सिंधुदुर्ग
-
लोककला लोकनृत्य अभ्यासक सदानंद राणे यांना लावणी गौरव पुरस्कार
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून)- मुंबई येथील लावणी कलावंत महासंघाकडून देण्यात येणारा “लावणी गौरव पुरस्कार नृत्य दिग्दर्शक २०२२” मुळचे ओझरम येथील असलेले लोककला लोकनृत्य अभ्यासक सदानंद राणे यांना जाहिर झाला आहे. या पुरस्कारामुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे. लावणी कलावंत महासंघाकडून वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. या कार्यक्रमात लोककलेमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या लोककलावंत तसेच
-
माहितीपट, चित्रपटाच्या माध्यमातून बाळशास्त्रींचे कार्य देश-परदेशात जावे! -भारत सासणे
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून) – ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण कार्य महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून रविंद्र बेडकिहाळ व त्यांचे सहकारी गेली ३५ वर्षे सातत्याने करीत आहेत. हे महाराष्ट्रातील पत्रकारिता व साहित्य क्षेत्राला अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार व्यक्त करुन बाळशास्त्रींचे कार्य माहितीपट, चित्रपट, चरित्र ग्रंथ आदींच्या माध्यमातून देशात, परदेशात जावे अशी अपेक्षा 95 व्या अखिल
-
अभिनंदनीय निवड!
सामाजिक क्षेत्रात वावरताना प्रामाणिक आणि कार्यक्षमपणा हे गुण नेहमीच उपयुक्त असतात. त्याशिवाय सामाजिक कार्यात आपण करीत असलेल्या कार्यावर दृढ विश्वास असला पाहिजे. तेव्हाच सामाजिक क्षेत्रात उत्तोरोत्तर जबाबदाऱ्या आणि कार्यक्षेत्र वाढविणारी पदं आपल्याकडे येतात. कारण आपली क्षमता भूतकाळात कार्याने सिद्ध झालेली असते. आमचे मित्र श्री. संतोष नाईक आणि श्री. मनोज तोरस्कर यांच्या बाबतीत आम्ही सन्मानाने-प्रेमाने वरील
-
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मागणीनुसार रेल्वे प्रवाशांना दिलासा!
रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट पूर्वीच्या जागी लावला! कणकवली:- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मागणीनुसार कणकवलीतून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट पूर्वीच्या जागी लावण्यात आला. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने ५ मे २०२२ रोजी जिल्हा अध्यक्ष संतोष नाईक
-
मुंबईचा ऑक्सीमेन विशाल कडणे यांचा भांडुप भुषण २०२२ पुरस्काराने गौरव
मुंबई (निकेत पावसकर यांजकडून):- समाजसेवेत सातत्य आणि चिकाटी असली की समाज आपोआपच आपल्याला गौरवतो! ह्या विचारसरणीने सातत्याने गेले एक दशक ज्या उच्चविद्याविभूषित तरुणाने आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून फक्त मुंबईलाच नाही तर अखंड महाराष्ट्राला भुरळ घातली; अशा मुळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील असलेल्या मुंबईच्या ओक्सिमन अशी ओळख असलेल्या विशाल कडणे यांना भांडुप येथे कोकण विकास आघाडीच्या भव्य
-
तिमिरातुनी तेजाकडे- महाड व रोहा येथे नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला
मुंबई:- कोकणातील युवक-युवतींनी विविध शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन प्रशासनाच्या अधिकारी पदांवर रुजू व्हावे; ह्या उद्देशाने सुरु झालेल्या `तिमिरातुनी तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळी अंतर्गत `तिमिरातुनी तेजाकडे’ ह्या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, शिक्षण प्रसारक कोकणचे सुपुत्र श्री. सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार) विद्यार्थ्यांना महाड व रोहा येथे १४ व १५ मे रोजी
-
भावी काणेकर हिच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर):- सिंधुदुर्ग जिल्ह्याची कन्या भावी काणेकर हिच्या पहिल्या “Within the walls of my mind” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबई येथे व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, डॉ. वैशाली वावीकर यांच्या हस्ते आणि रसिकांच्या उपस्थितीत झाले. यावेळी या काव्यसंग्रहाचे कौतुक करण्यात आले. भावी काणेकर ही मालवण तालुक्यातील तळगाव येथील असून तिच्या या कविता लेखनासाठी आई वडिलांसह शिक्षकांनीही प्रोत्साहन
-
कणकवली रेल्वे स्टेशनवर समस्या दूर करून प्रवाशांची गैरसोय थांबवा!
रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट पूर्वीच्या जागीच लावा! सरकता जीना त्वरित सुरु करा! रेल्वे स्थानक हद्दीतील खड्डेमय रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करा! ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांची रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी कणकवली: – येथील रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाश्यांच्या सोईसाठी रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट फलाट क्रमांक १
-
अमेय चषकच्या रोप नवोदित स्पर्धेत कु. गिरीजा पराग परब हिचा द्वितीय क्रमांक
मुंबई:- यशवंत नगर, विरार आयोजित अमेय चषकच्या रोप नवोदित स्पर्धेत कु. गिरीजा पराग परब हिला द्वितीय क्रमांक तर सांताक्रूझ येथे साने गुरुजी आरोग्य मंदिर आयोजित स्पर्धेमध्ये ४०० स्पर्धाकांमध्ये तृतीय क्रमांक मिळाला असून तिचे सर्व थरातून कौतुक होत आहे. अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. वरळी येथील शारदा कॉम्पुटर इन्स्टिट्यूटचे मालक श्री.
-
सिंधुदुर्गातील आठ वर्षाच्या वरील रिक्षांवरती परमिट चढविण्याची मागणी!
तळेरे (संजय खानविलकर):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटना यांच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ वर्षाच्या वरील रिक्षांवरती परमिट चढविण्याच्या मागणीबाबत निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.काळे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत काही सकारात्मक निर्णय घेण्यात आले. फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये (मुंबई वगळून) अन्य
