सिंधुदुर्ग
-
संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रय येथे जेष्ठ नागरिक दिन साजरा
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.):- वृध्दत्व ही समस्या नाही तर एक अवस्था आहे. वृध्दत्वामध्ये आपल्या एकटे वाटू शकते. वृद्धत्वाच्या अवस्थेत ज्येष्ठांनी छंद जोपासून जीवनाचा मनमुराद आनंद लुटावा, असे प्रतिपादन कणकवली येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रद्धा कदम यांनी केले. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अणाव येथील संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रय येथे जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत जेष्ठ नागरिकाची आरोग्य
-
दर बुधवारी मुंबई शहराचे पालकमंत्री केसरकर साधणार सुसंवाद!
मुंबई (संतोष नाईक):- मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर दर बुधवारी नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत. यासाठी ते मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ ते १२.४५ या वेळेत, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात दुपारी १ ते ४ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने मुंबई शहरातील सर्व नागरिकांनी शासकीय योजना, विकासकामे याबाबतच्या सूचना तसेच इतर समस्या असल्यास उद्या
-
द्विविजा वृध्दाश्रमात सिंधुरत्न फाऊंडेशनने केले अन्नदान, पितृपक्षानिमित्त दात्यांना आवाहन!
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर):- सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्रच्या अध्यक्षा व प्रसिध्द अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांनी आपल्या सहकारी महिलांसह कणकवली तालुक्यातील असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित दीविजा वृध्दाश्रमामध्ये जाऊन पितृपक्षा निमित्त अन्नदान आणि आर्थिक मदत केली. अशाप्रकारची आर्थिक मदत दरवर्षी करण्यात येते. यावेळी फाऊंडेशनच्या श्रद्धा पाटील, शांता पाटील, मीलन पाटील, मयुरा भंडारे, मनीषा मिठबावकर, नंदिता ढेकणे ,
-
सूक्ष्म व लघू उद्योजकांनी जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी (जिमाका) जिल्ह्यातील सूक्ष्म व लघू उद्योजकांनी जिल्हा पुरस्कार योजनेसाठी दि. 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे, आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.एस. दामले यांनी केले आहे. जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांच्या मेहनतीचे, चिकाटीचे व जिद्दीचे कौतुक करण्याच्या हेतून जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना 1985 पासून कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गंत
-
किशोर तावडे यांनी स्विकारला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार!
सिंधुदुर्गनगरी:- सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेले किशोर तावडे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आज स्विकारला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, परीविक्षाधीन जिल्हाधिकारी विशाल खत्री, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. श्री. तावडे हे यापूर्वी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक
-
सिंधुदुर्गातील नौसेना दिन शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा व्हावा! – मुख्यमंत्री
डिसेंबरमधील नौसेना दिवस कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक मुंबई:- भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपात व्हावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे
-
आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी:- केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत दि. 16 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा प्रचार व प्रसार आणि लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. कृषी विभाग तसेच सर्व बँक मार्फत या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती (आत्मा)
-
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सिंधुदुर्गात विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व संबंधित खेळाच्या संघटनेच्या सहकार्याने जिल्हा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध खेळ प्रकारांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे. दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे दि. 26 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता 18 ते
-
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 21 ते 25 ऑगस्ट रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी:- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 21 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत दररोज देवगड, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या एसटी डेपोत व गोवा, पुणे, मुंबई या मार्गावर चालणाऱ्या खाजगी प्रवासी बसेसच्या चालकांसाठी झाराप येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी कळविले आहे. या आरोग्य शिबीरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी
सिंधुदुर्गनगरी:- आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे: १) तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 37.700 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे २) कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.250 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका










