अत्याधुनिक तोफ के – ९ वज्र, एम-७७७ होवित्झर तसेच कॉमन गन टाेवर लष्करात दाखल

मेक इन इंडिया’द्वारे संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाचा प्रयत्न – संरक्षणमंत्री नाशिक:- ‘मेक इन इंडिया’द्वारे संरक्षण उत्पादनात स्वावलंबी होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असून या माध्यमातून सैन्य दलातील आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला वेग देण्यात … Read More

दिवाळीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढली विशेष व्यंगचित्रे!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या कुंचल्याद्वारे सत्ताधाऱ्यांच्या गंभीर अहितकारक गोष्टींवर निशाणा साधत आहेत. त्यामुळे व्यंगचित्राद्वारे फटकारे मारणारे माननीय बाळासाहेब यांच्या आठवणी त्यामुळे पुन्हा पुन्हा जाग्या होतात. दिवाळीसाठी काही … Read More

मुख्यमंत्र्यांकडून दीपावलीच्या शुभेच्छा- प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

मुंबई:- भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठे उत्सवपर्व असलेल्या दीपावलीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन केले आहे. दीपावलीपासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या … Read More

आयएनएस विराट युद्ध नौका वस्तुसंग्रहालयात रुपांतरित होणार

मुंबई:- गौरवशाली इतिहास असणारी आयएनएस विराट युद्धनौकेचे वस्तुसंग्रहालयात रुपांतर करण्याच्या प्रस्तावास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार ८५२ कोटी खर्चाचा हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार … Read More

आर्थिक सुरक्षेसाठी शासनाच्या योजनांचा आधार

सामान्य जनतेच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, प्रधानमंत्रीसुरक्षा बीमा योजना, अटल पेन्शन योजना, सुकन्या समृध्दी योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. प्रधानमंत्री जनधन योजना … Read More

नागपूर येथे ११ व्या भारतीय शहरी वाहतूक परिषदेचे व प्रदर्शनाचे उद्घाटन

पर्यावरणपूरक शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर:- राज्यामध्ये मुंबई, पुणे व नागपूर येथे मेट्रोची कामे वेगात सुरु असून ही कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. आगामी … Read More

राजधानीत सरदार पटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन साजरा

नवी दिल्ली:- देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची १४३ वी जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरा करण्यात आला. तर देशाच्या पहिल्या … Read More

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘Statue of Unity’चे लोकार्पण

सरदार पटेल यांचे जगातील सर्वात उंच १८२ मीटर उंचीच्या पुतळ्यासह स्मारकाचे लोकार्पण सरदार पटेलांमध्ये कौटिल्याची कुटनिती आणि शिवाजी महाराजांचे शौर्य – पंतप्रधान गुजरात:- सरदार वल्लभभाई पटेलांमध्ये कौटिल्यची कुटनिती आणि शिवाजी … Read More

भारतात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सरासरी २० लाख लोक मृत्यूमुखी

भारतात २०१६ साली ५ वर्षाखालील एक लाख बालकांचा प्रदूषित हवेने मृत्यू नवीदिल्ली:- भारतासह जगभरात हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर येत आहेत. जागतिक आरोग्य संस्थेने आपल्या … Read More

आंतरराष्ट्रीय महोत्सवात `हौसला और रास्ते` ठरला ‘विशेष लक्षवेधी लघुचित्रपट’

‘हौसला और रास्ते’ प्रेरणादायी लघुचित्रपट- खा. मधुकरराव कुकडे नवी दिल्ली:- ग्रामीण तरुण-तरूणींमध्ये प्रचंड क्षमता आहे. योग्य संधी मिळाल्यास हा तरुण वर्ग देखील संधीचे सोने करू शकतो. त्याची प्रचिती ‘हौसला और … Read More

You cannot copy content of this page