर्पित केला. त्यांच्या जाण्याने हिंदुस्थानी मन हळहळले, दुःखीत झाले. विश्वाला प्रसन्न
-
शास्त्रीय संगीतातील धडपड्या : मेहुल नायक
एखादी कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी एखादा कलाकार कशी धडपड करतो. आणि त्याला ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय अडचणी येतात? शास्रीय संगीताची आवड असलेल्या प्रत्येकाने वाचावा असा प्रसाद पाठक यांचा लेख… धडपड-अथक, अविश्रांत, शास्त्रीय संगीतासाठी त्याची धडपड मला नेहमीच खुणावते. एकटाच धडपडत असतो… आणि धडपड तरी कशाची…? अधिकाधिक लोकांपर्यंत शास्त्रीय संगीत पोहचवण्याची! वय २२ वर्षे. अजून शिक्षण पूर्ण
-
जादूई बोटं
माझ्या आवडत्या युवा संवादिनी वादकांमध्ये ओंकार अग्निहोत्री हे नाव अगदी आवर्जून माझ्याकडून घेतले जाते. स्वतंत्र संवादिनी वादनासोबतच साथसंगतीचे कौशल्य ओंकार ला एक प्रतिभावंत कलाकार म्हणून स्थापित करते. इंडियन कउन्सिल फोर कल्चरल रिलेशन्स (ICCR) या भारत सरकारच्या पॅनलवर ओंकार ची वयाच्या 21 व्या वर्षी कलाकार म्हणून निवड झालेली आहे. तसेच तो ऑल इंडिया रेडिओ चा ग्रेडेड
-
“अक्षरोत्सव” : जागतिक पातळीवरील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह
दैनंदिन आयुष्य जगताना प्रत्येकजण वेगळ्या प्रकारची आवड जोपासत असतो. मीही माझ्या सुरुवातीच्या काळात विविध निमित्ताने अनेकांना पत्र पाठवून अभिनंदन करणे ही आवड जोपासली. इतरांच्या आनंदात समाधान मानायच्या त्या वृत्तीमुळेच पुढे वेगळा छंद उदयास आला. अनेकांना पत्र लिहितालिहिता 2006 साली साध्या पोस्टकार्डवर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी आदरणीय विंदा करंदीकर यांचे पत्र आले. तोपर्यंत आपणही काहितरी
-
संपादकीय- सामाजिक सेवेला समर्पित त्यागी वृत्तीच्या मातेचा आशीर्वाद!
दोनच दिवसापूर्वी सन्मानिय जेष्ठ विधिज्ञ श्रीमती निर्मलाताई सामंत-प्रभावळकर यांना भेटण्याचा सुवर्णयोग आला. हा योग जुळवून आणणारे आमचे मार्गदर्शक, मित्र आणि पाक्षिक `स्टार वृत्त’चे सहसंपादक मोहन सावंत यांचे ऋण कधीही विस्मरणात जाणार नाहीत. कारण एखादे आदर्श व्यक्तिमत्व आपणास सदैव स्फूर्ती देत असतं; पण त्या आदर्श व्यक्तिमत्वाची थेट-प्रत्यक्ष बोलण्याचा योग मात्र येत नाही. माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून निर्मलाताई
-
वृत्तवेध- भारतीय न्यायव्यवस्थेचे वास्तव!
शिवसेनेचे लोकसभेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश (वेतन आणि सेवाशर्ती) संशोधन विधेयक २०२१ ह्या विधेयकावर संसदेत आपली स्पष्टपणे मते नोंदवित असताना भारतीय न्यायव्यवस्थेचे वास्तव मांडले. हे वास्तव लोकशाहीला मारक आहे. ह्याचा विचार देशातील प्रत्येक नागरिकांनी तसेच देशाच्या कायदे मंडळाने केलाच पाहिजे; तरच देशातील गरीब, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला खऱ्याअर्थाने न्याय
-
त्याग-समर्पणाचा `धर्म’ जपणाऱ्या वास्तुला शुभेच्छा!
आमचे मित्र सन्मानिय अनिल तांबे-असलदेकर यांनी बांधलेल्या नवीन वास्तुचा उदघाट्न व नामकरण सोहळा आज आहे. त्यासाठी आमच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! प्रत्यक्ष हजर राहून सन्मानिय अनिल तांबे-असलदेकर यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देण्याची इच्छा होती; पण शक्य झाले नाही. तरीही समाजसेवक आणि असलदे विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश डामरे, माझे वडील श्री. राजाराम हडकर व माझे
-
संपादकीय- एसटी कर्मचाऱ्यांचा संप- अन्यथा आत्मघात ठरलेलाच!
कुठलेही वाहन चालविण्यास शिकणे म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचे म्हणजे वाहन चालविणे सोपे असते; पण सुसाट गती असलेले वाहन योग्य ठिकाणी योग्य वेळी थांबवता आलं पाहिजे. अन्यथा आत्म (अप) घात ठरलेला. ही कला जेव्हा अवगत होते तेव्हाच चालक म्हणून तो पात्र असतो वाहन चालविण्यासाठी! हे मर्म ध्यानी घेऊनच कुठल्याही कामगारांचा संप हा कुठपर्यंत ताणायचा ह्यालासुद्धा काही
-
बाळासाहेबांचा कोहिनुर हिरा- सन्मा. मनोहर जोशी सरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
शिवसेनेचा निष्ठांवंत पाईक, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विश्वासू सवंगडी, आदर्श शिक्षक, कायद्याचे पदवीधर, कला विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेले, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेले, मुंबईचे नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, मुंबईचे महापौर, अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्ष, विधानपरिषदेत तीन वेळा आमदार, विधानसभेचे आमदार, शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री, तेराव्या लोकसभेत खासदार, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम

