सिंधुदुर्ग
-
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन निमित्ताने ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणाऱ्यांचा सन्मान
कणकवली (प्रतिनिधी):- अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन निमित्ताने ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने श्री. प्रशांत चंद्रकांत बुचडे (आरोग्य सहाय्यक-कणकवली) आणि सौ.नयना मुसळे (अधिपरिचारिका, उपजिल्हा रुग्णालयात-कणकवली) यांचा मा. तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते सन्मान पत्र व गुलाब पुष्प देवून गौरव करण्यात आला. कोरोना महामारीच्या कालावधीत रुग्णांची सेवा करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ह्युमन राईटसच्या
-
दिप्ती लुडबे स्मरणार्थ १४ ऑगस्टला वायरी. ता. मालवण येथे रक्तदान शिबीर
मालवण:- वायरी लुडबेवाडी मित्रमंडळ आयोजित शनिवार १४ ऑगस्टला सकाळी ९ ते २ दरम्यान चव्हाण मंगल कार्यालय वायरी ता.मालवण येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अपघातग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला, थॅलेसिमिया रुग्ण, कॅन्सर, डायलिसिस रुग्ण, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण ह्या सारख्या गरजू रुगांना आपल्या रक्तदानाची अतिआवश्यकता असते. आताच्या घडीला रक्तसाठा कमी असल्याने रक्तदान करण्यासाठी सुदृढ नागरिकांना कळकळीचे
-
आधारकार्डमधील बदल करणाऱ्या सॉफ्टवेअरमधील दोषाने गावाच्या नावात बदल!
आधारसेवा केंद्रावर सेवा देणाऱ्या व्यक्तींचा प्रॉब्लेम समजून घेण्याची गरज! कणकवली:- आधार सेवा केंद्रावरील आधारकार्डमधील बदल करणाऱ्या शासनाच्या सॉफ्टवेअरमधील दोषाने गावाच्या नावात बदल होत असल्याने आधारसेवा केंद्रावर सेवा देणाऱ्या व्यक्तींना ठराविक ग्राहकांकडून त्रास दिला जातोय. यासंदर्भात संबंधित प्रशासनाने उपाययोजना आखाव्यात अशी मागणी आधारसेवा केंद्र संचालक करीत आहेत. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, नवीन आधारकार्ड काढताना, आधारकार्डवरील
-
संस्कारी माणसांनी युवाई घडवण्यासाठी पुढे यायला हवे! -धाकू तानवडे
गोपुरी आश्रमात ‘आजादी आंदोलन अभियान’ निमित्ताने राष्ट्र सेवा दल- शाखा कणकवलीच्यावतीने आयोजित सहविचार सभा संपन्न कणकवली:- “समाजातील संस्कारी मंडळींनी भविष्यातील युवाई घडवण्यासाठी पुढे यायला हवे. आज युवकांची चांगल्या संस्कारांच्या दृष्टीने सक्षम मानसिकता तयार करण्यासाठी या मंडळींची आवश्यकता आहे. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून हे काम स्वातंत्र्य पूर्व आणि स्वतंत्र्योतर काळात सुरू होते. आजही ते सुरू आहे.
-
तिलारी नदी धोका पातळीवर, कर्ली, वाघोटनने ओलांडली इशारा पातळी
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.):– आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार तिलारी नदी धोका पातळीला पोचली असून कर्ली आणि वाघोटन नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 43.600 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 10 मीटर
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
तिलारी धरणातून 40 हजार क्युसेक्स विसर्ग सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.):- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 40 हजार 83 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. डाव्या कालव्यातून 229.515 क्युसेक्स, विद्युत गृहातून 211.86 क्युसेक्स आणि सांडव्यातून 39 हजार 641.83 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 424.1050 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 94.80 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार
वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 219 मि.मी. पाऊस सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.):– किनारपट्टीचे तालुके वगळता सर्व तालुक्यांमध्ये गेल्या चोवीस तासात पावसाने शंभरी पार केली आहे. सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 219 मि.मी. नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 137.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2576.138 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील
-
कोरोना प्रतिबंधासाठी विभागीय आयुक्तांनी घेतली आढावा बैठक
सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) – दुर्दैवाने कोरोनाची तिसरी लाट आलीच तर,तिच्या प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करावे. कोणताही अपघात होणार नाही, याची दक्षताही या निमित्ताने घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी दिले. कोकण विभागीय आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर आयुक्त श्री. पाटील आज प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी
सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.):– आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे:- तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.200 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 8.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.):- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 31 क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 368.1440 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.29 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 106.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे:- (सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.) मध्यम


