श्रीसाई
-
होळीच्या आणि रंगपंचमीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा! श्रीसाईंची सत्य कथा जाणून घेऊ!
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् शिर्डीचे श्रीसाईबाबा-श्रीसाईनाथ-श्रीसाई! आपल्या सर्वांचे आवडते सद्गुरुतत्त्व! आजही श्रीसाईनाथ आपणास अतिशय जवळचे वाटतात. कारण श्रीसाई नाथांची कृपा आपणास क्षणोक्षणी प्राप्त होत असते आणि त्याचा अनुभव आम्ही प्रत्यक्ष अनुभवत असतो. श्रीसाईनाथांचे चरित्र हेमाडपंतांनी श्रीसाईंची प्रत्यक्ष परवानगी घेऊन लिहीले. गोविंद रघुनाथ दाभोलकर यांना श्रीसाईनाथ यांनी `हेमांडपंत’ हे टोपण नाव दिले. या हेमाडपंतांनी सद्गुरु
-
श्रीसाईसच्चरित, श्रीसाई संदेश आणि शिर्डीचे स्थान माहात्म्य सांगणारे श्रीसाईंचे गुणसंकीर्तन
।।ॐ साईराम।। हरि ॐ श्रीराम अंबज्ञ `सबका मालिक एक है।’ हा महामंत्र श्रीसाईनाथांनी दिला. परमात्म्याची कृपा प्राप्त करण्यासाठी भक्तिमार्ग जीवनात स्थिर व्हावा म्हणून श्रद्धा आणि सबुरीची दोन नाणी श्रीसाईनाथांनी आपल्या प्रत्येक भक्तास दिली. सद्गुरू तत्त्वाशी कसं वागावं? सद्गुरूंची भक्ती कशी करावी? भक्तीमार्गावर आपले जीवन कसे असावे? हे सांगण्यासाठी श्री साईनाथांनी हेमाडपंत विरचित श्रीसाईसच्चरित ग्रंथ प्रकट
-
अज्ञानाच्या अंधाराचा नाश करणारा सद्गुरु त्रिविक्रम अनिरुद्ध आमच्यासाठी सदैव उगवता देवच!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक दहावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् सदैव मी तुमचा उगवता देव। नाही मावळणार, सौम्य करीन दैव।। आपल्या देशात, सूर्य उगवत असताना त्याला वंदन करून अर्ध्य देण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. हा उगवता सूर्य दिसावा म्हणून आम्हाला त्यावेळी पूर्वेकडे तोंड करून उभे राहावे लागते. दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून आम्हाला
-
श्रीसाईसच्चरित सखोल मराठी अर्थासह- अध्याय पहिला ( ओवी १ ते ५२)
।। हरि ॐ।। ।।श्रीराम।। ।।अंबज्ञ।। ।। नाथसंविध् ।। (हेमाडपंतांनी या चरित्राला ‘सच्चरित (सत्+चरित)’ असे म्हटले आहे. सत् शब्दाचा अर्थ चांगले किंवा सत्य. पहा गीता अ. १७ श्लो. २६. साईबाबांचे हे चरित्र चांगले म्हणजे चांगल्या किंवा प्रशस्त कर्मानी युक्त तर आहेच; परंतु ते काल्पनिक किंवा तार्किक नसून जसे घडले तसे खरेखुरे वर्णिलेले आहे. श्रीसाईसच्चरिताच्या प्रस्तावनेत कै.




