सिंधुदुर्ग

  • कोविड महामारीच्या काळातील थकित वीजबिलात सवलत देण्याची मागणी

    ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे निवेदन मालवण:- कोव्हीड १९ च्या काळात थकित राहिलेल्या मालवण तालुक्यातील वीज ग्राहकांना वीजबिलात सवलत देण्यात यावी; अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, मालवण तालुका कार्याध्यक्ष सुभाष प्रभुखानोलकर, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर यांनी म. रा. विद्युत वितरण कं. उपविभाग मालवणचे उपअभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे

    read more

  • कोकण सुपुत्र प्रणय शेट्येला बॉलिवूडची संधी

    ‘कोकण कोकण’ या गीताचा गीत-संगीतकार प्रणय शेट्येला हिंदी चित्रपटासाठी संधी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- अलीकडेच कोकणवासियांसह मुंबईकर चाकरमान्यांच्या ओठांवर रुळलेल्या `कोकण कोकण’ या गाण्याचा गीत-संगीतकार प्रणय शेट्येचे नाव हिंदी सिनेसृष्टीत दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण आगामी एका हिंदी सिनेमाच्या प्रकल्पासाठी त्याला विचारणा झाल्याची खात्रीलायक बातमी मिळते आहे. त्यामुळे कोकणातील आणखी

    read more

  • प्रज्ञांगणही नावलौकिक मिळवेल! -पद्मश्री परशुराम गंगावणे

    तळेरे येथे प्रज्ञांगण व्यासपीठाचे शानदार उद्घाटन तळेरे:- ठाकर आदिवासिंचे कलांगण आणि आपले हे प्रज्ञांगण हे दोन्हीही भाऊच आहेत. ज्या कलांगणने देश परदेशात नाव कमावले तसाच नावलौकिक प्रज्ञांगण मिळवेल, याची मला खात्री आहे. या व्यासपीठाचे उद्घाटन संपूर्ण जिल्ह्याच्यावतीने झाले असल्याचे प्रतिपादन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले. तळेरे येथील प्रज्ञांगण या व्यासपीठाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

    read more

  • तळेरे येथील अक्षरघराला मान्यवरांच्या भेटी: अक्षर घर या संकल्पनेचे कौतुक

    तळेरे:- तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. या दरम्यान अक्षर घर या संकल्पनेचे प्रचंड कौतुक केले. यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज आणि वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, उपक्रमशिल शिक्षक युवराज पचकर आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर, सुप्रसिद्ध चित्रकार आणि पत्रकार डॉ. संदिप डाकवे यांचा

    read more

  • सिंधुदुर्गात आजअखेर ५१ हजार ९८८ रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या १२१८

    सिंधुदुर्गात आजअखेर ५१ हजार ९८८ रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या १२१८

    सिंधुदुर्गनगरी, दि. १६ (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ९८८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १२१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २३७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 16/01/2022 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 229

    read more

  • सिंधुदुर्गात आजअखेर ५१ हजार ९७२ रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या ९९७

    सिंधुदुर्गात आजअखेर ५१ हजार ९७२ रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या ९९७

    सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ९७२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ११४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 15/01/2022 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 112

    read more

  • ‘आजादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर रांगोळी स्पर्धेचे आयोजन

    तळेरे:- आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय तर्फ़े तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंन्द्र नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने ठाकर आदिवासी कला आंगण पिंगुळी अध्यक्ष पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांच्या कला आंगण मध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दि. 8 जानेवारीला सकाळी 10 वा. होणार आहे. या स्पर्धेत सहभागी

    read more

  • कोल्हापुर येथे संदेश पत्र संग्रह प्रदर्शनाचे अभ्यंकर यांच्या हस्ते उद्घाटन

    हे प्रदर्शन म्हणजे कलावंतांचा मेळावा : अभिनेते माधव अभ्यंकर कोल्हापूर:- तुझी कल्पनाच भन्नाट आहे, मला हे खुप आवडले, खरं तर हे प्रदर्शन म्हणजे कलावंतांचा मेळावा आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते माधव अभ्यंकर यांनी केले. ते कोल्हापुर येथील शाहू स्मारक सभागृहात आयोजित केलेल्या निकेत पावसकर यांच्या संदेश पत्र संग्रह प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत

    read more

  • सिंधुदुर्गात पहिल्यांदाच बंदिस्त शेळीपालनाचे मोफत मार्गदर्शन शिबीर होणार

    तळेरे:- कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रातील आवड असणाऱ्या तरुणांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कारागीर ऍग्रो या सिंधुदुर्गातील कृषी आणि पूरक क्षेत्रासाठी काम करणाऱ्या अग्रगण्य संस्थेने ‘बंदिस्त शेळीपालन’ या विषयावरील मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. हे शिबिर 6 फेब्रुवारीला सकाळी 11 ते 2 या वेळेत श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव येथे होणार आहे. हे शिबीर सर्वांसाठी खुले असून याचा

    read more

  • पत्रकार निकेत पावसकर यांना दिविजा वृध्दाश्रमामार्फत अनमोल भेट

    कणकवली:- सन 2021 च्या अखेरीस आणि 2022 च्या स्वागताला पत्रकार निकेत पावसकर यांना एक अनमोल भेट दिविजा वृध्दाश्रमामार्फत देण्यात आली. पत्रकार निकेत पावसकर हे `अक्षरघराचे’ निर्माते आहेत. त्यांची संकल्पना देशातील मान्यवरांच्या पसंतीस उतरली असून त्यांनी केलेले हे कार्य अतुलनीय आहे.

    read more

You cannot copy content of this page