सिंधुदुर्ग
-
महामारीविरुद्ध लढण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज!
सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक)- जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत असताना कोविड रुग्णांसाठी सर्व उपचार जिल्ह्यात योग्यप्रकारे मिळावेत म्हणून जिल्ह्याधिकाऱ्यांनी प्रशासनाला क्रियाशील केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे उभारण्यात येत असलेल्या दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटची पाहणी जिल्हाधिकारी श्रीम. के. मंजुलक्ष्मी यांनी केली. त्यावेळी पोलीस अधीक्षक श्री. राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.
-
सिंधुदुर्गातील नागरी समस्यांनी वेढलेले मसुरे खोत जुवा बेट
ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग कार्यकारिणीची खोत जुवा बेटावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी सिंधुदुर्ग (संतोष नाईक):- मालवण तालुक्यातील मसुरे गावातील एक वाडी म्हणजे खोत जुवा बेट. या बेटावर अंदाजे पंचवीस घरे आहेत. लोकवस्ती एकशे वीसच्या आसपास. तेथील मूलभूत नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग कार्यकारिणीने तिथे नुकतीच प्रत्यक्ष भेट दिली. आजच्या
-
क्षा. म. समाजाच्या अभ्यासू नेतृत्वाचा अस्त!
मोहन लोकेगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आजचा दिवस अतिशय दुःखद बातमी घेऊन आला. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजबांधव, समाजाचे नेते, राजकीय नेते मोहन लोकेगावकर यांचे आज निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो; ही परमात्म्या चरणी प्रार्थना! लोकेगावकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मोहन लोकेगावकर यांचे राजकीय कणखर आणि समर्थ नेतृत्व शिवसेना पक्षात बहरले. जनतेच्या प्रश्नांना
-
कणकवली आणि तरळेचा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश येईपर्यंत बंद
कणकवली (संतोष नाईक):- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कणकवलीचा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश येईपर्यंत बंद राहील अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आणि तर तळेरे ग्रा .पं. च्या वतीने आज ही घोषणा केली. जिल्ह्यधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अंमलबजावणी करताना कणकवली शहरात आठवडा बाजाराच्या दिवशी लागणारी रस्त्यावरील दुकाने लावता येणार नाहीत. मात्र बाजारातील दुकाने सुरु राहतील. आठवडा
-
सिंधुदुर्गात ८८ व्यक्तींचा कोरोनाची बाधा, तिघांचा मृत्यू
जिल्ह्यात एकूण ६ हजार ५७३ जण कोरोना मुक्त सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- जिल्ह्यात काल दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ५७३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात काल आणखी ८८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण
-
आज माझ्या आक्काचा `अमृत’ वाढदिवस…
|| हरि ॐ || || श्रीराम|| ||अंबज्ञ|| चिरकाल टिकणारी सुसंस्काराची अमूल्य श्रीमंती तिने आम्हाला मुक्तहस्ताने भरभरून दिली. तिच्या प्रेममय जिव्हाळ्याच्या शुभ स्पंदनातून आम्हा भावंडांची प्रगती झाली. कारण तिचा अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ सदैव तिच्या संगतीलाच नव्हे तर आमच्याही निरंतर पाठीशी उभा राहिला- प्रसंगी आम्हाला आलेल्या संकटाच्या समोर उभा राहिला. सच्ची स्वामी भक्त असणाऱ्या आमच्या आक्काने
-
प्रतिकूल परिस्थितीत पशुवैद्यक शास्त्राचे शिक्षण घेणारी स्वप्नाली सुतार वर्गात प्रथम!
कणकवली (संतोष नाईक):- प्रतिकूल परिस्थितीत पशुवैद्यक शास्त्राचे शिक्षण घेत असताना प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीच्या माध्यमातून अनेक समाजसेवक, राजकीय नेते यांनी कुमारी स्वप्नाली सुतार हिला आवश्यक ती मदत-सहकार्य केले. त्यातून प्रेरित होऊन तिने तिच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत वर्गात प्रथम क्रमांक पटकाविला. गतवर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले आणि शैक्षणिक समस्या उभी राहिली. महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात
-
सिंधुदुर्गात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ३७२
जिल्ह्यात एकूण ६ हजार ४४३ जण कोरोना मुक्त सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ४४३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण
