सिंधुदुर्ग
-
कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागावे! -डॉ. विद्याधर तायशेटे
कोरोना महामारीच्या काळात समर्थपणे रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉ. विद्याधर तायशेटे यांच्याशी संवाद कोरोना महामारीने संपूर्ण जगातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला. आरोग्य सुविधेमध्ये अतिप्रगत असलेले देश सुद्धा हतबल झालेले आपण पहिले. प्रचंड लोकसंस्था असलेल्या भारतात नंतरच्या काळात साथीचा फैलाव रोखण्यास आरोग्य यंत्रणेला अपयश आले. त्यामध्ये महाराष्ट्र नेहमीच सर्वोच्च स्थानी राहिला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम नसलेल्या
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस
मालवण तालुक्यात सर्वाधिक 190 मि.मी. पाऊस सिंधुदुर्गनगरी, दि. 1६ (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सर्वच तालुक्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आहे. कुडाळ वगळता सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने शतक पार केले असून मालवण तालुक्यात सर्वाधिक 190 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 143 पूर्णांक 55 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 630.7मि.मी. पावसाची
-
बँक खाते, मोबाईल क्रमांक आधारला सलग्न करुन घेण्याचे रिक्षा चालकाना आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) – कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना एक वेळचे अर्थसहाय्य म्हणून आर्थिक मदत 1 हजार 500 रुपये शासनाने जाहीर केले आहे. त्यासाठी बँक खाते, मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी सलग्न असणे अनिवार्य आहे. तरी जिल्ह्यातील रिक्षा चालकांनी मोबाईल क्रमांक व बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन
-
नवे घर कोरोना मुक्त ठेवण्याचा लाभार्थ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संदेश
जिल्ह्यात 3 हजार 661 घरांना मंजुरी, 2 हजार 948 घरकुल पूर्ण, 713 प्रगतीपथावर जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक चौघांना चावी वितरित सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) – महा आवास अभियान – ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या ई-गृहप्रवेश कार्यक्रमात स्वतःच्या घरात प्रवेश करणाऱ्या लाभार्थ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतानाच, मिळालेले घर
-
सिंधुदुर्गात आजअखेर 27 हजार 717 रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 645
सिंधुदुर्गात आजअखेर 27 हजार 717 रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 645 सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 27 हजार 717 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 645 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 550 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 15/6/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 550 (3 दुबार लॅब तपासणी
-
डॉक्टर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत!
सिंधुदुर्गातील ह्युमन राईट्स असो. फॉर प्रोटेक्शनचा खाजगी कोविड सेंटरच्या डॉक्टरांना पाठींबा! कणकवली (प्रतिनिधी):- कोरोना महामारीच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याची शासकीय आरोग्य यंत्रणा कशी हतबल ठरत आहे; त्याचे वाईट अनुभव जिल्हावासिय घेत आहेत. या आणीबाणीच्या काळात जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी आणि त्या रुग्णालयांच्या डॉक्टरांनी खऱ्या अर्थाने कोविड रुग्णांना दिलासा देण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केला; पण त्यांनाच बदनाम करण्याचा उपद्व्याप
-
सिंधुदुर्गात पावसाचे शतक, तीन लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब
सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 105 पूर्णांक 37 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 487.15मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर कणकवली तालुक्यातील हरकूळ, मालवण तालुक्यातील धामापूर आणि सावंतवाडी तालुक्यातील माडखोल हे तीन लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तर 9 लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये
-
जिल्हा रुग्णालयातील उपचारांमुळेचआमचा माणूस आमच्यात..!
75 वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (प्रतिनिधी):– जिल्हा रुग्णालयात दाखल करतेवेळी लोक आम्हाला काहीही सांगत होते. तिथे न जाण्याचा सल्ला ही देत होते. पण, जिल्हा रुग्णालयामध्ये आमच्या रुग्णाला तातडीने दाखल करुन घेत चांगले उपचार केले. त्यामुळेच आज आमचा माणूस आमच्यात आहे, अशी भावना खोटले, ता. मालवण येथील 75 वर्षीय कोरोना मुक्त रुग्णाच्या
-
आजअखेर 26 हजार 220 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 574
सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 26 हजार 220 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 574 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 611 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 12/6/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 604 (7 जिल्ह्याबाहेरील लॅब तपासणी ) एकूण 611 2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 6,574 3 सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण 6
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 40.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 218.0360 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 48.74 टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प:– देवघर – 37.6150, अरुणा – 18.3307, कोर्ले- सातंडी – 18.2630









