वृत्तवेध
-
वैद्यकीय महाविद्यालयातील अडचणी दूर करा! अधिकाऱ्यांची हप्तेखोरी रोखण्यासाठी वाळू लिलाव सुरु करा!
सिधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अडचणी दूर करा! अधिकाऱ्यांची हप्तेखोरी रोखण्यासाठी वाळू लिलाव सुरु करा! -विधानसभेत आमदार वैभव नाईक यांची मागणी नागपूर:- (प्रतिनिधी):- सिधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असून त्याबाबत त्वरित निर्णय घेऊन शासनाने अडचणी दूर कराव्यात त्याचप्रमाणे सिंधुदुर्गात वाळूच्या लिलावाबाबत शासनाचे अधिकारी कार्यवाही करीत नाहीत. वाळूचे लिलाव सुरु केलेले
-
असेसमेंट वाढविण्यासाठीची कार्यवाही रोखण्यात यावी! -आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर
आरामनगर म्हाडाच्या इमारतीमधील नागरिकांना मनपा मूलभूत व्यवस्था देत नसताना असेसमेंट वाढविण्यासाठीची कार्यवाही रोखण्यात यावी! –आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर नागपूर (मोहन सावंत):- आवाज विधानसभेमध्ये आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडत शासनाचे लक्ष वेधून घेतले. वर्सोवा आरामनगर म्हाडाच्या इमारतीमधील नागरिकांना महानगरपालिका मूलभूत व्यवस्था देत नाही. मुंबई महानगरपालिका तेथील जनतेला पाणी देत नाही, लाईट देत
-
छ. शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन गुलामीची मानसिकता सोडून देश प्रगती पथावर! -पंतप्रधान नरेंद्र मोदी
मालवण (हेमलता हडकर):- “ज्याचं समुद्रावर वर्चस्व तो सर्वशक्तीमान हे सर्वात पहिल्यांदा ओळखलं छत्रपती शिवाजी महाराजांनी! छत्रपती शिवाजी महाराज यांना आरमाराचं महत्व पटलं होतं. जो समुद्रावर नियंत्रण ठेवतो त्याला सत्ता राखता येते; हे त्यांना माहीत होतं. त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला! त्यामुळे भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजावर आणि लोगोवर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छाप आहे. ऐतिहासिक सिंधुदुर्ग
-
‘रुपारेल रिअल्टी’ने केली शेकडो रहिवाशांची फसवणूक! ज्येष्ठ नागरिकांचा आत्महत्येचा इशारा!
मुंबई (उन्मेष गुजराथी):- माटुंगा येथील पुनर्विकास करताना मूळ रहिवाशांची ‘रुपारेल रिअल्टी’ने फसवणूक केलेली आहे, अशी गंभीर बाब उघडकीस आलेली आहे. त्यामुळे रहिवाशी संतप्त झालेले असून, काही ज्येष्ठ नागरिकांनी आत्महत्येचा इशारा दिलेला आहे. माटुंगा येथे ५० वर्षांपासून ‘नायर महल’ नावाची इमारत होती. एप्रिल २०१३ रोजी ही इमारत पुनर्विकासासाठी ‘रुपारेल रिअल्टी’ (Ruparel Realty ) या कंपनीला देण्यात
-
सिंधुदुर्ग मधील दिवीजा वृध्दाश्रमात अनोखा विवाह सोहळा!
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे (कणकवली तालुका) येथील दिविजा वृद्धाश्रमात आजी आजोबांनी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने तुलसी विवाह साजरा केला. दिविजा वृद्धाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी व्हीलचेअरवर असलेल्या अविवाहित आजोबांचे लग्न तुळशी सोबत अगदी थाटात लावले गेले. दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना लग्न सोहळ्यात घेऊन जाणे शक्य नाही. त्यांच्या वयाचा व तब्येतीची विचार करता
-
पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान। आणिक दर्शन विठोबाचे॥
पंढरपूर:- कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी दाम्पत्य श्री. व सौ. वत्सला बबन घुगे यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विटरवर म्हणताहेत… पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान । आणिक दर्शन विठोबाचे॥ अदभूत, आनंदी, अविस्मरणीय पहाट.. सौभाग्य… विठ्ठलाची कृपा ! कार्तिकी एकादशीनिमित्त आज पुन्हा एकदा पंढरपूर
-
सावंत-पटेल भावकीची कुलस्वामिनी श्री गढकालिका माता आणि कुलदैवत कालभैरव दर्शनाची सहल संपन्न!
मुंबई (मोहन सावंत):- कोकणासह महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानासह विश्वात राहणाऱ्या सावंत-पटेल भावकीची कुलस्वामिनी श्री गढकालिका माता (धार-उज्जैन), कुलदैवत महाकाल (उज्जैन) दर्शन सोहळा नुकताच संपन्न झाला. सन्माननीय श्री. बी. डी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली गेली आठ वर्षे अशाप्रकारे दर्शन सोहळा आयोजित करण्यात येतो. १७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२३ दरम्यान मुंबई ते मध्यप्रदेशातील उज्जैन आणि त्यांनतर
-
पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण कार्यक्रमांतर्गत खेळाडूंना मिळणार आर्थिक साहाय्य
मुंबई:- केंद्र सरकारमार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण कार्यक्रम ही खेळाडूंसाठीच्या योजनांची एक सुधारीत उप-योजना निर्माण करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत खेळाडूंना १० लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. सध्या गरीब परिस्थितीत राहणाऱ्या खेळाडूंना योग्य ती मदत करणे, खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीत आणि स्पर्धांदरम्यान झालेल्या दुखापतीच्या स्वरूपानुसार योग्य सहाय्य प्रदान करणे; खेळाडूंना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक
-
ओबीसी तसेच EWS प्रवर्गातील मुलींची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासन करणार!
मुंबई:- आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल, असा ठराव मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण
-
राज्यातील शिक्षण संस्थाची आता समूह विद्यापीठे!
मुंबई:- आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मंत्रालयात प्रारंभ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित.होते. आता राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे विद्यापीठांवरील भारही










