वृत्तवेध

  • सिंधुदुर्गात असलदे विकास संस्थेचे कामकाज उल्लेखनीय! – सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप

    सिंधुदुर्गात असलदे विकास संस्थेचे कामकाज उल्लेखनीय! – सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप

    असलदे रामेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या सीएससी सेंटरचा शुभारंभ; लोक सहभागातून उभारली यंत्रसामग्री कणकवली (प्रतिनिधी):- देशातील विकास संस्थांचे सक्षमीकरण, बळकटीकरण करण्याचे काम केंद्र, राज्य सरकारने हाती घेतले आहे. विकास सोसायट्या 100 टक्के संगणीकरण करायचे आहेत. असलदे संस्थेचा अभिमान वाटतो, सभासदाच्या योगदानातून संगणक व अन्य साहित्य घेतले आहे. सिंधुदुर्गात खारेपाटण नंतर असलदे सोसायटीने हे कॉमन सर्व्हिस सेंटर

    read more

  • राजकीय व्यवस्था भंपक! भूलथापा मारणारे, “तो मी नव्हेच” म्हणणारे हे सारे राजकीय पक्ष!

    राजकीय व्यवस्था भंपक! भूलथापा मारणारे, “तो मी नव्हेच” म्हणणारे हे सारे राजकीय पक्ष!

    `राज ठाकरे’ यांची प्रतिक्रिया नेहमीच समाजभान राखणारी असते. ते सडेतोड, रोखठोक आणि इतर राजकारण्यांपेक्षा खरं बोलतात. म्हणूनच त्यांनी काही तासांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांना ट्विटरद्वारे जाहीर पत्र पाठविले आहे. ते पत्र पुढीलप्रमाणे… प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील, सस्नेह जय महाराष्ट्र ! इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा

    read more

  • मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न!

    मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न!

    मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये; मराठा आरक्षणासाठी तीन निवृत्त न्यायमूर्तींची समिती गठित करण्याचा निर्णय मा.न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अंतरिम अहवाल उद्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारणार मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन मुंबई:- मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. निवृत्त न्यायमूर्ती श्री.भोसले, श्री.गायकवाड आणि श्री.शिंदे यांची समिती

    read more

  • सिंधुदुर्ग- पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

    सिंधुदुर्ग- पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

    सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 31 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 9.30 वाजता केसरी ता.सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. बुधवार दि. 1 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी

    read more

  • शास्त्रीय गायनात मुलांमध्ये सुमन गोसावी तर मुलींमधून स्वरांगी पाटील प्रथम

    शास्त्रीय गायनात मुलांमध्ये सुमन गोसावी तर मुलींमधून स्वरांगी पाटील प्रथम

    सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कला उत्सव जिल्हास्तरीय स्पर्धेत शास्त्रीय गायन प्रकारात कुडाळ तालुक्यातील एस.आर.पाटील ज्यु. कॉलेज पाट मधील मुलांमधून सुमन गोसावी तर कणकवली कॉलेजच्या स्वरांगी गोगटे ही मुलींमध्ये प्रथम आली असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चे प्राचार्य सुशिल शिवलकर यांनी दिली. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील

    read more

  • रिक्षा चालक-मालक यांच्या न्याय हक्कासाठी एकत्रीकरण व समृद्धीसाठी दिली गेली हाक!

    रिक्षा चालक-मालक यांच्या न्याय हक्कासाठी एकत्रीकरण व समृद्धीसाठी दिली गेली हाक!

    ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या हक्कांसाठी लढा उभारणार! अनेक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार! रत्नागिरी (संतोष नाईक):- रत्नागिरी येथे २८ ऑक्टोबर रोजी ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचा मेळावा संपन्न झाला. मेळाव्यात रिक्षा चालक-मालक यांच्या न्याय हक्कासाठी एकत्रीकरण व समृद्धीसाठी सर्वांनी संघटित व्हावे; आवाहन मान्यवर वक्त्यांकडून करण्यात आले. ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या हक्कांसाठी लढा उभारण्यात येणार असून अनेक समस्यांकडे शासनाचे लक्ष

    read more

  • साठीपार केलेल्या संजय पाटकरची सर्वोत्कृष्ट फलंदाजी!

    साठीपार केलेल्या संजय पाटकरची सर्वोत्कृष्ट फलंदाजी!

    आमचे बालपणीचे आणि तरुणपणीचे मित्र, क्रिकेट खेळतानाचे सहकारी सन्मानिय संजय पाटकर आजही दर्जेदार व उत्तम क्रिकेट खेळतो. वयाची साठ वर्षे पूर्ण होऊनही आपली क्रिकेट खेळायची हौस आवड त्याने योग्यरितीने जपली. निवृत्तीचे जीवन जगताना नेमकं काय करू असा प्रश्न अनेकांना साठीनंतरचे जीवन जगताना पडतो. मात्र संजय पाटकर ह्या आमचा मित्र आजही मैदानात मोठ्या ताकदीने उत्साहाने खळतो

    read more

  • पंतप्रधानांनी एक क्लिक करून पाठविले ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १७१२.०२ कोटी रुपये!

    पंतप्रधानांनी एक क्लिक करून पाठविले ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १७१२.०२ कोटी रुपये!

    कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती रक्कम मिळाली? मुंबई:- शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेचा शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी (जि. अहमदनगर) येथे करण्यात आला. राज्य सरकारच्या

    read more

  • सिंधुदुर्गात नोंदणीकृत मतदार किती आहेत?

    सिंधुदुर्गात नोंदणीकृत मतदार किती आहेत?

    सिंधुदुर्गात निवडणूक मतदार नोंदणीचा  कार्यक्रम जाहीर! १ जाने २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्याला मतदार नोंदणी करता येणार! १० नोव्हें. पर्यंत विशेष ग्रामसभा! सिंधुनगरी (हेमलता हडकर):- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ६९ हजार ५९८ एवढे मतदार असून ९ डिसेंबर २०२३ पर्यंत मतदार नोंदणी दुरुस्ती व वगळणे यासाठी विशेष मतदान नोंदणी कार्यक्रम निवडणूक विभागाकडून राबविला जात आहे.

    read more

  • गरिबीतून मुक्ती हाच खरा सामाजिक न्याय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

    गरिबीतून मुक्ती हाच खरा सामाजिक न्याय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील १४ हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण- महाराष्ट्रातील २६ जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध शिर्डी (अ‍ॅड. सुमित शिंगाणे): – गरिबीतून मुक्ती मिळणे आणि गरिबातील गरीब कुटुंबाला पुढे जाण्याची संधी मिळणे हाच खरा सामाजिक न्याय आहे. केंद्र शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ही गरीब कल्याण आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

    read more

You cannot copy content of this page