वृत्तवेध
-
महिला उद्योजिकांसाठी मुंबईमध्ये बुधवारी राज्यस्तरीय चर्चासत्र
मुंबई : महाराष्ट्रातील महिला उद्योजकांना व उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्या महिलांसाठी उद्योग संचालनालय व वर्ड ट्रेड सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महिला उद्योजकता चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. हे चर्चासत्र बुधवार दि. २७ जून २०१८ ला सकाळी १० वाजता वर्ल्ड ट्रेड सेंटर, तळमजला, सॉऊथ लाउँज,सेंटर-१, कफ परेड, मुंबई येथे होणार आहे. या चर्चासत्रामध्ये महाराष्ट्र
-
मुंबईत आजपासून स्टार्ट अप सप्ताह; २४ स्टार्ट अपची होणार अंतिम निवड
मुंबई:- महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताहाची उद्यापासून सुरुवात होत आहे. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन होणार असून या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान तसेच नवनवीन संकल्पनावर आधारित नवीन उद्योजक तयार करण्यात येणार आहेत. हा स्टार्ट अप सप्ताह २५ जून ते २९ जूनदरम्यान विवंता बाय
-
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी सवलत
कायद्यातील सुधारणेस राज्यपालांनी दिली मंजुरी मुंबई:- सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मात्र, ही प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. यासंबंधी कायद्यातील सुधारणा करण्याच्या अध्यादेशास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी
-
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ वर महाराष्ट्राची छाप
एक लाखपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्धेत राज्यातील २८ शहरे पहिल्या शंभरात पश्चिम विभागातील एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या स्पर्धेत ५८शहरे पहिल्या शंभरामध्ये मुंबई:- स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या (अमृत शहरे) स्पर्धेत राज्यातील २८ शहरांनी पहिल्या १०० क्रमांकामध्ये स्थान मिळविले असून एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी
-
महाराष्ट्रात आजपासून प्लास्टिकबंदी- सरकार दंडात्मक कारवाई करणार
प्लास्टिकबंदी आवश्यकच; पण पर्याय पाहिजे! मुंबई:- प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शासनाला करोडो रुपये खर्च करावे लागतात. एवढेच नव्हेतर मानवाच्या जीवनावर-आरोग्यावर दुष्परिणाम होतात. परंतु दुसरीकडे प्लास्टिक जीवनावश्यक झाले असून त्यावरील बंदी जनतेसमोर अनेक प्रश्न निर्माण करणार आहेत. मटका-जुगार बंदी, गावठी दारू बंदी असतानाही राज्यात खुलेआम मटका चालू आहे, दारू विकली
-
नदी खोऱ्यांचा आराखडा तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य
राज्यातील पाच नदी खोऱ्यांच्या जल आराखड्यास मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील जल परिषदेच्या बैठकीत निर्णय कोकण वॉटर ग्रीडचा प्रस्तावाच्या अभ्यासासाठी समिती स्थापण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई:- राज्यातील महत्त्वपूर्ण अशा कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिनी नद्या व महानदी खोऱ्यांच्या एकात्मिक राज्य जल आराखड्यास काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य जल परिषदेच्या पाचव्या बैठकीत मान्यता देण्यात
-
श्रीमंतीचा राजमार्ग- २५ वर्षात एका चंदनाच्या झाडापासून एक कोटी रुपये
मुंबई:- २५ वर्षात एक चंदनाचे झाड एक कोटी रुपये मिळवून देते; अशा या श्रीमंत पवित्र वृक्षाची तयार रोपे यांचे वाटप, लागवड प्रशिक्षण, जतन संवर्धनाबाबत मार्गदर्शन गत २०१६ पासून भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई या संस्था सहयोगातून होत आहे. यावर्षी २०१८ मध्ये चंदन वृक्ष लागवड रोप वाटप व मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले जाणार आहे. मुंबईत,
-
विश्व कल्याणासाठी शांतता, सौहार्दाच्या वातावरणाची गरज – राज्यपाल
मुंबई:- व्यक्तिगत, सामाजिक ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता, सौहार्दाच्या वातावरणाची निर्मिती ही आजची सर्वात मोठी गरज आहे. त्यादृष्टीने एक आश्वासक पाऊल म्हणून आंतरराष्ट्रीय अहिंसा संशोधन व अध्यात्म तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेने (आय-एआरटीआयएसटी-आय- आर्टिस्ट) विज्ञानाला अध्यात्माची जोड देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांबरोबर काम करावे, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी काल येथे केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर राजभवन
-
महाराष्ट्र सदनात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
नवी दिल्ली:- महाराष्ट्र सदनात आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व अधिकारी-कर्मचारी योगासने करून प्रफुल्लित झाली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर आज सकाळी चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले. अंथरलेल्या कार्पेटवर पहिल्या रांगेत निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव आभा शुक्ला, सहायक निवासी आयुक्त इशू संधू, विजय कायरकर, अजित सिंग नेगी तसेच महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र
-
मुख्यमंत्र्यांची हायपरलूपच्या अमेरिकेतील चाचणी केंद्रास भेट
नागरिकांना गतीने सेवा देण्यासाठी ‘ओरॅकल’ राज्य शासनासोबत करणार काम मुंबई:- मुंबई-पुणे मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दिशेने आज आणखी एक महत्वाचे पाऊल पडले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जिन हायपूरलूप कंपनीच्या अमेरिकेतील चाचणी केंद्राला आज भेट देऊन संबंधितांशी चर्चा केली. तसेच मुंबईत अत्याधुनिक डाटा सेंटर्स उभारण्यासह नागरिकांना सेवा अधिक गतीने
