संपादकीय

  • मित्रत्व आणि माणुसकी जपणाऱ्या मित्राला सलाम!

    श्री. राजेंद्र नामदेव लोके यांची पोलीस उप-निरीक्षक पदी नियुक्ती सन्मानिय श्री. राजेंद्र नामदेव लोके (असलदे मधलीवाडी, ता. कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग) यांची पोलीस उप-निरीक्षक या पदावर (साकीनाका पोलीस स्टेशन, मुंबई) नियुक्ती झाली असून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा! पोलीस उप-निरीक्षक श्री. राजेंद्र नामदेव लोके यांचे वडील बृहन्मुंबई पोलीस दलात होते. ते मे-

    read more

  • अ‍ॅड. सुभाष सुर्वे (LL.M.) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

      आदर्श कर्तृत्वाला सलाम! रोखठोक आणि स्पष्टपणे बोलणारे अ‍ॅड. सुभाष सुर्वे यांचे भारदस्त व्यक्तिमत्व नेहमीच आमच्याच नाहीतर त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांच्या मनावर छाप पाडून जाते. कायद्याच्या सखोल ज्ञानाचा सदुपयोग ते नेहमीच उचित गोष्टींसाठीच करीत असतात; ही त्यांची खासियत आम्ही अनेक वर्षे पहिली-अनुभवली. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, व्यासंगाचा, अभ्यासूवृत्तीचा उपयोग त्यांची सामाजिक बांधिलकी सदृढ होण्यास होतो; त्यामुळेच त्यांचा

    read more

  • संपूर्ण वर्षाचे दिनविशेष

    जानेवारी दिनविशेष १ जानेवारी :- जागतिक शांतता दिवस ३ जानेवारी:- पालिका दिवस / महिला मुक्तिदिन ६ जानेवारी:- पत्रकार दिन ८ जानेवारी:- आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस ९ जानेवारी:- प्रवासी भारतीय दिवस ११ जानेवारी:- लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी १२ जानेवारी:- राष्ट्रीय युवा दिन / राजमाता जिजाऊ जयंती / स्वामी विवेकानंद जयंती १५ जानेवारी:- भारतीय सेना दिवस

    read more

  • ध्येयाच्या पूर्ततेसाठी अनिरुद्ध अभिनंदन!

    कु. डॉ. सानिका मोहन सावंत यांना काल गुरुवारी अतिशय कौतुकास्पद सुयश प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय आयुर्वेद पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत संपूर्ण भारतातून ७२ व्या क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे मनःपूर्वक अनिरुद्ध अभिनंदन! वडील मोहन सावंत शासकीय निवृत्त वरिष्ठ लिपिक आणि आई मुग्धा सावंत निवृत्त शिक्षिका यांच्या मार्गदर्शनातून आणि परमपूज्य सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या कृपेतून कु.

    read more

  • अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राचा ( CDC ) आरटीपीसीआर चाचणी ३१ डिसेंबर २०२१ नंतर बंद करण्याचा महत्वाचा निर्णय

    https://m.facebook.com/story.php?story_fbid=397569798622780&id=100051092899107 अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने ( CDC ) आरटीपीसीआर चाचणी, ३१ डिसेंबर २०२१ नंतर बंद करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. तसे २१ जुलै २०२१ रोजीचे पत्र ( सोबत जोडले आहे. ) https://drive.google.com/file/d/12K5dS8An3t9RUGvxp9jWl32Qy9DCjh60/view?usp=drivesdk देशात प्रयोगशाळा व इतर संबंधितांना दिले गेले. अन्न व औषध प्रशासनाने ( FDA ) देखील अशी भूमिका घेतली. या यंत्रणेने कबुल केले की, आरटीपीसीआर

    read more

  • कु. अनिकेतसिंह सदगुरु चरणी विसावला!

    || हरि ॐ || || श्रीराम || || अंबज्ञ || ४ ऑक्टोबर २०२१, दुपारी सव्वाएक वाजता एक मॅसेज आला. तो वाचला आणि मी निःशब्द झालो. अतिशय दुःखद घटना घडली होती. आमचे श्रद्धावान मित्र आणि पाक्षिक `स्टार वृत्त’चे हितचिंतक अहमदनगर जिल्ह्यातील साकुरचे किशोरसिंह पेंडभाजे यांचा तो मॅसेज होता. त्यांचा सुपुत्र अवघ्या पंचवीस वर्षाचा एकुलता एक अनिकेतसिंह

    read more

  • केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांना कोकणवासियांची जाहीर विनंती-आवाहन!

    लेखक- जे . डी . पराडकर  9890086086/email- jdparadkar@gmail.com लोवले, ता . संगमेश्वर, जि . रत्नागिरी  पत्रकार जे . डी . पराडकर गेली ३० वर्षे दैनिक `सामना’चे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कोकण पर्यटन, पर्यावरण, संस्कृती, ऐतिहासिक आदिंवर असंख्य लेख प्रसिध्द झाले आहेत! –संपादक   नितीनजी, हा ‘ गड ‘ सर कराच! महामार्गावरून कोकणात यायचं किंवा

    read more

  • अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराने ८ लाख परीक्षार्थींचे करोडोंचे नुकसान!

    अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराने ८ लाख परीक्षार्थींचे करोडोंचे नुकसान!

    मानसिक, शारीरिक नुकसानाची मोजमाप कशी करणार? “आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील एकूण ६२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये!” असे निवेदन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २३ सप्टेंबर २०२१ रोजी ट्विटरद्वारे केले आणि २५ व २६ सप्टेंबर

    read more

  • मुंबईकरांना सुखाने गणपतीला येऊ द्या; त्यांना चुकीच्या नियमांची आडकाठी करू नका!

    मार्च २०२० पासून कोरोना महामारीने जगाला ठप्प केले. कोरोनाबरोबर जगायला शिकले पाहिजे; कारण कोरोना महामारी काही वर्षभरात जाणारी नाही. असे जगातील वैद्यकीय तज्ञांनी अनेकवेळा सांगितले. सुरुवातीच्या काळात नक्कीच राज्यकर्ते गोंधळले, त्यामुळे प्रशासन गोंधळले; परंतु ह्या १७ महिन्याच्या काळानंतरही प्रशासन गोंधळलेलेच दिसते. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतोय. नियम फक्त सामान्य लोकांना… सर्वच पक्षाचे राजकीय पुढारी आणि

    read more

  • सन्मानिय मोहन सावंत- मैत्री जपणारे आदर्श व्यक्तिमत्व…

    सन्मानिय मोहन सावंत- मैत्री जपणारे आदर्श व्यक्तिमत्व…

    हरि ॐ श्रीराम अंबज्ञ प्रत्येकाच्या आयुष्यात जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मित्रत्वाची साथ मिळत जाते. जीवन प्रवासात नवनवीन मित्र येतात, काही मित्र सदैव संपर्कात राहतात तर काही मित्रांचा संपर्क राहत नाही. तरीही आपला मित्र म्हणजे `जीव की प्राण’ असे मानणारे अनेकजण असतात आणि मित्रांच्या सुख-दुःखात ते सहभागी होतात. असेच एक मित्र मोहन सावंत; यांचा खूप मोठा मित्र

    read more

You cannot copy content of this page