सिंधुदुर्ग

  • जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम

    सिंधुदुर्गनगरी, दि. ३ (जि.मा.का.):- जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजीपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती दीपक घाटे, सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. ज्या अर्जदारांनी सन २०२१-२२ या वर्षात समिती कार्यालयात अर्ज सादर केले आहेत आणि ज्यांची प्रकरणे

    read more

  • ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवलीच्या अध्यक्षपदी हनिफभाई पिरखान

    कणकवली:- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेची कणकवली तालुका नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी हनिफभाई पिरखान यांची तर सचिव म्हणून मनोजकुमार वारे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवली तालुका नूतन कार्यकारिणीची निवड राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी व महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक

    read more

  • `निसर्ग माझा सखा सोबती’ मुक्त कविता लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर!

    मुंबई:- भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई या संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मराठी भाषा `निसर्ग माझा सखा सोबती’ मुक्त कविता लेखन स्पर्धेचे ( जानेवारी २०२२ मध्ये) नुकतेच आयोजन केले होते. ऑननलाइन स्वरुपात झालेल्या या काव्यलेखन स्पर्धेत ७५ पेक्षा जास्त कवींनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्राबाहेर गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा राज्यातील मराठी भाषिक कवींचा सुद्धा या स्पर्धेत

    read more

  • जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत सहभागासाठी आवाहन

    विजेत्यांना मिळणार आकर्षक बक्षिसे : शालेय गटात होणार स्पर्धा तळेरे (प्रतिनिधी):- २३ जानेवारी जागतिक हस्ताक्षर दिना निमित्त तळेरे येथील “अक्षरोत्सव” परिवार, श्रावणी कंप्युटर्स तळेरे आणि मेधांश कंप्युटर्स कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. शालेय स्तरावरील तीन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या

    read more

  • ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने विविध ठिकाणी सिंधुदुर्गात प्रजासत्ताक दिन साजरा

    सिंधुदुर्ग:- महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याची क्षणचित्रे…

    read more

  • सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या देवदूतांचा गौरव

    ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग या संघटनेने घेतली त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल कुडाळ (प्रतिनिधी):- कोरोना काळात सर्व रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करण्याचे अतुलनीय कार्य करणाऱ्या कुडाळ येथील ओम साई ऑक्सिजन कंपनीचे मालक दिपक कुडाळकर व त्यांच्या टीमचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग ह्या संघटनेच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सन्मानपत्र

    read more

  • ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचा सामाजिक सेवेद्वारे प्रजासत्ताक दिन साजरा!

    फोंडाघाट येथील कातकरी समाज बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य वाटप फोंडाघाट (प्रतिनिधी):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवली तालुकाच्या वतीने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संघटनेच्यावतीने फोंडाघाट येथील गरीब आणि गरजू आदिवासी पाड्यातील कातकरी समाज बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य वाटप करण्यात आले आणि सामाजिक सेवेद्वारे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळवून पाऊणशे

    read more

  • गडनदी वरील बंधाऱ्यावरती प्लेट्स टाकून पाणी अडविले!

    ह्यूमन राईट फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांच्या मागणीनुसार गडनदी वरील बंधाऱ्यावरती प्लेट्स टाकून पाणी अडविले! तळेरे (संजय खानविलकर)- कणकवली येथील गडनदी वरील केटी बंधाऱ्यांमध्ये लोखंडी प्लेट्स टाकून पाणी अडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी; अशी मागणी ह्यूमन राईट फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी जलसंपदा विभागाकडे केली होती. अखेर त्याची दखल घेऊन कणकवली येथील

    read more

  • सिंधुदुर्गात आजअखेर ५२ हजार ५५४ रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या १ हजार ३७०

    सिंधुदुर्गात आजअखेर ५२ हजार ५५४ रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या १ हजार ३७०

    सिंधुदुर्गनगरी, दि. २० (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५२ हजार ५५४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ३७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २२१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 20/01/2022 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1

    read more

  • रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्याची ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची मागणी

    मालवण:- मालवण कसाल रस्ता तसेच कुंभारमाट जरीमरी उतार रस्ता आणि फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोटपर्यत रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे; अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, मालवण तालुका कार्याध्यक्ष सुभाष प्रभुखानोलकर, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे उपअभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मालवण

    read more

You cannot copy content of this page