आरोग्य
-
मानसिक आणि शारीरिक आरोग्य श्वासक्रियेशी निगडित!
मानवी देहामध्ये अग्नि आहे आणि त्यात अन्नाची आहुती मानव देत असतो व म्हणूनच भोजनक्रियेस यज्ञ म्हटले आहे. त्याचप्रमाणे श्वासाची क्रिया हीदेखील अव्याहतपणे चालणारा यज्ञ आहे आणि श्वासप्रक्रियेवर नियन्त्रण मिळवल्यास मनावर नियन्त्रण मिळवता येते. मनाचे आणि शरीराचे आरोग्य या दोहोंशीही श्वासाच्या क्रियेचा जवळचा संबंध आहे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात…
-
डासांवर उपाय काय ?
पाण्याची डबकी बुजवावीत अथवा त्यात जळके ऑईल टाकावे किंवा डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत. संडासच्या व्हेट पाईपला जाळी लावावी. डासांपासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदाण्यांचा वापर केला पाहिजे. एक लिटर पेस्टी साईड मध्ये ४ लिटर पाणी टाकून हे कीटकनाशक वापरता येतं.


