वृत्तवेध
-
मोसमी पावसाने पाश्चिम घाटमाथ्यास झोडपले
ताम्हिणीत ५५६ मिलिमीटर, तर भिरामध्ये ४०१ मिमी आणि लोणावळ्यात ३२९ मिमी पाऊस! पुणे:- मोसमी पावसाने गुरुवारी रात्रभर पाश्चिम घाटमाथ्यस झोडपले. ताम्हिणीत ५५६ मिलिमीटर, तर भिरामध्ये ४०१ आणि लोणावळ्यात ३२९ मिमी पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर अन्य ठिकाणीही सरासरी २५० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, मंगळवार, बुधवारपासून पावसाचा जोर
-
मुसळधार पावसात अवैध हातभट्टी केंद्रावर कार्यवाही; २०.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
मुंबई:- मुसळधार पावसात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाच्या जवानांनी खाडीमधील हातभट्टी केंद्रांवर धाड़ी टाकून कार्यवाही केली. ह्या हातभट्ट्या व्यावसायिकांनी पावसाचा फायदा घेत ठाणे जिल्ह्यातील देसाई गाव, शांतीनगर, सरलाबे, गोरपे गाव, कुंभार्ली गांव, भिवंडी तसेच इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू केल्या होत्या. या कारवाईत एकूण २२ गुन्हे नोंद करण्यात आले असून, १३ बेवारस गुन्हे नोंदवले
-
केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ मधील ठळक बाबी
नवी दिल्ली:- ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा मंत्र आणि ‘सबका प्रयास’ या राष्ट्रासाठीच्या समावेशक दृष्टीकोनासह केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ सादर केला. या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे: भाग ‘अ’ सामाजिक न्याय गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता म्हणजेच शेतकरी या चार समाजातील या महत्वाच्या घटकांचा विकासवर
-
तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवन’चे भूमिपूजन पंढरपूर:- आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले असून पंढरपूर नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे. वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पंढरपुरातील भक्ती मार्गावर बांधण्यात येणाऱ्या
-
भोगवे येथील मच्छिमारांना सागरी सुरक्षेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
सिंधुदुर्ग:- मच्छिमारी हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमारी करताना मच्छिमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते. हृदय विकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे, विजेचा धक्का लागणे इत्यादी आपत्तीमध्ये प्राथमिक उपचार काय करावे? याबद्दलची शास्त्रीय माहिती मच्छिमारांना असणे गरजेचे आहे; जेणेकरून संभाव्य धोक्यामुळे होणारे नुकसान टाळता येते अथवा कमी करता येते. या अनुषंगाने मच्छिमारांना
-
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का): खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 15 जुलै 2024 अशी होती. तथापि योजनेत सहभाग वाढविण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाने 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी
-
लाडक्या बहिणीला रक्षाबंधनपूर्वी मिळणार लाभ!
कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेकरिता २ लाख ५८ हजार अर्ज प्राप्त, १ लाख ३० हजार अर्जांची ऑनलाईन नोंदणी कोल्हापूर:- (जिमाका) : राज्यात नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वकांक्षी योजनेची घोषणा केली. या योजनेतील
-
अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी! -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
अमरावती (मोहन सावंत):- केंद्र व राज्य शासनाव्दारे अल्पसंख्याकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची संबंधित शासकीय विभागांनी प्रभावी अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना विहित वेळेत लाभ मिळवून द्यावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी दिले. विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत अल्पसंख्याकांसाठी असलेल्या विविध शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक योजनांचा आढावा विभागीय आयुक्तांनी आज घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
-
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत!
कळंबोली येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयातील जखमींची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस नवी मुंबई:- डोंबिवली (घेसरगाव) येथून खाजगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दि. १५ जुलै रोजी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे 5 लाख रुपये मदत देण्याचे आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर
-
युगपुरुष पी. ए. कर्ले साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित जीवन जगणारे ज्ञानयोगी – कर्मयोगी युगपुरुष पुंडलिक अंबाजी कर्ले साहेब! देवगड तालुक्यातील शिरगांव पंचक्रोशी म्हटल्यावर ज्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे, ज्यांचा आदर्श प्रत्येकाच्या जीवनात असावा आणि ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उभा केलेला हिमालय पाहावा; असे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे ज्ञानयोगी – कर्मयोगी युगपुरुष पुंडलिक अंबाजी कर्ले साहेबांचं! शिरगांवसारख्या ग्रामीण भागात आपली नोकरी यशस्वीपणे सांभाळत शिक्षण










