सिंधुदुर्ग

  • सिंधुदुर्गात सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 645, तर 25 हजार 560 रुग्ण कोरोनामुक्त

    सिंधुदुर्गात सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 645, तर 25 हजार 560 रुग्ण कोरोनामुक्त

    सिंधुदुर्गनगरी, (प्रतिनिधी): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 25 हजार 560 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 645 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 414 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 11/6/2021 (

    read more

  • 12 जून-जागतिक बालकामगार विरोधी दिन

    12 जून-जागतिक बालकामगार विरोधी दिन

    सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का):- बालकामगार या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी या करिता सातत्याने शासनाच्या विविध विभागामार्फत व विविधस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. 14 वर्षा खालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम

    read more

  • जिल्ह्यात 1 लाख 81 हजार 754 जणांनी घेतला पहिला डोस

    जिल्ह्यात 1 लाख 81 हजार 754 जणांनी घेतला पहिला डोस

    सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 81 हजार 754 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 713 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 828 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 185 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 763 जणांनी दुसरा डोस घेतला

    read more

  • चक्रीवादळ कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी 1 हजार 482 कोटी निधीची मागणी

    जिल्ह्यासाठी एनडीआरएफची दोन पथके; जिल्हा खनिकर्म निधीमधून 2 रुग्णवाहिका पालकमंत्री उदय सामंत यांनी अतिवृष्टी, कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरणाची घेतली बैठक सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.):- जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीबाबत सर्वच यंत्रणांनी सतर्क राहून साधनसामग्री सज्ज ठेवावी. प्रत्येकी 20 जणांची एनडीआरएफची दोन पथके जिल्ह्यात आज दाखल होतील. त्याचबरोबर आरोग्य विभागाने कोविड-19 च्या चाचण्या जास्तीत जास्त वाढवाव्यात, अशी सूचना पालकमंत्री

    read more

  • पर्यावरण मंत्र्यांकडून 10 व डीपीसीतील 9 व्हेंटिलेटर्सचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

    सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.):- कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 10 व्हेंटिलेटर्स जिल्ह्यासाठी पाठविले आहेत. तसेच जिल्हा नियोजनमधील 9 व्हेंटिलेटर्स अशा 19 व्हेंटिलेटर्सचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत केले. हे व्हेंटिलेटर्स गरजेनुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालयात बसविण्यात येणार असून यामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचा रुग्ण बरे

    read more

  • वीस वर्षांनी आई पुत्रांची झाली भेट!

    विमनस्क अवस्थेत फिरणारी अनेक माणसं आपण रोज बघतो. आपल्यापैकी अनेकजण त्यांना खायलाही देतात; परंतु ती कुठली असतात? आपल्याकडे कशी आली? हा विचार आपण करतो का? अशीच एक मनोरूग्ण मध्यमवयीन स्त्री २००५ सालापासून मालवण-चौके येथे फिरत होती. सुरुवातीला तिला काहीच कळत नव्हतं. कालांतराने तिला बऱ्याच अंशी कळू लागले. सहा महिन्यांपूर्वी चौके गावच्या सौ. मनीषा वराडकर (पंचायत

    read more

  • दोन्ही पालक मृत असणाऱ्या बालकांचा परिपूर्ण प्रस्ताव आठ दिवसात पाठविण्याचे आदेश

    दोन्ही पालक मृत असणाऱ्या बालकांचा परिपूर्ण प्रस्ताव आठ दिवसात पाठविण्याचे आदेश

    सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)- कोविड-19 मुळे दोन्ही पालक मृत असणाऱ्या 18 वर्षाखालील बालकांना काळजी व संरक्षणाची गरज आहे. अशा जिल्ह्यातील 7 बालकांचा परिपूर्ण प्रस्ताव 8 दिवसात शासनाकडे पाठवावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिले. कोविड-19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाविधी व सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.

    read more

  • जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सनी माझी घरच्या सारखी काळजी घेतली!

    सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सनी घेतलेली घरच्यांसारखी काळजी, वेळेवर मिळालेला योग्य औषधोपचार यामुळेच आज मी कोरोनामुक्त झाल्याची भावना व्यक्त केली, अशी प्रतिकिया ५८ वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाने दिली. पोलीस दलातील निवृत्त झालेले घोटगे येथील 58 वर्षीय रुग्ण, इतर कोणत्याही व्याधी नाहीत. पण, कोरोनाने गाठलं. कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आल्यानंतर त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले

    read more

  • मालवण तालुक्यात सर्वाधिक 62 मि.मी. पाऊस

    सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 62 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 10 पूर्णांक 5 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 71.37 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात

    read more

  • आजचे जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

    आजचे जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

    सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) – तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 11.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 220.4600 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 49.28टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 36.7800, अरुणा – 18.0175, कोर्ले- सातंडी

    read more

You cannot copy content of this page