सिंधुदुर्ग
-
गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध नाहीत!
मुंबई:- दोन वर्षानंतर महाराष्ट्रातील करोनाबाबतचे सर्व निर्बंध हटविण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मास्क घालणं सुद्धा ऐच्छिक असेल! १ एप्रिल ते ८ एप्रिलपर्यंत राज्य सरकारने संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे गुढीपाडवा, रामनवनी सण साजरा करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. सदर संचारबंदीबाबत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र २ एप्रिल अर्थात गुढीपाडव्यापासून
-
गर्भलिंगनिदान करणाऱ्या केंद्राची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षिस
सिंधुदुर्गनगरी दि.३१ (जि.मा.का): पिसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तसेच बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्र, संस्था, व्यक्ती किंवा डॉक्टर यांची माहिती देणाऱ्या पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत शासनाची खबरी बक्षिस योजनामधून १ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एस.एच. पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आर. सी. एच. योजना सन २०२१-२२
-
जलशक्ती अंतर्गत ‘कॅच द रेन’ अभियान सिंधुदुर्गात राबविणार!
सिंधुदुर्गनगरी, दि. ३१ (जि.मा.का.) – जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पारंपरिक तसेच जलस्त्रोतांचे नुकनीकरण, पाण्याचा पुनर्वापर आणि स्त्रोत पुनर्भरण, पाणलोट विकासासाठी केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जलशक्ती अभियानांतर्गत `कॅच द रेन’ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. ३० मार्च ते ३० सप्टेंबर २०२२ या दरम्यान चालणाऱ्या
-
सिंधुदुर्गात ५ एप्रिल पासून दुचाकी संवर्गासाठी एक्यु ही नविन मालिका सुरु
सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी संवर्गासाठी सुरु होत असलेल्या एक्यू या मालिकेतील महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५४-अ मध्ये राखीव ठेवण्यात आलेली नोंदणी चिन्हे व अनाकर्षक नोंदणी क्रमांक विहीत केलेले शुल्क भरुन राखीव करण्यात यावेत, तरी जिल्ह्यातील नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी केले
-
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर
सिंधुदुर्गनगरी दि.२९ (जि.मा.का): जिल्हा परिषद अंतर्गत सन २०२०-२१ साठी ग्रामसेवक,ग्राम विकास अधिकारी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आलेले असून प्रत्येक गटातून एक याप्रमाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी प्रजित नायर याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समिती सभेमध्ये निवड करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करुन ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी
-
सिंधुदुर्गात पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील! – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): “सिंधुदुर्गमध्ये पर्यटनवाढीला वाव आहे. त्यावर लक्ष्य केंद्रीत करुन पर्यटन वाढवणं आवश्यक आहे आणि तसं होत आहे!” अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मालवण जेट्टी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष
-
जगभरातील पर्यटन कोकणात आणण्यासाठी प्रयत्नशील! – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): “जगातील पर्यटन कोकणात आणू! यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. देवगडवासियांसाठी कचऱ्याचे निर्मूलनाबाबत आणि लवकरच पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे. संपूर्ण कोकणात प्रत्येक किलोमीटरला मोबाईल नेटवर्कची चांगली कनेक्टव्हीटी आणि पायाभूत सुविधा मजबूत करणार!” अशी ग्वाही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. देवगड-जामसंडे नगरपंचायतीमध्ये २ कोटी २२ लाख ६५ हजार रुपयांच्या
-
कुणकेश्वरच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देणार! – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
सिंधुदुर्गनगरी दि.२८ (जि.मा.का): कुणकेश्वर विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. कुणकेश्वर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन आज पर्यटनमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर,. वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत
-
फिनिक्स फाउंडेशन व क्षा. म. समाज आयोजित महाआरोग्य शिबिर संपन्न
मुंबई:- `मानव सेवा हीच ईश्वर सेवा!’ हे ब्रीदवाक्याचे ध्येय समोर ठेऊन कार्य समाजसेवेचे अतुलनीय कार्य करणाऱ्या फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि क्षा. म. समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने `महाआरोग्य शिबिर-२०२२’ नुकतेच डॉ. शिरोडकर समारक मंदिर, परळ, मुंबई येथे संपन्न झाले. यावेळी फोर्टिस रूग्णालयाच्या टीमने रक्ताच्या विविध तपासण्या, डोळे तपासणी, ईसीजी, हाडांची तपासणी करून महिलांच्या आरोग्यविषयी जनजागृती व
-
दिवंगत आमदार विठ्ठल (भाई) चव्हाण यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांच्या तत्व विचारांनी प्रेरित झालेला, भारावून गेलेला एक तरुण शिवसेना परळ शाखेच्या कार्यात रुजू झाला आणि अल्पावधीतच एक धडपडणारा, मेहनती कार्यकर्ता म्हणून नावारूपाला आला. आपले सहकारी, कार्यकर्ते यांचा विश्वास जिंकून सर्वांचा लाडका ‘ विठ्ठल `भाई’ झाला. कार्यसम्राट आमदार म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली ते दिवंगत आमदार विठ्ठल (भाई) चव्हाण यांच्या

