वृत्तवेध
-
मराठा हा कुणबीच! हे घ्या पुरावे!!
मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावून आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा कुणबीच आहेत; ह्यावर ते ठाम असून मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी ते ठाम आहेत. तर काही राजकीय नेत्यांनी वेगळीच भूमिका मांडली. परंतु मनोज जरांगे-पाटील मांडत असलेले मुद्दे बरोबर आहेत की नाहीत? हे समजून घेण्यासाठी
-
पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना अभिवादन!
मुंबई, दि.२१: देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील अधिकारी, जवानांना स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा मैदानावरील स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. नायगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा मैदानावर आयोजित कार्यक्रमाला आमदार सदा सरवणकर, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त
-
सिंधुदुर्गात जिल्हास्तरीय कला उत्सवाचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला उत्सवासाठी जिल्हास्तरीय स्पर्धा 2023-24 चे आयोजन करण्यात आले असल्याची, माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चे प्राचार्य सुशिल शिवलकर यांनी दिली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रज्ञलय, नवी दिल्ली यांच्या
-
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड काढून घेण्याचे आवाहन!
सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक असल्याने सर्व पात्र लाभार्थ्यानी आपले कार्ड काढून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे. केंद्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह जिल्ह्यामध्ये २३ सप्टेंबर २०१८ पासून राबविली जात आहे. या योजनेमध्ये
-
सावधान… दादरला स्वस्त भाजी-फुले आहेत म्हणून घेताय? तुमची होतेय फसवणूक!
मुंबई (रोहिणी सातपुते):- मुंबईचा सर्वात स्वस्त बाजार म्हणून मुंबईचे लोक मोठ्या प्रमाणावर दादर पश्चिमेला बाजारात दिवसभर भाजी आणि फुले घेत असतात. पण मापात पाप करून फेरीवाले मुंबईकरांना फसवत असतात. जर एखाद्या गिऱ्हाईकाला घेतलेल्या भाजीचे वजन कमी असल्याचे लक्षात आले आणि त्याने दुसऱ्या फेरीवाल्याकडे वजन करून मागितले तर ते स्पष्ट नकार देतात. कारण आपापसात भांडणं नकोत
-
जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का): जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय व आवारातील इतर कार्यालयासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. संयक्त राष्ट्र संघाने आपत्ती धोके कमी करण्यासाठी तसेच लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या
-
सिंधुदुर्गात तृतीयपंथीयांसाठी हेल्पलाईन कक्ष सुरु…
सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तृतीयपंथी व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी हेल्पलाईन कक्ष सुरु करण्यात आला असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे, शिधा पत्रिका, मतदान कार्ड व आधार कार्ड काढण्यासाठी मदत करणे, केद्र
-
सिंधुदुर्गात १६ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का): ऑक्टोबर महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि.16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 ते दु. 1 या वेळेत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली,जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन प्र.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. समस्याग्रस्त
-
आर्थिक दुर्बल घटक व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती!
सिंधुदुर्गनगरी दि.12 (जि.मा.का) : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेली शिष्यवृत्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री- मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे. सन 2023-24 वर्षासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजनेसाठी (NMMSS) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP
-
अॅपद्वारे लोन घेताय? बदनामीसह आत्महत्या करण्यास भाग पाडतील…
वाढती बेरोजगारी, वाढते खर्च, वाढती महागाई, वाढत वैद्यकीय खर्च, अशाश्वत उत्पन्न ह्यामुळे बचत होत नाही. त्यामुळे कधीकधी छोट्या मोठ्या रक्कमेची नितांत गरज पडते आणि असे ग्राहक अगदी सहजपणे लोन अॅपच्या चक्रह्युवात अडकतात. एकदा का गरजु लोन अॅपच्या चक्रह्युवात अडकला की त्यातून त्याची सुटका होणं खूप कठीण होऊन जातं. १०-२० हजाराचे लोन फेडण्यासाठी दुसऱ्या कंपनीच्या अॅपद्वारे










