राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवा ऑनलाईन – राज्य उत्पादन शुल्कमंत्री
मुंबई:- मद्य निर्मिती व विक्रीबाबत लागणारे परवाने आणि सेवा ऑनलाईन करण्यासाठी कामकाजाचे सुलभीकरण व अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मंत्रालयात … Read More










