सिंधुदुर्ग
-
९२ कामगारांच्या व असंख्य प्रवाशांच्या आहुती नंतर एसटी विलीनीकरणाचा लढा अंतिम टप्प्यात
कणकवली (संतोष नाईक):- २२ फेब्रुवारीला विलिनीकरणाच्या निर्णयाची राज्यातील बारा कोटी जनता वाट पाहत आहे. २२ तारखेला उच्च न्यायालयातील सुनावणीच्या प्रतिक्षेत महाराष्ट्रातील एसटीचे एक लाख कर्मचारी आहेत. विलिनीकरण होणारच हा विश्वास सर्वांनाच आहे, अशी भावना आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अॕड. सतीशचंद्र रोठेपाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केल्या आहेत. याची माहिती संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष भाई
-
गिरणी कामगारांच्या घरासंबधीच्या अडचणी सोडवू! – केंद्रीय मंत्री रामदास आठवले
मुंबई (भाई चव्हाण यांजकडून) “केंद्राच्या स्वच्छ भारत या संकल्पनेनुसार झोपडपट्टी मुक्त मुंबई या योजनेतून गिरणी कामगारांना शिवडी-मुंबई येथे सात हजार घरे माफक किमंतीत देण्याची योजना लक्षणीय आहे. ही योजना पुर्णत्वास आणण्यामध्ये येणारे अडचणी दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्रीय पातळीवर सोडविण्यासाठी प्रयत्न करु!” असे आश्वासन केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी दिले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील
-
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी
कणकवली:- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी कणकवली मध्ये शिवाजी चौक या ठिकाणी जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व कणकवली तालुका अध्यक्ष हनीफभाई पिरखान व कणकवली तालुका सचिव मनोजकुमार वारे सदस्य भरत तळवडेकर ,सादिक कुडाळकर यांच्या उपस्थितीत शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचप्रमाणे मालवण तालुक्यात शिव पुतळ्याला मालवण तालुकाध्यक्ष
-
शिवजयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.):– शिवजयंती निमित्त आज पुरातत्व व वास्तूसंचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या संयुक्त विद्यामाने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, प्रांताधिकारी
-
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परिवहनमंत्री अनिल परब यांचे मंत्रालयात अभिवादन
मुंबई( मोहन सावंत):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्रालयातील प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी परिवहनमंत्री श्री. परब यांनी राजमाता जिजाऊ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंत्रालयातील प्रतिमेलाही पुष्प अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर यांच्यासह
-
कणकवलीत शैक्षणिक तज्ञ सल्लागार सदाशिव पांचाळ यांची विशेष कार्यशाळा संपन्न
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- “दशरथ मांजी, लता भगवान करे, अरूणिमा सिन्हा या लोकांनी आमच्या समोर उदाहरणे ठेवली आहेत. त्यांच्या अनुभवातून आपण सकारात्मक गोष्टी घेतल्या आणि त्याप्रमाणे प्रामाणिक काम केल्यास यश मिळवणे, सहज शक्य होईल!” असे प्रतिपादन एज्युकेशनल अॅडव्हायजर सदाशिव पांचाळ यांनी केले. अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था, मुंबई संचालित बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवली येथे
-
डाॅ. संदीप डाकवे यांनी संगीत वाद्यांमधून साकारले लतादिदींचे चित्र
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गेली ७ दशकाहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचे भावविश्व समृद्ध केले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांनी संगीत क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या वाद्यांच्या प्रतिमांचा खुबीने वापर करत लतादिदींचे अप्रतिम चित्र तयार केले आहे. लतादिदींचे संपूर्ण आयुष्य संगीतक्षेत्राला
-
प्रभानवल्ली येथे आजपासून ७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
चित्रकार अक्षय मेस्त्री आणि संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांचे प्रदर्शन : १८ ते २० फेब्रुवारीपर्यंत आयोजन तळेरे:- रत्नागिरी जिल्ह्यातील प्रभानवल्ली येथे ७ वे ग्रामीण मराठी साहित्य सन्मेलन १८ ते २० फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवी व साहित्यिक अशोक लोटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या संमेलनात गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री यांच्या
-
सिंधुदुर्ग जिल्हा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित
एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर मालवण येथे संपन्न उत्तम कामगिरी बद्दल जिल्हा संघटना प्रथम क्रमांकाने सन्मानित मालवण:- सिंधुदुर्ग जिल्हा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनने सर्वोत्कृष्ट कार्य करून जिल्हाध्यक्ष संतोष नाईक आणि जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यानिमित्ताने जिल्हा संघटनेला प्रथम क्रमांकाने सन्मानित करून गौरविण्यात आले. नुकतेच जिल्ह्यातील ह्युमन राईट
-
`अक्षर घरात’ लतादीदी `सही’च्या माध्यमातून सदैव आपणास भेटत राहतील!
सिंधुदुर्ग:- भारतरत्न गाणसम्राज्ञी लतादीदींच्या देहाने पंचतत्वात विलीनत्व स्वीकारलं आणि मागे उरल्या त्यांच्या स्वरांच्या आठवणी! त्या स्वरांच्या दुनियेत अमर राहणार आहेत. विश्वाला आपलेसे करून घेणाऱ्या लता मंगेशकर निकेत पावसकर यांच्या अक्षर घरातही सदैव `सही’च्या माध्यमातून सदैव आपणास भेटत राहणार आहेत. यासंदर्भात तळेरे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील संदेश पत्र संग्राहक, पत्रकार निकेत पावसकर म्हणतात, २००६ सालापासून
