सिंधुदुर्ग

  • संपादकीय… सामंजस्यता महत्वाची!

    संपादकीय… सामंजस्यता महत्वाची!

    युद्ध, दंगल, हाणामारी यामधून दोन्ही बाजूंची हानी होते. दोन देशांमधील युद्धाने दोन्ही देशांची जी अपरिमित हानी होते त्यामध्ये सर्वात प्रथम आणि सर्वाधिक भरडला जातो तो सर्वसामान्य गरीब, कष्टकरी माणूस आणि त्याचे कुटुंबिय! दोन धर्मांमधील वाद – दंगल सुद्धा असेच दुष्परिणाम प्रकट करते. दोन व्यक्तींमधील भांडण दोघांच्याही विकासाला मारक ठरते. म्हणून दोन धर्मांमधील, जातीमधील, समुहामधील संवाद

    read more

  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ- अशी होणार मतमोजणी!

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ- अशी होणार मतमोजणी!

    रत्नागिरी (प्रतिनिधी)- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय १४ टेबलवरती फेरीनिहाय होणार आहे. रत्नागिरी, राजापूर मतदार संघाच्या प्रत्येकी २५ फेऱ्या, चिपळूण, कणकवली प्रत्येकी २४ फेऱ्या, सावंतवाडी २२ फेऱ्या तर, कुडाळ मतदार संघात २० फेऱ्या होणार आहेत; अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे. मिरजोळे एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या

    read more

  • विचारच माणसाला मोठे करू शकतात! -संगीतकार, गीतकार प्रणय शेट्ये

    विचारच माणसाला मोठे करू शकतात! -संगीतकार, गीतकार प्रणय शेट्ये

    जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण : श्रावणी कंप्युटर, अक्षरोत्सव परिवाराचे आयोजन तळेरे (निकेत पावसकर):- आपण करीत असलेल्या कामामुळे आपली ओळख होणे महत्त्वाचे असून आपण आपले छंद जोपासले पाहिजेत. विचार माणसाला मोठे करू शकतात आणि तेच पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतात. यशस्वी आयुष्य जगण्यासाठी धेय्य, आवड, निरीक्षण, जिद्द आणि प्रत्येक क्षणी जाणीव असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन

    read more

  • अंकुश डामरे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमची वाटचाल! – चेअरमन भगवान लोके

    अंकुश डामरे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमची वाटचाल! – चेअरमन भगवान लोके

    कणकवली:- “असलदे सोसायटीचे माजी चेअरमन अंकुश डामरे यांनी लावलेल्या संस्थारुपी रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर होत आहे. त्यांनी या संस्थेसाठी आणि गावासाठी दिलेले योगदान आम्ही कदापी विसरु शकणार नाही. त्यांनी चेअरमन व विविध पदांवर कार्यरत असताना गावाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले . अंकुश डामरे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील काळात आमची वाटचाल असेल!” असे

    read more

  • परिवर्तन दिनानिमित्त सिंपन प्रतिष्ठानचा पुरस्कार प्रदान सोहळा

    परिवर्तन दिनानिमित्त सिंपन प्रतिष्ठानचा पुरस्कार प्रदान सोहळा

    बाळकृष्ण जाधव यांची माहिती- आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती कणकवली (भगवान लोके):- सिंपन प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्यावतीने मंगळवार १४ मे रोजी सकाळी १०.३० वा. मराठा मंडळ नाट्यगृहात परिवर्तन दिन अभिवादन व सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला. हा सोहळा सिंपन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लीकन सेनेचे सरसेनानी आनंदराज

    read more

  • सावधान- डुप्लिकेट ‘देवगड हापूस आंबा’

    सावधान- डुप्लिकेट ‘देवगड हापूस आंबा’

    परराज्यातील आंबे देवगड हापूस आंबा म्हणून विकला जातोय… सिंधुदुर्गातील आंबा बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात! कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून परराज्यातील आंबे देवगड हापूस आंबा म्हणून वितरीत होतो? ग्राहकांची फसवणूक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष! कणकवली (विशेष प्रतिनिधी):- परराज्यातील आंबे आणून सिंधुदुर्गात ‘देवगड हापूस आंबा’ म्हणून विकला जातोय. ही खरेदीदारांची (गिऱ्हाईकांची) चक्क फसवणूक आहे. ह्या गैरप्रकारामुळे सिंधुदुर्गातील हापूस

    read more

  • गढीताम्हाणे : मारहाणप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

    गढीताम्हाणे : मारहाणप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

    सिंधुदुर्गनगरी:- गढीताम्हाणे-मधलीवाडी येथील मारहाणप्रकरणी विकास चंद्रकांत कदम (५४) व आदित्य विकास कदम (२२) या संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी मंजूर केला आहे. संशयितांच्यावतीने ॲड. मिलिंद नकाशे, ॲड. विठोबा मसुरकर व ॲड. अनंत नकाशे यांनी काम पाहिले. गढीतम्हाणे मधलीवाडी येथील यशवंत विश्वास कदम यांना तेथील संशयित आदित्य

    read more

  • सिंधुदुर्गात मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद

    सिंधुदुर्गात मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद

    सिंधुदुर्गनगरी दि 5 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 46 रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी दि. 7 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या-त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, याकरीता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतदान दिवशी

    read more

  • सिंधुदुर्ग- ९१८ मतदान केंद्रावर ६ लक्ष ६४ हजार ५६६ मतदार मताधिकार बजावणार!

    सिंधुदुर्ग- ९१८ मतदान केंद्रावर ६ लक्ष ६४ हजार ५६६ मतदार मताधिकार बजावणार!

    मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (जिमाका):- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ होणार आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ९१८ मतदान केंद्रावर ६ लक्ष ६४ हजार ५६६ मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार असून

    read more

  • सिंधुदुर्गनगरी- महाराष्ट्र राज्य स्‍थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

    सिंधुदुर्गनगरी- महाराष्ट्र राज्य स्‍थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

    जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे! शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या घामातून राज्य प्रगतीपथावर! सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी 1960 साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि

    read more

You cannot copy content of this page