सिंधुदुर्ग
-
जादूई बोटं
माझ्या आवडत्या युवा संवादिनी वादकांमध्ये ओंकार अग्निहोत्री हे नाव अगदी आवर्जून माझ्याकडून घेतले जाते. स्वतंत्र संवादिनी वादनासोबतच साथसंगतीचे कौशल्य ओंकार ला एक प्रतिभावंत कलाकार म्हणून स्थापित करते. इंडियन कउन्सिल फोर कल्चरल रिलेशन्स (ICCR) या भारत सरकारच्या पॅनलवर ओंकार ची वयाच्या 21 व्या वर्षी कलाकार म्हणून निवड झालेली आहे. तसेच तो ऑल इंडिया रेडिओ चा ग्रेडेड
-
“अक्षरोत्सव” : जागतिक पातळीवरील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह
दैनंदिन आयुष्य जगताना प्रत्येकजण वेगळ्या प्रकारची आवड जोपासत असतो. मीही माझ्या सुरुवातीच्या काळात विविध निमित्ताने अनेकांना पत्र पाठवून अभिनंदन करणे ही आवड जोपासली. इतरांच्या आनंदात समाधान मानायच्या त्या वृत्तीमुळेच पुढे वेगळा छंद उदयास आला. अनेकांना पत्र लिहितालिहिता 2006 साली साध्या पोस्टकार्डवर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी आदरणीय विंदा करंदीकर यांचे पत्र आले. तोपर्यंत आपणही काहितरी
-
कणकवलीतील पटवर्धन चौक बनला पार्किंग चौक- प्रशासनाचे दुर्लक्ष
योग्य कार्यवाही करण्याची ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांची आग्रही मागणी कणकवली (प्रतिनिधी) : पटवर्धन चौकात नेहमीच वाहनांची-माणसांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. ह्या चौकात सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहने बेशिस्तीने पार्किंग केली जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते, पादचाऱ्यांना त्रास होतो आणि जीवघेण्या अपघाताचाची शक्यता नाकारता येत नाही. तरीही पोलीस
-
कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी
प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना सिंधुदुर्गनगरी, दि. २८ (जि.मा.का): कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन प्रकार जगभरात वेगाने पसरत आहे. राज्यातही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. परदेशातून गावात येणाऱ्या नागरिकांची माहिती मिळवून सात दिवसांनंतर पुन्हा त्यांची आरटीपीसीआर तपासणी करावी. त्याचबरोबर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई
-
केंद्रिय अन्न सुरक्षा प्राधिकरणचा ‘ईट राईट इंडिया’ उपक्रम
सिंधुदुर्गनगरी, दि. २८ (जि.मा.का):- केंद्रिय अन्न सुरक्षा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी संपूर्ण देशातील जनतेच्या आहाराच्या सवयींमध्ये स्थानिक गरजांनुसार आवश्यक बदल करण्याच्या अनुषंगाने ‘ईट राईट इंडिया’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून राज्य शासनाने राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. जिल्हास्तरीय समिती ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली असून त्यामध्ये सदस्य
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर ५१ हजार ७५३ रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या
सिंधुदुर्गनगरी, दि. २८ (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७५३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 28/12/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 0
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर ५१ हजार ७५३ रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय; रुग्णांची संख्या १४
सिंधुदुर्गनगरी, दि. २७ (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७५३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 27/12/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 2
-
पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. परशुराम गंगावणे यांचा सत्यवान यशवंत रेडकर यांच्याकडून सत्कार
सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग पुत्र व पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. परशुराम गंगावणे यांची भेट घेऊन शाल तसेच श्रीफळ देऊन श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क (तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचा प्रणेता) यांनी केला. त्यावेळी आंबोली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक सहसंस्थेचे सेक्रेटरी श्री. विलास सत्यप्पा मोरे उपस्थित होते. “गंगावणे सर हे माझ्या जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्यामुळे त्यांना
-
शिक्षणतज्ञ श्री. सत्यवान रेडकर यांच्यामार्फत अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधुकन्या हिमानी परब यांचा सत्कार
मुंबई:- दादर येथे “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक तसेच सामाजिक चळवळीचे प्रणेते श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधुकन्या कुमारी हिमानी परब यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. साधी राहणी, उच्च विचार व सात शैक्षणिक अर्हता असलेले उच्च विद्या विभूषित सिंधुदुर्गचे भूमिपुत्र, शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडवण्यासाठी राबवित असलेल्या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते व मुंबई सीमा शुल्क,
-
स्वर्गीय सहदेव फाटक यांच्या जयंती निमित्त ८ जानेवारी २०२२ रोजी रक्तदान शिबीर
मुंबई:- माजी अपना परिवार प्रमुख, सहकार महर्षी, स्वर्गीय सहदेव फाटक यांच्या ९८ व्या जयंती निमित्त अपना परिवार व सोशल सर्व्हिस लीग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबिर शनिवार ८ जाने. २०२२ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल, दामोदर हॉल, डॉ. आंबेडकर रोड, परेल,

