वृत्तवेध
-
शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक मध्यमार्ग काढू! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का):- `शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू!’ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाची सुरुवात झाली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री
-
वेंगुर्ला शहर नळ पाणी पुरवठा योजना आणि झुलता पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का):- वेंगुर्ला शहर नळ पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक २, निशाण धरणाची उंची २.५ मीटरने वाढविणे आणि वेंगुर्ला नवाबाग बीच येथील जलबांदेश्वर मंदिर जवळ बांधण्यात आलेल्या झुलता पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर,
-
‘सुमंगलम्’ पंचमहाभूत लोकोत्सव देशाला दिशा देणारा उत्सव!
सेंद्रिय शेतीचा अभ्यास करायला जगभरातील संशोधक सिदगिरीत येतील!- मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे कोल्हापूर (प्रतिनिधी):- १३५० वर्षाहून अधिक परंपरा लाभलेल्या सिद्धगिरी मठ, कणेरी येथे जगाला दिशा देणारा ‘सुमंगलमपंच महाभूत लोकोत्सव’२० फेब्रुवारी २०२३ ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत होणार असून त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे. या तयारीच्या पाहणीसाठी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सिद्धगिरी मठावर आले होते, त्यावेळी पत्रकरांशी
-
`गेटवे ऑफ इंडिया’तून मिळतोय एक्सेसेबल इंडियाचा संदेश
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- बहुचार्चित काळाघोडा फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. येथे मुख्य प्रवेश द्वारावर असलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या प्रतिकृतीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रवेशद्वारातून एक्सेसेबल इंडियाचा सामाजिक संदेश देण्यात आला आहे. कला दिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती साकारली आहे. अडथळाविरहित वातावरण निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. देशाच्या एकुण
-
सहकार महर्षी स्व. सहदेव फाटक यांच्या ९९ व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन!
मुंबई:- माजी अपना परिवार प्रमुख, सहकार महर्षी स्व. सहदेव फाटक यांच्या ९९ व्या जयंती निमित्त अपना परिवार व सोशल सर्व्हिस लीग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन २८ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल हॉल, दामोदर हाॅल, डॉ आंबेडकर रोड, परेल, मुंबई-१२ येथे करण्यात आले आहे.
-
अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याचे आभार!
अति. पोलीस महासंचालक, म्हाडाचे मुख्य दक्षता व सुरक्षा आयपीएस अधिकारी प्रशांत बुरडे यांचे कौतुकास्पद कार्य! मुंबई (विशेष प्रतिनिधी):- म्हाडाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून कौतुकास्पद कार्य करणाऱ्या अतिरिक्त पोलीस महासंचालक, म्हाडाचे मुख्य दक्षता व सुरक्षा आयपीएस अधिकारी प्रशांत बुरडे यांची कॉस्मोपॉलिटन को- ऑप. हाऊसिंग सोसायटी असोशिएशनचे सेक्रेटरी व पाक्षिक `स्टार वृत्त’चे उपसंपादक मोहन
-
आचार्य रविंद्रसिंह मांजरेकर यांना `महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान!
मुंबई (मोहनसिंह सावंत):- वेंगुर्ल्याचे सुपुत्र आचार्य रविंद्रसिंह आप्पा मांजरेकर यांना नुकताच `महाराष्ट्र रत्न’ हा मानाच्या पुरस्कार प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात देण्यात आला. त्यावेळी आचार्य मांजरेकर यांना गुरुप्रसाद दिगंबर गुरुजी यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल आचार्य मांजरेकर यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. अपराध निवारण भ्रष्टाचार विरोधी समिती आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार
-
महिलांसाठी उपयुक्त शिबिरात अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभणार!
मुंबई (मोहन सावंत):- कौटुंबिक हिंसाचार कायदा, महिलांचे हक्क व कायदे आणि कौटुंबिक समुपदेशन जागृती शिबीर शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी २ ते ४ ह्या वेळेत होणार असून त्यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, मुंबईच्या माजी महापौर अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे
-
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेवराव सुर्वे यांचे देहावसान!
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) – मौजे कुंभारखाणी बु. ग्रामोत्कर्ष संघ- मुंबईचे सक्रिय पदाधिकारी व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेवराव अर्जुनराव सुर्वे यांचे २४ जुलै २०२२ रोजी वृद्धापकाळामुळे वयाच्या ९२ व्या वृद्धापकाळामुळे निधन झाले. मुंबईतील उच्च न्यायालयातील जेष्ठ अनुभवी वकील व मुंबईचे माजी सहाय्य्क पोलीस आयुक्त अॅड, सुभाष सुर्वे यांचे ते वडील! स्वर्गीय महादेवराव अर्जुनराव सुर्वे मुंबईच्या शासकीय
-
लेखांक चौथा- नरकयातना विरोधात आक्रोश! जबाबदारी कोणाची?
कालच जोगेश्वरी (पश्चिम) येथील साईपवन एसआरए प्रकल्पामधील सभासदांचा आक्रोश आणि उद्रेक बघितला. कायद्याला हातात न घेता लोकशाही मार्गाने जेव्हा अन्यायग्रस्तांचा उद्रेक होतो तेव्हा अन्यायग्रस्तांचा मोठेपणा तसेच लोकशाही तत्त्वांना मानण्याची वृत्ती समोर येते; म्हणूनच त्यांच्या मागण्या दुर्लक्षित करून चालणार नाहीत; हे जबाबदार असलेल्या सर्वांनी ध्यानी घ्यावे! `लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या मार्गावरून होणाऱ्या आंदोलनाला किंमतच द्यायची नाही!’ ही





