वृत्तवेध
-
ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा ‘व्हॉट्सॲपवर’ तक्रार
मुंबई, दि. 21 : शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय अहिरे यांनी केले आहे. मुंबई व मुंबई उपनगरातील बहुतांशी प्रवाशांची वाहतूक ही काळी पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षा मधून होत
-
आजच्या विधानसभा लक्षवेधी
राज्यातील सर्व विमानतळांच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर उच्चस्तरीय बैठक घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.२१ : राज्यातील सर्व विमानतळांच्या व्यापक विकासासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व विमानतळांच्या विकासासाठी नोडल एजन्सीची स्थापना करण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने सर्वसमावेशक आराखडा तयार करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानसभेत या संदर्भात सदस्य
-
विधानसभा प्रश्नोत्तरे
मोफत गणवेश योजनेचा लाभ स्थानिक पातळीवरून देण्याचा विचार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई, दि.21 : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीद्वारे देण्यात येत आहे. मात्र शालेय गणवेश उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवर महिला बचत गटांना देण्याचा सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
-
ऊर्जा क्षेत्रात जर्मनीशी सहकार्य वाढवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई:- पर्यावरणपूरक आणि पर्यावरणसंवर्धक ऊर्जा ही काळाची गरज बनली असून या पार्श्वभूमीवर ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात जर्मनीशी सहकार्य वाढवणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जर्मन व्हाईस चान्सलर डॉ. रॉबर्ट हॅबेक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उद्योग, व्यापार, आर्थिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्य यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी जर्मनीचे राजदूत
-
रेडी रेकनरच्या दारात वाढ न करण्याचा राज्य सरकारचा सकारात्मक निर्णय
मुंबई :- आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी अखेर मालमत्ता बाजाराला मोठा दिलासा देत राज्य सरकारने रेडी रेकनर दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपसचिव डॉ. सत्यनारायण बजाज यांच्या स्वाक्षरीचा आदेश आज दुपारी जारी करण्याचे आल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र मुद्रांक नियम 1995 – नियम 4 – उपनियम 9 मधील तरतुदीनुसार वार्षिक दर विवरणपत्रात कोणताही बदल
-
अनिता पाध्ये यांच्या ‘प्यार जिंदगी है’ पुस्तकाचे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न!
मुंबई:- जेष्ठ सिने पत्रकार व लोकप्रिय लेखिका अनिता पाध्ये यांच्या ‘प्यार जिंदगी है’ या नव्या मराठी पुस्तचे प्रकाशन मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’चे औचित्य साधून अनौपचारिक पद्धतीने करण्यात आले. या विशेष सोहळ्याला सौ. शर्मिला राज ठाकरे, मनसेचे जेष्ठ नेते बाळा नांदगावकर तसेच लोकप्रिय संगीतकार जतिन पंडीत (जतिन-ललित),
-
निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला अनेक मान्यवरांची भेट!
सिंधुदुर्ग:- तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला लेखक, अभिनेते, ज्येष्ठ नाट्य समिक्षक अरुण घाडिगावकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, डॉ. पावसकर, अक्षरप्रेमी उपक्रमशील शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान संदेश पत्र संग्रहातील विविध मान्यवरांची पत्रे पाहून अरुण घाडिगावकर यांनी विविध मान्यवरांच्या आठवणींना उजाळा दिला. तळेरे येथील निकेत
-
कॉस्मोपॉलिटन असोशिएशन आणि ओम साईधाम देवालय समितीच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी गार्डनचे उदघाटन व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ संपन्न मुंबई:- कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोशिएशन आणि ओम साईधाम देवालय समितीच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त साजरी करण्यात आली. त्यावेळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यावेळी लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांच्या आमदार फंडातून झालेल्या दुसऱ्या गार्डनचे उदघाटन आमदार डॉ.
-
शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३’चे आयोजन – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. १६ :- पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त १८ ते २० फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. या सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
-
नोकरीची संधी- आरोग्य विभाग सिंधुदुर्ग अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती होणार
आरोग्य विभाग सिंधुदुर्ग अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २२ फेब्रुवारी २०२३ आहे. अधिकृत वेबसाईट – http://arogya.maharashtra.gov.in/1035/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0 कोंकण कृषी विद्यापीठात नोकरीची उत्तम संधी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी अंतर्गत “तांत्रिक सहाय्यक, मशीन










