आरोग्य
-
कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाबाबत घ्यायची काळजी…
सावध राहा… १) घरीच रहा आणि स्वतःची काळजी घ्या. २) प्रतिबंध आणि काळजीसाठी खाली पहा. ३) जर तुमच्या डॉक्टरांनी सल्ला दिला तर लॅबोरेटरीमध्ये तपासणी करू शकता. ४) तुमच्या डॉक्टरांनी सल्ला दिला तरच COVID 19ची तपासणी करू शकता. ५) तुमच्यात दिसत असलेल्या लक्षणांचे निरीक्षण करा आणि जर काही त्रास झाल्यास व तीव्र लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत…
-
रोगजंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळोवेळी साबणाने हात धुण्याची सवय आवश्यक
मानवी हात हा वेगवेगळ्या रोगजंतुंचा वाहक ठरतो. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सध्या वेळोवेळी हात धुण्याचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे. पण फक्त कोरोनाच्या काळातच नव्हे तर इतर वेळीही लोकांनी वेळोवेळी साबणाने हात धुणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. यातून आपण नानाविध आजार टाळू शकतो. पण सध्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी लोकांनी साबणाने वेळोवेळी हात…
-
कोरोचीत तयार होतंय डॉक्टरांचे सुरक्षा कवच पीपीई किट!
कोल्हापूर:- कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सहायक आणि सेवक अशा आरोग्य यंत्रणाचे सुरक्षा कवच म्हणून पीपीई किट ओळखले जाते. बाजारात भासणारी कमतरता पूर्ण करण्यासाठी युवराज घोरपडे यांनी इचलकरंजी जवळील कोरोची येथे उत्पादन सुरु केले आहे. यासाठी वापरण्यात येणारे ५ पदरी स्पन स्पन मेल्टब्लोन मेल्टब्लोन स्पन हे ६० जीएसएम नॉन ओव्हन…
-
‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी
जर तुम्हाला सर्दी झाल्यावर बेडका असेल व नाक वाहत असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही; कारण सुका खोकला व नाक वाहत नसेल तर अशी सर्दी कोरोना व्हायरस न्युमोनिया असू शकतो. कोरोना विषाणू हा उच्च तापमान 30-35 ला जिवंत राहू शकत नाही. म्हणून अधिकाधिक गरम पाणी प्या. सूर्यप्रकाशात जा हा उपचार नसून प्रतिबंधात्मक उपाय आहे. कोरोना…
-
रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल!
कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले असून प्रत्येकाने स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे महत्वाचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे घटक आहारामध्ये घेतल्यास आजारी पडण्याचा धोका आपण सहजपणे टाळू शकतो. म्हणूनच अशाच पोषक घटकांची माहिती पाहू! ब्रोकली:- १) ब्रोकलीमध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वाशिवाय ग्लूटाथियोन नावाचे अँटिऑक्सिडंटही असते. २) या भाजीमुळे रोगप्रतिकारक क्षमतेत चांगली वाढ होते. ३) ही भाजी…
-
चरबी घटवा, सुदृढ व्हा!
जाड आहे का मी व माझे बाळ? मलाच पोट मोजून कळेल… जाड मुले बारीक करायची गोष्ट शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी झाली. दर तिसरा चौथा मुलगा जाड होता म्हणून पालक सभा भरली होती. बहुतेक जाड मुलांचे पालकपण जाड होते. ते काळजीत होते. डॉक्टर जोशींना मार्गदर्शनासाठी बोलाविले होते. पालकांनी विचारले, “आम्ही व मुले जाड आहोत का? हे…
-
पाळीव प्राण्यांना जवळ घ्या; पण सांभाळून….
पाळीव प्राण्यांचे केस, अश्रु, कोंडा आणि त्यांच्या मूत्रामध्ये आढळणार्या घटकांमुळेही आपणास अॅलर्जी होऊ शकते. त्याशिवाय प्राण्याच्या केसामध्ये अडकलेले परागकण आणि बुरशीचे जीवाणू देखील अॅलर्जीचे कारण असू शकतात. अशा प्रकारच्या अॅलर्जीच्या लक्षणांमध्ये शिंका येणे, त्वचेवर खाज येणे, डोळ्यातून पाणी येणे आणि अस्थमा (दमा) ही लक्षणे सामील आहेत. पाळीव प्राण्यांच्या सान्निध्यात असणार्या लोकांना इतर कोणत्याही गोष्टीची अॅलर्जी…
-
गंभीर आजार आणणारी साखर!
गोड चव येण्यासाठी सर्वात जास्त साखरेचाच वापर केला जातो. ती साखर मानवी शरीरास किती अपायकारक आहे; ह्याची जाणीव थोडीफार का होईना, पण प्रत्येकास आहे. तरीही आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून साखरेचं सेवन करतोच. त्यामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात. परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी सुद्धा आरोग्यावर झालेल्या व्याख्यानातून ह्याची सविस्तर माहिती दिली आहेच. तरीही आपण ह्या लेखातून साखरेबद्दल माहिती…
-
फ्रीजमधील थंडगार पाणी पिण्याची सवय आरोग्याला घातक
कडक उन्हाळा सुरु आहे. तहान भागविण्यासाठी फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने खूप बरे वाटते. काहीजण पाण्यामध्ये बर्फ टाकून पाणी पितात; परंतु ही सवय आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारी असते. फ्रीजमधील थंडगार पाणी किंवा बर्फाचे पाणी अनेक आजारांना घेऊन येणारे विष असते. १) थंड पाणी प्यायल्याने आतड्या आकुंचित होतात. ज्यामुळे अन्न योग्य पद्धतीने पचन होत नाही व त्यामुळे…
-
जीन्स पँट्स आणि आजार
कॉलेजमध्ये जाणाऱ्या प्रत्येक पिढीच्या भावविश्वाशी जोडलेलं एक गाणं असतं. एक काळ ‘ही चाल तुरुतुरु’ने गाजवला. तर माझ्या अगोदरच्या पिढीला ‘पापा कहते है बडा नाम करेगा’ म्हणणारा आमिर खान आपलासा वाटला. मी कॉलेजला असताना पाकिस्तानी गायक अली हैदरने गायलेलं ‘पुरानी जीन्स और गिटार’ हे गाणं आमच्या सर्वांच्या ओठावर होतं. प्रत्येक गॅदरिंगला हे गाणं असायचंच. आज कॉलेज…




