सिंधुदुर्ग

  • सिंधूदुर्ग आकाशवाणी केंद्रावर आज निकेत पावसकर यांची मुलाखत

    तळेरे, दि. १:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांची १ मे ला सायंकाळी ५.३० वा. सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावर मुलाखत प्रसारित होणार आहे. त्यांनी जोपासलेल्या अनोख्या सन्ग्रहाचा प्रवास यावेळी ते मांडणार आहेत.  निकेत पावसकर यांनी गेल्या १६ वर्षांपासून जोपासलेल्या अनोख्या संग्रहाची दखल विविध संस्थानी घेतलेली आहेच. तर त्यांच्या संदेश पत्रांचे प्रदर्शने मुंबई,

    read more

  • सिंधुदुर्गातील दोडामार्ग कळणेचा राक्षसरूपी मायनिंग पुन्हा सुरु, जिल्हा प्रशासनाच्या स्थगितीच्या आदेशाला केराची टोपली!

    सिंधुदुर्ग (कोकणचा तडाखा न्यूज – आबा खवणेकर):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यातील दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनिंगमधील उत्खनन पुन्हा सुरु झालं आहे. ८ महिन्यांपूर्वी २९ जुलै रोजी कळणे मायनिंगमधील साठवणूक केलेल्या पाण्याचा बांध फुटून कळणे गावात मोठे नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देत नाही, तोपर्यंत उत्खनन बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु जिल्हा प्रशासनाच्या स्थगितीच्या आदेशाला केराची

    read more

  • २५ एप्रिल जागतिक हिवताप दिन – जनतेच्या सक्रिय सहभागासाठी शासनाचा प्रयत्न

    सिंधुदुर्गनगरी, दि. २३ (जि.मा.का): जागतिक आरोग्य संघटनेमार्फत २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. हिवताप व इतर किटकजन्य आजाराबाबत जनतेमध्ये जागरुती निमार्ण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अमंलबजावणीमध्ये जनतेचा सक्रिय सहभाग व सहकार्य घेणे, हा दिन साजरा करण्याचा मूळ उद्देश आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईमुळे पाणी साठवून ठेवण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे झाकून

    read more

  • ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत बेनी बुद्रुकच्या जि. प.शाळेचे यश

    लांजा:- तालुक्यातील बेनी बुद्रुक मधील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा बेनी बुद्रुक नंबर १ ने फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (BDS) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेतील २ विद्यार्थ्यां गोल्ड मेडलचे मानकरी ठरले असून एका विद्यार्थ्याने ब्राँझ मेडल मिळविले आहे. इयत्ता ७ वी तील १) कु अनुश्री नितेश केळकर हिने १००

    read more

  • जेष्ठ संगीतोपचार तज्ञ मारुती साळुंखे यांना सृजनशील संगीतोपचार साधक पुरस्कार

    मुंबई:- जेष्ठ संगीतोपचार तज्ञ मारुती साळुंखे यांना सृजनशील संगीतोपचार साधक पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. सदर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती महेंद्र शिंदे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त तीनच व्यक्तींची निवड करण्यात आली. पुरस्कार सोहळा सुप्रसिद्ध गायिका मा.सावनी शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मारुती साळुंखे यांनी मानवाच्या विविध छोट्या मोठ्या

    read more

  • बेळणे येथे आशा प्रकल्पांतर्गत वृध्दाश्रमाचा भूमिपूजन- अक्षरोत्सव प्रदर्शनाला प्रतिसाद

    तळेरे (प्रतिनिधी):- भांडुप येथील विजय क्रिडा मंडळाच्या महत्वाकांक्षी आशा प्रकल्पांतर्गत नियोजित वृध्दाश्रमाचे भूमिपूजन व नुतन गणेश मंदिरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना गोपाळ कलपाटी व विजय कासले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बेळणे गावातील तसेच मुंबईतील विजय क्रिडा मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भांडुप येथील नामांकीत विजय क्रिडा मंडळाने बेळणे येथे निराधार वयोवृध्द नागरिकांस विनामूल्य सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून वृध्दाश्रमाची

    read more

  • तिमिरातुनी तेजाकडे… शैक्षणिक चळवळ कोकणातील देवळांमधून… एक नवा आदर्श!

    शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडविण्यासाठी कोकणातील तसेच महाराष्ट्रातील शैक्षणिक चळवळ कालपासून एक फोटो सतत प्रसारीत होत आहे नदीघाटावर विविध परीक्षांच्या अनुषंगाने अभ्यासासाठी बसलेले तरुण वर्ग. आता आपला फोटो पहा जो कोकणातील शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडवण्यासाठी शैक्षणिक चळवळ असलेला फोटो आहे. मंदिराच्या आवारामध्ये धार्मिक कार्यक्रम होतात परंतु कोकणात मंदिराच्या आवारामध्ये यूपीएससी, एमपीएससी व विविध परीक्षांसाठी निशुल्क मार्गदर्शन

    read more

  • सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटना, विरार आयोजित संगीत भजन स्पर्धा संपन्न

    मुंबई उपनगरातील २० भजन मंडळांचा सहभाग! सुश्राव्य संगीत भजनाचा भजन रसिकांनी घेतला आनंद! डलबारी भजनापेक्षा संगीत भजन स्पर्धेत दर्जेदार बुवांची भजन श्रवण करण्याची संधी! विरारच्या सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटनेने यशस्वीपणे घेतलेल्या संगीत भजन स्पर्धेचे रसिक श्रोत्यांकडून कौतुक! विरार (प्रतिनिधी):- सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटना, विरार आयोजित नुकत्याच झालेल्या संगीत भजन स्पर्धेत प्रथम पारितोषिक श्रीदेव

    read more

  • ८२ वर्षीय वृद्धाला भूमिहीन आणि निराधार करणारे बेकायदेशीर खरेदीखत रद्द करण्याची मागणी!

    नांदगाव (विशेष प्रतिनिधी):- असलदे गावात ८२ वर्षीय वृद्धाची फसवणूक करून ठरलेली रक्कम न देता त्याच्यात जवळच्या नातेवाईकाने महसूल प्रशासनाला हाताशी धरून जमिनीचे बेकायदेशीर खरेदीखत तयार केले. सदर खरेदीखत रद्द करण्यात यावे; अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. यासंदर्भात मिळालेले सविस्तर वृत्त असे की, असलदे गावातील एका वाडीत ८२ वर्षाचा वृद्ध एकटाच राहत होता. त्याच्या पत्नीचे

    read more

  • मराठी भाषा भवनाच्या माध्यमातून मराठीची श्रीमंती जगाला कळावी- मुख्यमंत्री

    मरिन ड्राइव्ह समोरील चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन मुंबई, दि. २:- `मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक मराठी भाषा भवन पहायला यावा, त्याला मराठीची श्रीमंती कळावी, मराठी भाषेचा खजिना किती मोठा आहे हे त्याला कळावे, देशातीलच नव्हे तर परदेशातील माणसंही कामं पहायला यावीत, एखाद्या मातृभाषेचं मंदिर कसे असावे हे इथं येऊन कळावे, असे जगातील सर्वोत्तम

    read more

You cannot copy content of this page