वृत्तवेध

  • अभिनेता कार्तिकेय मालवीयाचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण!

    अभिनेता कार्तिकेय मालवीयाचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण!

    सचिन कांबळे दिग्दर्शित ‘रागिनी’ गाणं प्रदर्शित! अभिनेता कार्तिकेय मालवीया आणि अभिनेत्री सई कांबळे यांचं ‘रागिनी’ गाणं प्रदर्शित ! मुंबई:- हिंदी मालिका विश्वातील नावाजलेला अभिनेता कार्तिकेय मालवीया त्याच्या विविध ऐतिहासिक व्यक्तिरेखांमुळे प्रसिद्ध आहे. चंद्रगुप्त मौर्य, कर्मफलदाता शनी, राधा कृष्णा या मालिकांनंतर आता तो ‘रागिनी’ या मराठी म्युझिक अल्बमद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. सचिन कांबळे दिग्दर्शित

    read more

  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग करणारा भारत पहिलाच देश!

    चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग करणारा भारत पहिलाच देश!

    बंगळुरु:- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अभूतपूर्व यश संपादन केले असून चंद्रयान-३ चं यशस्वी लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर केले. ही कार्य करणारा भारत हा जगातील पहिलाच देश आहे. चांद्रयान- ३ च्या यशस्वी लँडिंगनंतर संपूर्ण भारतात जल्लोषाचे वातावरण असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा देशाला संबोधित करून शुभेच्छा दिल्या व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि

    read more

  • किशोर तावडे यांनी स्विकारला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार!

    किशोर तावडे यांनी स्विकारला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार!

    सिंधुदुर्गनगरी:- सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेले किशोर तावडे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आज स्विकारला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, परीविक्षाधीन जिल्हाधिकारी विशाल खत्री, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. श्री. तावडे हे यापूर्वी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक

    read more

  • सिंधुदुर्गातील नौसेना दिन शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा व्हावा! – मुख्यमंत्री

    सिंधुदुर्गातील नौसेना दिन शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा व्हावा! – मुख्यमंत्री

    डिसेंबरमधील नौसेना दिवस कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक मुंबई:- भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपात व्हावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे

    read more

  • पावसाने ओढ दिल्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा

    पावसाने ओढ दिल्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा

    धरणातील पाणीसाठ्यानुसार जिल्हा प्रशासनाने काटकसरीने नियोजन करावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश, चारा उत्पादनासाठी डीपीडीसीतून निधी मुंबई:- राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्याचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. स्थानिक परिस्थितीनुसार धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी

    read more

  • आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

    आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

    सिंधुदुर्गनगरी:- केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत दि. 16 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा प्रचार व प्रसार आणि लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. कृषी विभाग तसेच सर्व बँक मार्फत या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती (आत्मा)

    read more

  • राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सिंधुदुर्गात विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन

    राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सिंधुदुर्गात विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन

    सिंधुदुर्गनगरी:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व संबंधित खेळाच्या संघटनेच्या सहकार्याने जिल्हा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध खेळ प्रकारांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे. दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे दि. 26 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता 18 ते

    read more

  • स्थानिक वैधमापन अधिकाऱ्यांकडून वजन काट्यांची पडताळणी व मुद्रांकन बंधनकारक

    स्थानिक वैधमापन अधिकाऱ्यांकडून वजन काट्यांची पडताळणी व मुद्रांकन बंधनकारक

    मुंबई:- वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 व त्याखालील नियमांनुसार सर्व प्रकारचे वजन व काटे यांचे आयात, उत्पादन, दुरुस्ती अथवा विक्री करावयाची असल्यास वैधमापन शास्त्र यंत्रणेकडून उत्पादनासाठी उत्पादक परवाना, दुरूस्ती परवाना अथवा विक्रीसाठी परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच वजनकाट्यांची स्थानिक वैधमापन अधिकाऱ्यांकडून पडताळणी व मुद्रांकन करून घेणे बंधनकारक राहील. वजनकाट्यांची वेळेत पडताळणी व मुद्रांकन झालेले आहे किंवा

    read more

  • राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनाचे ७ दिवसांत १०० टक्के लसीकरण करावे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनाचे ७ दिवसांत १०० टक्के लसीकरण करावे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    मुंबई:- राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. या रोगाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण ७३ टक्के करण्यात आले आहे. उर्वरित लसीकरण ७ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. लसीकरण करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील, असे पशुसंवर्धन व दुग्ध

    read more

  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार

    भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार

    मुंबई:- राज्याचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यासारख्या कामांना 100 टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील 100 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय

    read more

You cannot copy content of this page