वृत्तवेध

  • आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त अम्बिका आश्रमाचे विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न!

    कॉस्मोपॉलिटन को-ऑपरेटिव्ह सोसायटी असोसिएशन आणि ओम साईधाम देवालय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त अम्बिका विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न! मुंबई- आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्ताने पाटलीपुत्र नगर, जोगेश्वरी (पश्चिम) मुंबई, येथील कॉस्मोपॉलिटन को-ऑपरेटिव्ह सोसायटी असोसिएशन व ओम साईधाम देवालय समितीच्या संयुक्त विद्यमाने ‘जीवनातील योगांचे महत्त्व!’ ह्या विषयावर शिबिर संपन्न झाले. त्यावेळी अम्बिका आश्रमच्या योगशिक्षकांनी मार्गदर्शन केले. ह्या

    read more

  • असलदे गावातील विकासाच्या वटवृक्षाला सलाम!

    गावाचे प्रथम सरपंच अंकुश डामरे यांना नव्वदाव्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! असलदे गावचे प्रथम सरपंच आणि नांदगांव पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य आणि उपाध्यक्ष श्री. अंकुश डामरे यांचा आज नव्वदावा वाढदिवस! त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लेख लिहिण्यास सुरुवात कुठून करावी? हा प्रश्न उभा राहिला! कारण त्यांच्याकडील असलेला दीर्घ अनुभव आम्ही नेहमी लक्षपूर्वक ऐकत असतो. संधी मिळताच आम्ही

    read more

  • सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सत्यवान रेडकर यांचा समाज गौरव पुरस्काराने सन्मान

    मुंबई:- ‘तिमिरातूनी तेजाकडे’ ही शैक्षणिक चळवळ संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात राबविणारे शिक्षण प्रसारक, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सत्यवान रेडकर यांना सुनिर्मल फाउंडेशन, मुंबईकडून सुनिर्मल समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मुंबई सीमाशुल्क विभागांत कनिष्ठ अनुवाद अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्री. रेडकर यांचे स्पर्धा परीक्षेसाठी सुरू असलेल्या कार्याची दखल घेऊन

    read more

  • `तिमिरातूनी तेजाकडे’ ह्या संकल्पनेतून श्री. सत्यवान रेडकर यांचे महाडमध्ये ९३ वे मोफत मार्गदर्शन शिबिर संपन्न

    महाड:- युथ क्लब महाड आणि सुनील गांधी क्लासेस आयोजित मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक मध्ये नुकतेच संपन्न झाले. `तिमिरातूनी तेजाकडे’ ह्या संकल्पनेतून मार्गदर्शक श्री. सत्यवान यशवंत रेडकर ह्यांनी महाड मध्ये ९३ वी मोफत मार्गदर्शन शिबिर घेतली. ह्या शिबिर मध्ये महाड मधील विविध वयोगटातील मुले मुली आणि पालक असे २०० हून

    read more

  • वर्सोवा महोत्सवात कॉस्मोपॉलिटन को-ऑप. सोसायटी असोसिएशनच्या महिलांचा यशस्वी सहभाग!

    मुबई:- लोकप्रिय आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर आयोजित वर्सोवा महोत्सव – २०२२ अंतर्गत बुधवार १८ मे २०२२ रोजी झालेल्या कार्यक्रमात कॉस्मोपॉलिटन को-ऑप. सोसायटी असोसिएशनच्या श्रीमती सरोज शनिश्चर, राजश्री पेणकर,महिमा पेणकर, दक्षिता मिश्रा, मंजू गुप्ता ह्या भगिनींनी सहभाग घेऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. विशेषतः श्रीमती सरोज शनिश्चर (वय ७५ वर्षे) यांनी घेतलेल्या उत्साहपूर्वक सहभागाबद्दल आमदार भारतीताई लव्हेकर

    read more

  • लोककला लोकनृत्य अभ्यासक सदानंद राणे यांना लावणी गौरव पुरस्कार

    सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून)- मुंबई येथील लावणी कलावंत महासंघाकडून देण्यात येणारा “लावणी गौरव पुरस्कार नृत्य दिग्दर्शक २०२२” मुळचे ओझरम येथील असलेले लोककला लोकनृत्य अभ्यासक सदानंद राणे यांना जाहिर झाला आहे. या पुरस्कारामुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे.  लावणी कलावंत महासंघाकडून वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. या कार्यक्रमात लोककलेमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या लोककलावंत तसेच

    read more

  • माहितीपट, चित्रपटाच्या माध्यमातून बाळशास्त्रींचे कार्य देश-परदेशात जावे! -भारत सासणे

    सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून) – ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण कार्य महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून रविंद्र बेडकिहाळ व त्यांचे सहकारी गेली ३५ वर्षे सातत्याने करीत आहेत. हे महाराष्ट्रातील पत्रकारिता व साहित्य क्षेत्राला अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार व्यक्त करुन बाळशास्त्रींचे कार्य माहितीपट, चित्रपट, चरित्र ग्रंथ आदींच्या माध्यमातून देशात, परदेशात जावे अशी अपेक्षा 95 व्या अखिल

    read more

  • अभिनंदनीय निवड!

    सामाजिक क्षेत्रात वावरताना प्रामाणिक आणि कार्यक्षमपणा हे गुण नेहमीच उपयुक्त असतात. त्याशिवाय सामाजिक कार्यात आपण करीत असलेल्या कार्यावर दृढ विश्वास असला पाहिजे. तेव्हाच सामाजिक क्षेत्रात उत्तोरोत्तर जबाबदाऱ्या आणि कार्यक्षेत्र वाढविणारी पदं आपल्याकडे येतात. कारण आपली क्षमता भूतकाळात कार्याने सिद्ध झालेली असते. आमचे मित्र श्री. संतोष नाईक आणि श्री. मनोज तोरस्कर यांच्या बाबतीत आम्ही सन्मानाने-प्रेमाने वरील

    read more

  • ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मागणीनुसार रेल्वे प्रवाशांना दिलासा!

    रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट पूर्वीच्या जागी लावला! कणकवली:- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मागणीनुसार कणकवलीतून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट पूर्वीच्या जागी लावण्यात आला. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने ५ मे २०२२ रोजी जिल्हा अध्यक्ष संतोष नाईक

    read more

  • मुंबईचा ऑक्सीमेन विशाल कडणे यांचा भांडुप भुषण २०२२ पुरस्काराने गौरव

    मुंबई (निकेत पावसकर यांजकडून):- समाजसेवेत सातत्य आणि चिकाटी असली की समाज आपोआपच आपल्याला गौरवतो! ह्या विचारसरणीने सातत्याने गेले एक दशक ज्या उच्चविद्याविभूषित तरुणाने आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून फक्त मुंबईलाच नाही तर अखंड महाराष्ट्राला भुरळ घातली; अशा मुळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील असलेल्या मुंबईच्या ओक्सिमन अशी ओळख असलेल्या विशाल कडणे यांना भांडुप येथे कोकण विकास आघाडीच्या भव्य

    read more

You cannot copy content of this page