सिंधुदुर्ग
-
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची ३ ऑक्टोबरला कणकवली येथे मार्गदर्शनपर कार्यशाळा
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची ३ ऑक्टोबरला कणकवलीतील मातोश्री मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान मार्गदर्शनपर कार्यशाळा होणार असून त्यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्गात अशाप्रकारची कार्यशाळा प्रथमच होत असून ह्युमन
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी:- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 435.0950 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 97.26 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर- 84.9760, अरुणा- 78.2893, कोर्ले- सातंडी- 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव– 2.6480, नाधवडे–
-
मालवण तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी:– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3879.3575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग- 33(3777), सावंतवाडी- 46(4191.1), वेंगुर्ला- 37(3119.8) कुडाळ- 27(3800),
-
तळेरे – वैभववाडी मार्गावर मोठमोठ्या खड्यांचे साम्राज्य
कासार्डे आनंदनगर येथील अपघातस कारणीभूत ठरणारे खड्डे अखेर युवकांनी श्रमदानाने भरले! तळेरे (संतोष नाईक) – वैभववाडी कोल्हापूर मार्गावरती जागोजागी मोठमोठ्या खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. संबंधित रस्ते विभागाचे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कासार्डे आनंदनगर येथील अपघातस कारणीभूत ठरणारे खड्डे अखेर युवकांनी श्रमदानाने भरले. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात देखील संबंधित
-
मालवणचा झेंडा अटकेपार; भारताची श्रीया परब मिस टुरीझम युनिव्हर्स आशिया २०२१ विजेती
लेबेनॉन येथील २२ देशांच्या स्पर्धेमध्ये श्रीया परब अव्वल, देशाचे केले प्रतिनिधित्व! सिंधुदुर्ग ( निकेत पावसकर यांजकडून):- लेबनॉन येथे २२ देशांच्या राष्ट्रीय स्तरावरील आयोजित मिस टुरीझम युनिव्हर्स आशिया २०२१ या स्पर्धेमध्ये मुळची मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील असलेली श्रीया परब ही मिस टुरीझम युनिव्हर्स आशिया २०२१ ची विजेती ठरली. या स्पर्धेत तिने देशाचे प्रतिनिधित्व केले होते. या
-
आजअखेर 49 हजार 215 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 136
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 49 हजार 215 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 136 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 51 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 26/9/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 50 ( 1 दुबार लॅब तपासणी) एकूण 51 2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 1,136 3 सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी:- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 430.6490 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 96.26 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 6.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर– 86.0510, अरुणा- 78.3860, कोर्ले-सातंडी- 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव– 2.6480, नाधवडे– 3.0397, ओटाव–
-
देवगड तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी:– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 2.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3785.4825मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग- 0(3669), सावंतवाडी- 0(4070.1), वेंगुर्ला- 0(3032.8), कुडाळ-
-
मालवण एसटी आगार दुरुस्ती आणि बोरीवली बस कायमस्वरूपी सुरु ठेवा!
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने निवेदन सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी मालवण एसटी आगार इमारत मोडकळीस आल्याने ती दुरुस्त करणे व मालवण बोरीवली बस कायमस्वरूपी सुरु ठेवणेबाबत निवेदन एसटीचे अधिकारी विनोद शंकरदास यांना जिल्हा सचिव श्री. किशोर नाचणोलकर यांचे उपस्थितीत मालवण तालुकाध्यक्ष श्री. सुधीर धुरी, मालवण तालुका सचिव
-
चला पितृपक्ष साजरा करूया नव्या पद्धतीने : असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमाकडून आवाहन
तळेरे (निकेत पावसकर):- पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या प्रित्यर्थ विविध विधी केले जातात. हे विधी करण्यासाठी अनेकजण प्रचंड पैसे खर्च करतात. त्याएवजी असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमातील वृध्दांना आपल्या पितृजनांची आठवण म्हणून मदत करुन पितृपक्ष वेगळ्या पध्दतीने साजरे करण्याचे आवाहन वृध्दाश्रमाच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. गणेशोत्सव झाला की पितृपक्षातील सर्व विधी आटोपून मुंबईस्थित चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागतात. अनेकदा


