वृत्तवेध

  • मंत्रिमंडळ निर्णय : शुक्रवार, दि. १८ ऑगस्ट २०२३

    मंत्रिमंडळ निर्णय : शुक्रवार, दि. १८ ऑगस्ट २०२३

    ▶️ सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार; भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना राबविणार १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी ‘भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना’ राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हा प्रकल्प सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा असेल. एकंदर ६८३८ कि.मी.

    read more

  • राष्ट्रीय लोक अदालतीचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन

    राष्ट्रीय लोक अदालतीचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन

    सिंधुदुर्गनगरी:- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयात 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले असल्याचे माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए.बी. कुरणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग ओरोस, दिवाणी न्यायालय (व. स्तर), मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, सिंधुदुर्ग

    read more

  • कोल्हापुरात भूकंपाचे सौम्य धक्के

    कोल्हापुरात भूकंपाचे सौम्य धक्के

    कोल्हापूर:- कोल्हापूरपासून ७६ किमी अंतरावर असणाऱ्या चांदोली अभयारण्यात सकाळी पावणे सातच्या सुमारास सुमारे ३.४ रिश्टर स्केल तीव्रता असलेला भूकंपाचा सौम्यया धक्का जाणवला. ह्या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून ५ किमी खाली होता. चांदोली अभ्यारण्यापासून १५ किमी परिसरात हे धक्के जाणवले. परंतु ह्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही.

    read more

  • कॉस्मोपॉलिटन असोशिएशनतर्फे ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा!

    कॉस्मोपॉलिटन असोशिएशनतर्फे ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा!

    मुंबई:- जोगेश्वरी पश्चिम, पाटलीपुत्र नगर येथील कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोशिएशनतर्फे ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी सीबीएससी मुंबई पब्लिक स्कुल (प्रतीक्षा नगर) चे विद्यार्थी व शिक्षकांनी उपस्थिती लावली. ओशिवरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय माडये यांच्या उपस्थितीत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. पोलीस निरीक्षक

    read more

  • भारताला गतवैभव परत मिळवायचंय! -पंतप्रधान नरेंद्र मोदी

    भारताला गतवैभव परत मिळवायचंय! -पंतप्रधान नरेंद्र मोदी

    नवीदिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पारंपरिक कुर्ता आणि चुडीदार पायजमा परिधान केला होता. त्यांनी परिधान केलेल्या फेट्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले… त्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे… खूप खूप शुभेच्छा! एवढा मोठा देश, १४० कोटी माझ्या बंधू-भगिनींनो, माझे कुटुंबीय… आज स्वातंत्र्याचा सण

    read more

  • स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

    स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

    नवी दिल्ली:- भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी समूह राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण झाले. यावेळी महाराष्ट्र

    read more

  • जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध!- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

    जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध!- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

    सिंधुदुर्गनगरी दि.15 (जि.मा.का):- जनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित असते. अशा योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण श्री केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जनतेला दिलेल्या शुभेच्छापर भाषणात ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

    read more

  • सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी घरे उपलब्ध करण्याचा वेग वाढविणार – मुख्यमंत्री

    सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी घरे उपलब्ध करण्याचा वेग वाढविणार – मुख्यमंत्री

    मुंबई:- मुंबईसह राज्यातील सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांची घरे उपलब्ध करण्याकरिता गृह निर्मितीचा वेग वाढविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची सोडत मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष

    read more

  • तलाठी भरती परीक्षा करिता मदत कक्षाची स्थापना

    तलाठी भरती परीक्षा करिता मदत कक्षाची स्थापना

    सिंधुदुर्गनगरी:- महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदाची परीक्षा टीसीएस कंपनीमार्फत दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहेत. सदर परीक्षेच्या अनुषंगाने अर्जदार यांच्या प्रवेशपत्र, परीक्षा केंद्राच्या माहितीबाबत तसेच त्यांना येणाऱ्या इतर अडचणीकरीता परीक्षेच्या तारखेनुसार तसेच सुट्टीच्या दिवशी पुढीलप्रमाणे मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात आल्याची मा‍हिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली

    read more

  • ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्ताने राज्यात स्वातंत्र्यदिनी १८६ बंद्यांना विशेष माफी

    ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्ताने राज्यात स्वातंत्र्यदिनी १८६ बंद्यांना विशेष माफी

    मुंबई:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या बंद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. या माफीच्या तिसरा टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2023 रोजी 186 बंद्यांना विशेष माफी देण्यात येणार आहे. माफी योजनेचा उद्देश हा बंद्यांमध्ये कारागृहातील शिस्त व आचरण निश्चित करणे तसेच कारागृहातून प्रोत्साहन स्वरूपात लवकरात लवकर सुटका करणे हा आहे. यामुळे बंद्यांना

    read more

You cannot copy content of this page