सिंधुदुर्ग
-
समाजकार्यातून वैचारिक मंथन आणि वैचारिक मंथनातून समाजकार्याचा शुभारंभ!
समाजासाठी अगदी प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने कार्य करण्याची मानसिकता दुर्मिळ होत असताना दुसऱ्या बाजूला स्वतःच्या नावासाठी – प्रसिद्धीसाठी समाजकार्य करणाऱ्यांची संख्या खूप मोठी दिसते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत बॅनरबाजी करून – सोशल मीडियाचा वापर करून जनतेच्याच पैशाने होणार्या कामांचेही श्रेय घेणारी तथाकथीत पुढारी मंडळी आमच्या सदैव डोळ्यासमोर राहते. पण आपण केलेले समाजकार्य दुसऱ्याला सांगून बढाया मारायच्या नाहीत, केलेल्या
-
प्रभानवल्ली येथे ७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संपन्न
संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरोत्सव संग्रहाचे प्रदर्शन रत्नागिरी: -लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथे ७ वे ग्रामीण मराठी साहित्य सन्मेलन पार पडले. या सन्मेलनामध्ये तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरोत्सव या संग्रहाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. दोन दिवस विविध मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी प्राचार्य गणपत
-
ज्येष्ठ समाजसेवक अनिल तांबे षष्ठ्यब्दीपूर्ती अभीष्टचिंतन सोहळा संपन्न
मुंबई (विशेष प्रतिनिधी):- २७ फेब्रुवारी २०२२ रोजी जेष्ठ समाजसेवक, विचारवंत सन्मानिय अनिल तांबे (असलदेकर) स्वतःच्या षष्ठब्दीपूर्ती सत्कारास आपले ज्वलंत मनोगत व्यक्त करताना! सन्मानिय अनिल तांबे यांचा षष्ठब्दीपूर्ती सत्कार समितीतर्फे विशेष सत्कार दादर- माटुंगा कल्चरल सेंटर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. त्यावेळी अनिल तांबे यांचे षष्ठ्यब्दीपूर्ती अभीष्टचिंतन करून गौरव विशेषांक प्रकाशित करण्यात आला. मान. अनिल तांबे
-
आंगणेवाडी जत्रा- पार्किंगची गैरसोय आणि खराब रस्त्यांमुळे भाविकांना त्रास!
मालवण (प्रतिनिधी):- आज सुप्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा होत असताना प्रशासनाने वाहतूक नियंत्रणाचे केलेले नियोजन प्रवासी व खाजगी वाहनातून आलेल्या भक्तांसाठी अतिशय त्रासदायक होते. कारण ह्या गाड्यांना सुमारे दीड-दोन किलोमीटर अंतरावर सक्तीने थांबविण्यात येत होते. त्यामुळे वृद्ध, महिला, बालक असलेल्या भाविकांना पायपीट करून जाण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. तर दुसरीकडे राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या- कार्यकर्त्यांच्या, शासनाच्या, पत्रकारांच्या गाड्यांना
-
जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद : ३८५ स्पर्धकांचा सहभाग
संचिता पाटिल, आर्यन गोवेकर, अक्षता गुंजाळ विजेते तळेरे, दि. २३:- तळेरे येथील “अक्षरोत्सव” परिवार, श्रावणी कंप्युटर्स तळेरे आणि मेधांश कंप्युटर्स कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जानेवारी जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत संचिता पाटिल, आर्यन गोवेकर, अक्षता गुंजाळ विजेते ठरले असून या विजेत्यांना विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
-
लंडन, सिसिली, सिंगापूर पर्यटनस्थळांच्या पंगतीत सिंधुदुर्ग
कोंड नेस्ट ट्रॅव्हलरने जाहीर केली जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटनस्थळांची यादी सिंधुदुर्गनगरी दि. २३ ( जि.मा.का) : कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, सर्बिया, केपवर्दे अशा आंतरराष्ट्रीय तसेच सिक्कीम, मेघालय, ओरिसा, राजस्थान, गोवा, कोलकाता,
-
एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा २६ फेब्रुवारीला कणकवली उपकेंद्रावर होणार!
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.22: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2021 ही शनिवार दि. 26 फेब्रुवारी 2022 रोजी होत आहे. कणकवली तालुक्यातली विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली, कणकवली कॉलेज, कणकवली आणि एस.एम.हायस्कूल कणकवली, या उपकेंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची वेळ सकाळी 11 ते दुपरी
-
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का) : सन 2021-22 करिता भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर नवीन अर्ज नोंदणी व जन्या अर्जांच्या नुतनीकरणासाठी दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरू असल्याचे दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये
-
राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून ७०१ खटले निकाली
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत मोफत विधी सेवा सिंधुदुर्गनगरी दि. 22 ( जि.मा.का) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फकत अनुसूचित जाती किंवा जमातीतील व्यक्ती, स्त्रीया किंवा बालके, अपंग व्यक्ती, किंवा वार्षिक 3 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना मोफत विधी सेवा व सल्ला तसेच प्रकरण दाखल करण्यासाठी विधिज्ञ (वकिल ) नेमले जातात. तसेच राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून
-
उद्या सिंधुदुर्गातील ५ हजार ९४१ सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी होणार
सिंधुदुर्गनगरी दि. 22 ( जि.मा.का) : जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण उपक्रमांतर्गत क्षेत्रीय तपासणी संच ( फिल्ड टेस्ट किट) च्या माध्यमातून उद्या दि. 23 फेब्रुवारी 2022 रोजी एकाची दिवशी अभियान स्वरुपात जिल्ह्यतील एकूण 431 ग्रामपंचायतीमधील 741 महसुली गावातील 5 हजार 941 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करण्यात येणार असल्याचे पाणी व
