सिंधुदुर्ग
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस
कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पाऊस सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.):– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 167.35 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2260.888 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे:- (कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे
-
आजअखेर 41 हजार 838 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार 189
सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 41 हजार 838 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 189 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 194 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 18/7/2021 ( दुपारी
-
आजअखेर 41 हजार 574 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार 66
आजअखेर 41 हजार 574 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार 66 सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 41 हजार 574 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 66 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 252 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक
-
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय अर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना
सिंधुदुर्गनगरी दि.13 (जि.मा.का): शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय अर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग यांचा मार्फत राबवित असलेल्या 20 टक्के बील भांडवल, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा,गट कर्ज व्याज परतावा व रुपये 1.00 लक्ष थेट कर्ज योजनांतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षासाठी भौतिक व आर्थिक उद्दीष्ट निश्चित करण्यात आली असून ती पुढील प्रमाणे आहेत. बीज भांडवल
-
सिंधुदुर्गात 2 लाख 45 हजार 309 जणांनी घेतला पहिला डोस
सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.) – जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 45 हजार 309 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 796 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 96 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 842 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 5 हजार 141 जणांनी
-
आजअखेर 40 हजार 726 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार 298
सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 40 हजार 726 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 298 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 160 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. (सूचना- खालील चार्ट पाहण्यासाठी मोबाईल आडवा (horizontal)
-
मालवण तालुक्यात सर्वाधिक 139 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 115.27 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक मालवण तालुक्यात 139 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 1586.48 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 81(1605),
-
सिंधुदुर्गात 39 हजार 745 रुग्ण कोरोनामुक्त तर 1 हजार 132 मृत्यू
आजअखेर 39 हजार 745 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 4 हजार 126 सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 39 हजार 745 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 हजार 126 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 252 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 12/7/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण-252 (3 दुबार लॅब तपासणी)
-
सिंधुदुर्गात 13 ते 16 जुलै तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) – प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 12 ते 16 जुलै रोजी तुरळक ठिकामी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे वरील कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. विजा
-
संघर्षमय राजकीय जीवनाचा विजय!
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार नारायणराव राणे मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाले. नारायण राणे यांच्या संघर्षमय राजकीय वाटचालीतूनच हे महाराष्ट्राला, कोकणाला, सिंधुदुर्गाला मंत्रीपद मिळाले आहे, त्यामुळे नारायणरावांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन! हेही वाचा! -प्रशासनावर वचक ठेवणारा आणि पराभवाने न खचणारा समर्थ नेता नारायण राणे! कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद म्हणजे त्या खात्यापुरती का






