संपादकीय
-
असलदे वल्ली आल्ला आबाचा आज उर्स मुबारक!
राजकीय फायद्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना ओळखता आले पाहिजे! कणकवली तालुक्यातील असलदे गावात वल्ली आल्ला (र. अ.) बाबांचा उर्स मुबारक आज साजरा होत आहे; त्यानिमित्ताने सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा! त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख लिहिण्याचा प्रयास केला. देवगड निपाणी रस्त्यावर असलदे गावात गावठणवाडीच्या स्टॉपसमोर वल्ली आल्ला (र. अ.) बाबाचा दर्गशरिक आहे. अतिशय निसर्गरम्य परिसरात असलेल्या पवित्र दर्ग्यात
-
सामाजिक जाण असलेला नेता समाजाने गमावला!
शिवसेनेचे उपविभागप्रमुख शरद गावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आज अतिशय दुःखद बातमी आली. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज बांधव आणि शिवसेनेचे उपविभागप्रमुख शरद सहदेव गावकर यांचे दुःखद निधन झाले. सामाजिक बांधिलकी स्वीकारून जेव्हा प्रामाणिकपणे कार्य केले जाते तेव्हा समाजात आदर्श उभा राहतो आणि तो आदर्श चिरंतर दिपस्तंभाप्रमाणे अनेकांना प्रेरणा देत राहतो. असे सामाजिक आणि राजकीय कार्य शरद गावकर
-
संपादकीय- सामाजिक सेवेला समर्पित त्यागी वृत्तीच्या मातेचा आशीर्वाद!
दोनच दिवसापूर्वी सन्मानिय जेष्ठ विधिज्ञ श्रीमती निर्मलाताई सामंत-प्रभावळकर यांना भेटण्याचा सुवर्णयोग आला. हा योग जुळवून आणणारे आमचे मार्गदर्शक, मित्र आणि पाक्षिक `स्टार वृत्त’चे सहसंपादक मोहन सावंत यांचे ऋण कधीही विस्मरणात जाणार नाहीत. कारण एखादे आदर्श व्यक्तिमत्व आपणास सदैव स्फूर्ती देत असतं; पण त्या आदर्श व्यक्तिमत्वाची थेट-प्रत्यक्ष बोलण्याचा योग मात्र येत नाही. माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून निर्मलाताई
-
त्याग-समर्पणाचा `धर्म’ जपणाऱ्या वास्तुला शुभेच्छा!
आमचे मित्र सन्मानिय अनिल तांबे-असलदेकर यांनी बांधलेल्या नवीन वास्तुचा उदघाट्न व नामकरण सोहळा आज आहे. त्यासाठी आमच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! प्रत्यक्ष हजर राहून सन्मानिय अनिल तांबे-असलदेकर यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देण्याची इच्छा होती; पण शक्य झाले नाही. तरीही समाजसेवक आणि असलदे विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश डामरे, माझे वडील श्री. राजाराम हडकर व माझे
-
संपादकीय- एसटी कर्मचाऱ्यांचा संप- अन्यथा आत्मघात ठरलेलाच!
कुठलेही वाहन चालविण्यास शिकणे म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचे म्हणजे वाहन चालविणे सोपे असते; पण सुसाट गती असलेले वाहन योग्य ठिकाणी योग्य वेळी थांबवता आलं पाहिजे. अन्यथा आत्म (अप) घात ठरलेला. ही कला जेव्हा अवगत होते तेव्हाच चालक म्हणून तो पात्र असतो वाहन चालविण्यासाठी! हे मर्म ध्यानी घेऊनच कुठल्याही कामगारांचा संप हा कुठपर्यंत ताणायचा ह्यालासुद्धा काही
-
बाळासाहेबांचा कोहिनुर हिरा- सन्मा. मनोहर जोशी सरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
शिवसेनेचा निष्ठांवंत पाईक, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विश्वासू सवंगडी, आदर्श शिक्षक, कायद्याचे पदवीधर, कला विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेले, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेले, मुंबईचे नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, मुंबईचे महापौर, अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्ष, विधानपरिषदेत तीन वेळा आमदार, विधानसभेचे आमदार, शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री, तेराव्या लोकसभेत खासदार, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम
-
संपादकीय- आदरार्थी सामर्थ्यशील व्यक्तिमत्व!
सन्मानिय श्री. शशिकांत मोरे साहेबांच्या कार्याला सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा! सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने कार्य करताना नैतिकता जोपासणारी माणसं विरळ असतात म्हणूनच असं व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या संपर्कात येतं तेव्हा ते नेहमीच स्मरणात राहतं. कुठल्याही सामाजिक प्रश्नांना त्यांच्याकडे नुसतं उत्तरच नसतं तर ते आक्रमकपणे तो प्रश्न पूर्णपणे सोडवितात. त्यामुळे अशा व्यक्तींना नेहमीच समाजकारणात आदराने
-
संपादकीय- सामान्यांना संकटात टाकणारा रिक्षा बंद यापुढे होता कामा नये!
काल रात्री उशिराने सोशल मीडियावरून बातमी आली की, उद्या म्हणजे २१ नोव्हेंबरला संपकरी एसटी कामगारांना पाठींबा देण्यासाठी रिक्षा, सहा सीटर, मॅझिक आणि खाजगी प्रवासी वाहतूक कणकवली तालुक्यात बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याबाबत दुसरी बाजू जाणून घेणे अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकवेळी `बंद’ ठेऊन गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालक मालकांना आणि जिल्ह्यातील
-
संपादकीय- सामाजिक कार्यातही `मातृत्व’ जपणाऱ्या सामर्थ्यशील निर्मलाताईंना सलाम!
काही व्यक्ती जिथे जातील तिथे समाजाच्या हिताचा विचार करून त्यानुसार कार्य करतात, जे काही काम करतील ते काम समाजाच्या विकासासाठी कसं उपयुक्त ठरेल; हे पाहतात. त्यामुळे अशा व्यक्तींचा नेहमीच आदर केला जातो. समाजामध्ये त्यांना विशेष मान असतो. अशा सन्मानिय व्यक्ती प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न करतात; परंतु त्यांच्या कार्याची दखल समाजाला घ्यावीच लागते. अशाच एका
-
…शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करता येईल!
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ स्थापन करून आणि गडकिल्ल्यांची जोपासना करून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करता येईल! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त अर्थात सरदार! कालच शिवरायांचा हा मावळा-सरदार शिवरायांना भेटावयास गेला. संपूर्ण आयुष्य शिवमय होऊन जगण्याचा आदर्श त्यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले; त्या स्वराज्याच्या प्रसारासाठी-प्रचारासाठी ज्यांनी आपले आयुष्य


