सिंधुदुर्ग
-
आजअखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 34 हजार 101 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 863
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 34 हजार 101 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 863 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 529 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 28/6/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.):- जिल्ह्यातील 12 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले असून कोर्ले सातांडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पही 100 टक्के भरला आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 355.0240 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.36 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 23.31 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.):– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 2.375 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1094.135 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 02(1186), सावंतवाडी – 02(1349.7), वेंगुर्ला – 00(843.40), कुडाळ – 03(977),
-
कणकवलीत उड्डाण पुलाखालील रस्ते वाहतुकीस योग्य व अपघात मुक्त करा!
कणकवली (प्रतिनिधी):- कणकवली शहरातून राष्ट्रीय महामार्गावर नव्याने उभ्या राहिलेल्या उड्डाण पुलामुळे गडनदी ते जानवली नदी दरम्यानचा प्रवास गतीमान झाला असला तरी ह्याच उड्डाण पुलाखालील अरुंद सर्व्हिस रस्त्यांमुळे आणि स्पीडब्रेकर नसल्यामुळे ठिकठिकाणी अपघात होत आहेत. जर त्याची दखल राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतली नाही तर भविष्यातही जीवघेणे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतेच कणकवली आगार व्यवस्थापकांनी
-
वाहतुकीस अडथळा आणणारी अवैध दुकाने हटविण्याची आणि गतिरोधक बसविण्याची कणकवली बस स्थानक व्यवस्थापकांची मागणी!
कणकवली (प्रतिनिधी):- कणकवली एस. टी. आगारा समोरील राष्ट्रीय महामार्गावर पुलाखाली कपड्यांच्या अनधिकृत दुकानांमुळे अपघात होण्याची असल्याने सदरची अनधिकृत कपड्यांची दुकाने कायमस्वरूपी बंद करावीत; अशी मागणी करणारे पत्र कणकवली आगार व्यवस्थापकांनी उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडी, मुख्याधिकारी नगरपंचायत कणकवली आणि कणकवली पोलीस निरीक्षक यांना दिले आहे. कणकवली आगार व्यवस्थापक आपल्या पत्रात म्हणतात की, कणकवली बस
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.):- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 29.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 355.3180 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.42 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 24.93 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम
-
कणकवली तालुक्यात सर्वाधिक 45 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.):– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 45 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 20.00 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1091.76 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत:- दोडामार्ग –
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.):- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 30.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 355.0240 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.36 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 23.31 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम
-
कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.):– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 71.1 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1042.61 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत:- दोडामार्ग –
-
शिक्षण संस्थेचे ऋण फेडणे हे सर्वात मोठे पुण्य! -श्री रामेश्वर हायस्कूल मिठबावच्या माजी विद्यार्थीनी सुप्रिया राणे
देवगड (प्रतिनिधी):- “आपण ज्या शिक्षण संस्थेत शिकलो त्या शिक्षण संस्थेचे ऋण फेडणे हे सर्वात मोठे पुण्य असते.” असे विधान सुप्रिया शांताराम राणे (पुर्वाश्रमीच्या नंदा मुकुंद वेंगुर्लेकर-तांबळडेग) यांनी काढून क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई संचलित मिठबावच्या श्री रामेश्वर हायस्कूल शैक्षणिक सुविधेसाठी रोख पाच हजार रुपये भेट म्हणून दिले. आपण ज्या ज्ञानमंदिरात शिकलो आणि ज्ञानवंत झालो त्या ज्ञानमंदिराच्या






