सिंधुदुर्ग

  • ह्युमन राईट असो. फॉर प्रोटेक्शनच्यावतीने कणकवलीचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन हुंदळेकर यांचे स्वागत

    कणकवली (प्रतिनिधी):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने कणकवली पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. सचिन हुंदळेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक श्री. मनोज तोरस्कर, कणकवली तालुका कार्याध्यक्ष श्री हनिफभाई पिरखान, सहसचिव सौ. संजना सदडेकर, सदस्य श्री. देसाई काका, डॉ. हर्षद कुमार

    read more

  • शिक्षणातून माणसातला माणूस घडू शकतो! -आनंद वाचनालय आयोजित वाचक स्पर्धेत वाचकांनी व्यक्त केले विचार

    (छायाचित्र- आनंद वाचनालय मिठमुंबरी सिद्धार्थ नगर आयोजित मला आवडलेले पुस्तक या वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी युवाई, बाजूला पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्पिता मुंबरकर, खजिनदार शांती बागवे परीक्षक सत्यन आणि मोहनीश.) स्पर्धेत प्रिया संजय मुंबरकर हिने प्रथम क्रमांक देवगड (प्रतिनिधी):- “शिक्षणातून माणसातला `माणूस’ घडू शकतो. या दृष्टीने युवाईने वाचनाची आवड जोपासणे गरजेचे आहे. यासाठी वाचनालयांची भूमिकाही महत्त्वाची

    read more

  • सिंधुदुर्गातील पाऊस, पाणीसाठा आणि नद्यांची पाणी पातळी

    सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 37 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 8.625 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3662.2325 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग -0(3612),

    read more

  • भगवान महावीर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

    सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.): भगवान महावीर फाऊडेशन तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या भगवान महावीर पुरस्कारासाठी इच्छूक उमेदवारांकडून नामनिर्देशने मागविण्यात आलेली असून या संस्थेमार्फत दरवर्षी सामाजिक विकासाकरिता अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नि:स्वार्थी लोकांना अहिंसा व शाकाहार, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र व सामाजसेवा अशा 4 क्षेत्रांसाठी प्रोत्साहानात्मक पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंमिम तारीख 30 सप्टेंबर

    read more

  • ९ ऑक्टोबर २०२१ रोजी चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा

    चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी मुंबई, दि. २० : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने परवानगी दिली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी कोकण

    read more

  • परिवहन मंत्रांच्या जिल्ह्यातच जर महामंडळाचा बेफिकीरपणा…

    वैभववाडी-बोरीवली एसटी रिझर्व्हेशनात सावळा गोंधळ! प्रवाशांना नाहक त्रास कशासाठी? सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- गणेशोत्सव काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल झाले होते. गणेश विसर्जनानंतर गेल्या दोन- तीन दिवसांपासून त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. कोकणात दाखल होताना रस्त्यांची दुरवस्था पाहता चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. शिवाय परतीच्या प्रवास देखील त्रासदायकच ठरत आहे. शुक्रवार दि.१७

    read more

  • कै. दिनकर सामंत ट्रस्ट, मुंबई तर्फे बांदा येथील निराधार महिलेला आर्थिक सहाय्य

    सावंतवाडी:- कै. दिनकर गंगाराम सामंत ट्रस्ट, मुंबई तर्फे बांदा येथील श्रीमती सुनेत्रा कामत या गरजू आणि निराधार महिलेला पंधरा हजार रुपयांचा धनादेश डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे श्रीमती कामत यांच्या घराची बरीच पडझड होऊन दुरावस्था झाली होती.

    read more

  • पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी वि.स.तथा भाऊसाहेब खांडेकर हे करवीरनगरीचे भुषण: सरनाईक

    थोर साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या ४५व्या स्मृतीदिनी अभिवादन सिंधुदुर्ग (निकेत पावसकर):- “पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी वि.स.तथा भाऊसाहेब खांडेकर हे करवीरनगरीचे भुषण असून त्यांनी आपल्या साहित्यातून समता आणि मानवतेचा विचार पेरला!”असे उद्गार लोककलेचे अभ्यासक सुनीलकुमार सरनाईक यांनी काढले. प्रतिवर्षी सुसंस्कार शिक्षण संस्था व साने गुरुजी सामाजिक संस्थेच्या वतीने थोर साहित्यिक वि.स.खांडेकर यांचा ४५ व्या स्मृतिदिन साजरा करण्यात

    read more

  • सिंधुदुर्ग- पाऊस, पाणीसाठा आणि महत्वाच्या नद्यांची पातळी

    सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 33 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 20.125 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3185.3575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग –

    read more

  • ग्राहकांच्या तक्रारींची निर्गती प्रत्येक विभागाने करावी! – दादासाहेब गिते

    सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) – विविध विभागांकडे ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत असतात. प्रत्येक विभागाने या तक्रारींची निर्गती आपल्या स्तरावर करावी, अशी सूचना जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव दादासाहेब गिते यांनी केली. येथील परिषद सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे बैठक आज झाली. याबैठकीला पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, नंदकिशोर करवडे,

    read more

You cannot copy content of this page