सिंधुदुर्ग
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी:- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 354.142 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.16 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत: मध्यम पाटबंधारे प्रकल्प:– देवघर- 74.6720 (76.18), अरुणा – 77.8844 (84.63), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा
-
कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 28.4 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 28.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 15.5 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 2348.5 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत: देवगड- 8.4 (1911.7), मालवण- 11.9 (2189.7), सावंतवाडी- 21.7 (2780.9), वेंगुर्ला- 8.7
-
राष्ट्रीय लोक अदालतीचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन
सिंधुदुर्गनगरी:- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयात 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले असल्याचे माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए.बी. कुरणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग ओरोस, दिवाणी न्यायालय (व. स्तर), मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, सिंधुदुर्ग
-
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध!- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
सिंधुदुर्गनगरी दि.15 (जि.मा.का):- जनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित असते. अशा योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण श्री केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जनतेला दिलेल्या शुभेच्छापर भाषणात ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
-
डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करावा – आरोग्य विभागाचे आवाहन
मुंबई:- राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलगीकरण करणे गरजेचे आहे. आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला
-
जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी गोवर्गिय जनावरांचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यातील गोवर्गिय जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभाग युध्दपातळीवर लसीकरण करत आहे. जिल्ह्यात 70 टक्के जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. ज्या जनावरांचे लसीकरण अद्यापही झालेले नाही त्यांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसवर्धन अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा पशुसंवर्धन
-
कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई:- राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या गतिमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण 12 रेल्वे स्थानकांचे रस्ते काँक्रिटीकरण
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी
सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे: १) तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.700 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. २) कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 363.701 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.30 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत: मध्यम पाटबंधारे प्रकल्प:– देवघर- 69.6680 (71.08), अरुणा – 78.3033 (85.09), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु
-
दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 9.2 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 9.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 5.8 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 2294.3 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत: देवगड- 4.0 (1870.1), मालवण- 3.7 (2147.6), सावंतवाडी- 8.6








