सिंधुदुर्ग

  • वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांनी ३ नोव्हेंबर पूर्वी प्रस्ताव सादर करावेत

    सिंधुदुर्गनगरी,दि.27 (जि.मा.का.):- वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीज अनुदान योजनेचा लाभ घेणारे वस्त्रोद्योग आणि 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेले यंत्रमाग सोडून अन्य सर्व वस्त्रोद्योग प्रकल्प ज्यांची वीज सवलत सुरु आहे. त्याच प्रमाणे वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करीत असलेले वस्त्रोद्योग प्रकल्पांनी 22 ऑक्टोबर 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यवाही करावी. त्यासाठी 3 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रस्ताव सादर

    read more

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 51 हजार 169 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 333

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 51 हजार 169 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 333

    सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 51 हजार 169 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 333 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 12 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 27/10/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 11

    read more

  • नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग मार्फत विद्यामंदिर पडेल येथे प्लॅस्टिक प्रदूषण मार्गदर्शन

    तळेरे (प्रतिनिधी):- नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग मार्फत विद्यामंदिर पडेल येथील विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक प्रदूषण विषयक मार्गदर्शन करण्यात आले. १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गचे जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू युवा केंद्राकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. स्वच्छता मोहीम ही प्लॅस्टिकचा वाढता

    read more

  • विद्यार्थी हितासाठी राजेश जाधव यांचा बेमुदत उपोषणाचा निर्धार

    राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जीवघेण्या कारभार तळेरे (प्रतिनिधी):- तळेरे येथे महामार्गालगतच्या शैक्षणिक संकुलादरम्यान विद्यार्थ्यांसाठी पादचारी पुल बांधण्यात यावा या मागणीची पुर्तता न झाल्याने अखेर बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी केला आहे. त्याकरीता तळेरे येथील वामनराव महाडिक विद्यालय परिसरात दि.२९ ऑक्टोबर रोजी स.१०.३० वाजल्यापासून उपोषण केले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात मुंबई

    read more

  • सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांसाठी एसटी फेऱ्या त्वरित सुरु करा!

    ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांना निवेदन कणकवली (प्रतिनिधी):- `कोरोना महामारीच्या दरम्यान बंद असलेल्या एसटी सुरु कराव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अवैध प्रवासी वाहतूक रोखावी आणि जिल्ह्यातील एसटी आगारांमधील समस्यांबाबत उपाययोजना करण्यात याव्यात!’ अशी मागणी करणारे निवेदन सिंधुदुर्गच्या ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांना देण्यात आले.

    read more

  • नेहरू युवा केंद्र मार्फत किल्ले विजयदुर्ग येथे स्वच्छता अभियान

    कणकवली (प्रतिनिधी):- युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्गच्या माध्यमातून विविध सामाजिक, युवक कौशल्य विकास केंद्री उपक्रम राबविले जातात. युवकांकडून राष्ट्र निर्मितीमध्ये खारीचा वाटा उचलावा या उद्देशाने युवकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. चांगल्या नागरिकत्वाची मूल्ये विकसित करणे हा मुख्य उद्देश. नेहरू युवा केंद्र देवगड यांनी किल्ले विजयदुर्ग येथे स्वच्छता श्रमदान अभियान

    read more

  • एसटीच्या गलथान कारभाराने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान- आंदोलनाचा इशारा

    एसटीच्या गलथान कारभाराने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान- आंदोलनाचा इशारा

    कणकवली (प्रतिनिधी):- कासार्डे, तळेरे माध्यमिक विद्यालय व कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पियाळी परिसरातील मुलांना सध्या अकरा वाजता शाळा सुटत असल्याने परतीचा प्रवास करण्यासाठी तळेरे पियाळी मार्गे फोंडा एस.टी.बस सुरु नसल्याने ७ ते ८ कि.मी. पायपीट करावी लागत आहे. त्याचबरोबर सकाळी उशिरा एस.टी. बस येत असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकासाणीसह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पत्रव्यवहार करुन

    read more

  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि शिक्षक-शिक्षकेतर वर्गावर अन्याय नको!

    तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संतोष वरेरकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देवगड:- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि शिक्षक-शिक्षकेतर वर्गावर अन्याय होऊ आणि त्यांना न्याय मिळावा; ह्यासाठी शासनाने त्वरित उचित कार्यवाही करावी असे निवेदन जेष्ठ समाजसेवक तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संतोष बापू वरेरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले आहे. तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे

    read more

  • आजअखेर 50 हजार 745 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 529

    आजअखेर 50 हजार 745 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 529

    सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का):-  जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 50 हजार 745 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 529 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 49 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. (खालील चार्ट पाहण्यासाठी मोबाइल आडवा ‘horizontal’

    read more

  • सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन संकेतस्थळाचे लोकार्पण

    सिंधुदुर्गनगरी दि. 13:- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन संकेतस्थळाचे लोकार्पण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे नुकतेच झाले. http://sindhudurgtourism.in/ असे जिल्ह्याचे पर्यटन संकेतस्थळ असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, निवासस्थाने, समुद्रकिनारे, गड-किल्ले, खाद्यसंस्कृती इत्यादी सर्व माहिती येथे उपलब्ध होणार असून वरील संकेतस्थळावर जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. लोकार्पण

    read more

You cannot copy content of this page