सिंधुदुर्ग
-
पत्रकारिता पारदर्शक असली पाहिजे – पालकमंत्री रविंद्र चव्हाण
सिंधुदुर्गनगरी:- पत्रकाराने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केलेलं लिखाण विकासात महत्वाची भूमिका बजावत असते. पत्रकाराने एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करुन त्या विषयातील समस्या मांडून त्यावर उपाय देखील लिखाणातून मांडणे आवश्यक आहे. पत्रकारिता पारदर्शक असली पाहीजे आणि ती पारदर्शकता टिकवून ठेवता आली पाहीजे असे प्रतिपादन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघामार्फत आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात बोलताना
-
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान जिल्ह्यात सुरू
सिंधुदुर्गनगरी, दि. ३ (जि.मा.का.):- राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम, प्रकल्प, अभियान शासनामार्फत राबविले जातात. या अनुषंगाने राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब
-
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत
सिंधुदुर्गनगरी, दि. 3 (जि.मा.का.) :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांनी विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे. सध्यास्थितीत महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती लाभार्थ्यांच्या अर्जांचे प्रमाण कमी
-
निवृत्ती वेतनधारक/ कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी त्वरीत हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी:- जिल्हा कोषागार कार्यालय येथे डिसेंबर अखेर पर्यंत हयातीचे दाखले स्विकारले जात होते, तरीही अद्याप 583 निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनी हयातीचे दाखले सादर न केल्याने त्यांचे निवृत्तीवेतन रोखण्यात आले असून अश्या निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्ती वेतनधारकानी त्वरीत जिल्हा कोषागार कार्यालय, उपकोषागार कार्यालय येथे जाऊन हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे करण्यात आले
-
छ. शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन गुलामीची मानसिकता सोडून देश प्रगती पथावर! -पंतप्रधान नरेंद्र मोदी
मालवण (हेमलता हडकर):- “ज्याचं समुद्रावर वर्चस्व तो सर्वशक्तीमान हे सर्वात पहिल्यांदा ओळखलं छत्रपती शिवाजी महाराजांनी! छत्रपती शिवाजी महाराज यांना आरमाराचं महत्व पटलं होतं. जो समुद्रावर नियंत्रण ठेवतो त्याला सत्ता राखता येते; हे त्यांना माहीत होतं. त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला! त्यामुळे भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजावर आणि लोगोवर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छाप आहे. ऐतिहासिक सिंधुदुर्ग
-
सिंधुदुर्ग मधील दिवीजा वृध्दाश्रमात अनोखा विवाह सोहळा!
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे (कणकवली तालुका) येथील दिविजा वृद्धाश्रमात आजी आजोबांनी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने तुलसी विवाह साजरा केला. दिविजा वृद्धाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी व्हीलचेअरवर असलेल्या अविवाहित आजोबांचे लग्न तुळशी सोबत अगदी थाटात लावले गेले. दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना लग्न सोहळ्यात घेऊन जाणे शक्य नाही. त्यांच्या वयाचा व तब्येतीची विचार करता
-
सिंधुदुर्गात असलदे विकास संस्थेचे कामकाज उल्लेखनीय! – सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप
असलदे रामेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या सीएससी सेंटरचा शुभारंभ; लोक सहभागातून उभारली यंत्रसामग्री कणकवली (प्रतिनिधी):- देशातील विकास संस्थांचे सक्षमीकरण, बळकटीकरण करण्याचे काम केंद्र, राज्य सरकारने हाती घेतले आहे. विकास सोसायट्या 100 टक्के संगणीकरण करायचे आहेत. असलदे संस्थेचा अभिमान वाटतो, सभासदाच्या योगदानातून संगणक व अन्य साहित्य घेतले आहे. सिंधुदुर्गात खारेपाटण नंतर असलदे सोसायटीने हे कॉमन सर्व्हिस सेंटर
-
सिंधुदुर्ग- पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 31 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 9.30 वाजता केसरी ता.सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. बुधवार दि. 1 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी
-
शास्त्रीय गायनात मुलांमध्ये सुमन गोसावी तर मुलींमधून स्वरांगी पाटील प्रथम
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कला उत्सव जिल्हास्तरीय स्पर्धेत शास्त्रीय गायन प्रकारात कुडाळ तालुक्यातील एस.आर.पाटील ज्यु. कॉलेज पाट मधील मुलांमधून सुमन गोसावी तर कणकवली कॉलेजच्या स्वरांगी गोगटे ही मुलींमध्ये प्रथम आली असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चे प्राचार्य सुशिल शिवलकर यांनी दिली. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील
-
रिक्षा चालक-मालक यांच्या न्याय हक्कासाठी एकत्रीकरण व समृद्धीसाठी दिली गेली हाक!
ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या हक्कांसाठी लढा उभारणार! अनेक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार! रत्नागिरी (संतोष नाईक):- रत्नागिरी येथे २८ ऑक्टोबर रोजी ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचा मेळावा संपन्न झाला. मेळाव्यात रिक्षा चालक-मालक यांच्या न्याय हक्कासाठी एकत्रीकरण व समृद्धीसाठी सर्वांनी संघटित व्हावे; आवाहन मान्यवर वक्त्यांकडून करण्यात आले. ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या हक्कांसाठी लढा उभारण्यात येणार असून अनेक समस्यांकडे शासनाचे लक्ष










