शासनाच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याची गरज – बबनराव लोणीकर
जालना:- समाजातील उपेक्षित, वंचित, दीन-दुबळे तसेच निराधारांसाठी शासन अनेकविध योजना राबवित आहे. या योजनेच्या माध्यमातून निराधारांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असुन शासनाच्या या योजना तळागाळातील प्रत्येकापर्यंत … Read More










